Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा… 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे

Reliance Jio Plan: रिलायंस जियोचे भारतात सर्वात मोठे मोबाईल आणि ब्रॉडबँड नेटवर्क आहे. कंपनी त्यांच्या करोडो यूजर्ससाठी सतत नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते ज्यामुळे यूजर्सना फायदा होऊ शकेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 12, 2026 | 12:07 PM
JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा... 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे

JIO Recharge Plan: 36 दिवसांची व्हॅलिडीटी आणि अनलिमिटेड 5जी डेटा... 500 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतके फायदे

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन प्लॅनची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी
  • प्लॅनमध्ये एकूण 72 जीबी डेटा मिळणार
  • प्लॅनमध्ये यूजर्सना कॉम्पलीमेंट्री JioAICloud चा अ‍ॅक्सेस मिळणार
रिलायंस जियोने त्यांच्या यूजर्ससाठी एका नवीन रिचार्ज प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅनसह यूजर्ससाठी लिमिटेड-टाइम फेस्टिव ऑफर सादर करण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन प्लॅनची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अतिशय नवीन अनुभव मिळणार आहे. कारण हा प्लॅन यूजर्सना मंथली आणि क्वार्टरली रिचार्ज प्लॅन दरम्यान एक नवीन रिचार्ज करण्याची सुविधा देतो.

एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर

नव्या रिचार्ज प्लॅनची किंमत आणि फायदे जाणून घेऊया

कंपनीच्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 450 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 2 जीबी डेटा रोज मिळणार आहे. म्हणजेच 36 दिवसांसाठी या प्लॅनमध्ये एकूण 72 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना ना केवळ 2 जीबी हाय-स्पीड 4जी-डेटा ऑफर केला जाणार आहे, तर यासोबतच या प्लॅनमध्ये जियो के ट्रू 5जी प्रोग्रामअंतर्गत अनलिमिटेड 5जी डेटा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि रोज 100 फ्री एसएमएस देखील मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

AI क्लाउड स्टोरेज

जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना कॉम्पलीमेंट्री JioAICloud चा अ‍ॅक्सेस दिला जाणार आहे. ज्यामध्ये 50 जीबी फ्री क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. यामुळे तुम्हाला बॅकअप, फोटो आणि डॉक्यूमेंटसाठी फ्री स्टोरेज मिळणार आहे. एवढंच नाही तर कंपनीने लाँच केलेल्या या प्लॅनचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या प्लॅनमध्ये 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्या यूजर्सना गूगल जेमिनीचे प्रो-प्लॅन देखील मोफत मिळणार आहे. या हाय-एंड एआई सब्सक्रिप्शनची खरी किंमत 35,100 रुपये आहे. मात्र प्लॅनमध्ये ही सर्विस मोफत मिळणार आहे. हा एआय बेनिफिट सक्रिय ठेवण्यासाठी, यूजर्सकडे सतत 349 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे 5जी प्लॅन असणं गरजेचं आहे.

BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर निवांत! नव्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि 3GB डेटा… किंमत केवळ इतकी

प्लॅनमध्ये मिळणार एंटरटेनमेंट आणि OTT ऑफर

जिओच्या या 450 रुपयांच्या फेस्टिव ऑफरद्वारे यूजर्सना अनेक एंटरटेनमेंट सब्स्क्रिप्शन ऑफर केले जाणार आहेत. जसे जियो टीवी आणि 3 महीन्याचे जियो हॉटस्टार मोबाइल/टीवी सब्सक्रिप्शन यूजर्सना मिळणार आहे. याअंतर्गत, दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यासाठी जिओस्टार फायदे मिळविण्यासाठी, मासिक वापरकर्त्यांना त्यांच्या सध्याच्या योजनेची मुदत संपण्याच्या 48 तास आधी रिचार्ज करावे लागेल. या ऑफरमध्ये जिओ होम सर्व्हिसेससारखे अनेक फायदे देखील आहेत, जे तुम्हाला नवीन होम ब्रॉडबँड कनेक्शनची 2 महिन्यांची मोफत चाचणी देते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Jio सिम कसे घ्यावे?

    Ans: जवळच्या Jio Store मध्ये KYC करून किंवा ऑनलाइन होम डिलिव्हरीद्वारे Jio सिम घेता येते.

  • Que: Jio मध्ये 5G उपलब्ध आहे का?

    Ans: होय. Jio True 5G भारतातील अनेक शहरांत उपलब्ध आहे.

  • Que: Jio प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स आहेत का?

    Ans: होय. Jio कडे प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्लॅन्स उपलब्ध आहेत.

Web Title: Jio launched new recharge plan with 36 days validity price is less than 500 rupees tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर निवांत! नव्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि 3GB डेटा… किंमत केवळ इतकी
1

BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर निवांत! नव्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि 3GB डेटा… किंमत केवळ इतकी

Free Fire Max: फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस! गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट, ‘ही’ गन स्कीन मिळणार मोफत
2

Free Fire Max: फ्री रिवॉर्ड्सचा पडणार पाऊस! गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट, ‘ही’ गन स्कीन मिळणार मोफत

Instagram Data Leak Alert: कोट्यवधी अकाउंट्सचा डेटा लीक! तुम्हालाही पासवर्ड रीसेटचा मेसेज आलाय? थांबा, ही चूक करू नका
3

Instagram Data Leak Alert: कोट्यवधी अकाउंट्सचा डेटा लीक! तुम्हालाही पासवर्ड रीसेटचा मेसेज आलाय? थांबा, ही चूक करू नका

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा
4

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.