"मिसेस देशपांडे" ही नवी सीरिज आज, १९ डिसेंबर रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. वेब सीरिजची घोषणा झाल्यापासून चाहते ही पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सोशल मीडियावरही उत्सुकतेचे वातावरण आहे.
Jioने नवीन वर्षाआधी निवडक ग्राहकांसाठी 3 महिन्यांचं JioHotstar Premium मोफत सुरू केलं आहे. कोणताही रिचार्ज किंवा अर्ज न करता अकाउंट आपोआप प्रीमियममध्ये अपग्रेड होत आहे.
स्पर्धा सुरू होण्याच्या दोन महिने आधी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) मोठा धक्का बसला आहे. जिओस्टार इंडिया मीडिया हक्कांपासून माघार घेऊ इच्छित आहे. जिओस्टारने आयसीसीला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे.