Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Motorola चा नवा धमाका! यूजर्ससाठी आणले खास कम्युनिटी ॲप, गेमिंगपासून फोटोग्राफीपर्यंत… मिळणार हे फीचर्स

Motorola New App: मोटोरोलाने एक नवीन ॲप लाँच केले आहे. या ॲपमध्ये यूजर्सना विविध सुविधा मिळणार आहेत. विविध विषयांमध्ये रुची असलेल्या व्यक्तींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हे ॲप लाँच करण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2026 | 03:26 PM
Motorola चा नवा धमाका! यूजर्ससाठी आणले खास कम्युनिटी ॲप, गेमिंगपासून फोटोग्राफीपर्यंत... मिळणार हे फीचर्स

Motorola चा नवा धमाका! यूजर्ससाठी आणले खास कम्युनिटी ॲप, गेमिंगपासून फोटोग्राफीपर्यंत... मिळणार हे फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • कंपनीचे अधिकृत कम्युनिटी ॲप ‘मोटोरोलर्स’ अखेर लाँच
  • यूजर्स, चाहते, कंटेंट क्रिएटर्स आणि तंत्रज्ञानप्रेमी समान आवडीच्या विषयांवर संवाद साधू शकणार
  • ॲपच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करणं आणि नवे समुदाय निर्माण करणं देखील शक्य
लोकप्रिय टेक आणि स्मार्टफोन कंपनी मोटोरोलाने अखेर आज त्यांच्या अधिकृत कम्युनिटी ॲपची घोषणा केली आहे. कंपनीचे हे ॲप ‘मोटोरोलर्स’ (Motorollers) या नावाने जगासमोर सादर करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून यूजर्स, चाहते, कंटेंट क्रिएटर्स आणि तंत्रज्ञानप्रेमी समान आवडीच्या विषयांवर संवाद साधू शकणार आहेत. तसेच या ॲपच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करणं आणि नवे समुदाय निर्माण करणं देखील शक्य होणार आहे.

Infinix चा नवा गेमिंग फोन भारतात लाँच.. पावरफुल प्रोसेसरसह मिळणार हे दमदार फीचर्स; आकर्षक डिझाईनने वेधलं सर्वांच लक्ष

ट्राइब्स – ॲपचे प्रमुख वैशिष्ट्य

स्मार्टफोनच्या पलीकडे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), फोटोग्राफी, प्रवास, गेमिंग, क्रीडा आणि जीवनशैली अशा विविध विषयांमध्ये रुची असलेल्या व्यक्तींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने कंपनीने हे नवीन ॲप लाँच केले आहे. ‘ट्राइब्स’ (Tribes) हे ॲपचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हे एक समुदाय आहे जे समान आवडीनिवडी आणि छंद असलेल्या लोकांना एकत्र आणतात. यूजर्स स्वत:चे प्रोफाईल तयार करू शकतात, कंटेट प्रकाशित करू शकतात, चर्चांमध्ये सहभागी होऊ शकतात, समुदायातील आपली ओळख निर्माण करू शकतात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपले विचार पोहोचऊ शकतात. हे सर्व नव्या ॲपच्या माध्यमातून शक्य होणार आहे.

संवादात्मक पर्याय

ॲपमध्ये ‘व्हाइब चेक’ (Vibe Check), ‘हॉट टेक’ (Hot Take) आणि ‘डीप डाइव्ह’ (Deep Dive) असे संवादात्मक पर्याय देखील उपलब्ध असणार आहेत. ज्यामुळे सदस्यांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले जाऊ शकते. मतदानाच्या माध्यमातून मते जाणून घेणे, विविध विषयांवर आपले मत मांडणे आणि सविस्तर लेखांद्वारे विषयांचा सखोल अभ्यास करणे, अशा सुविधा या पर्यायांमधून उपलब्ध होतील.

मोटोरोलाचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक टी. एम. नरसिंहन यांनी सांगितलं की, मोटोरोलामध्ये, आमचा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की तंत्रज्ञानाने लोकांना एकमेकांशी जोडले जाण्यास आणि त्यांचे विचार व्यक्त करण्यास सक्षम केले पाहिजे. ‘मोटोरोलर्स’च्या माध्यमातून आम्ही एक असे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत, जिथे आमचे यूजर्स, चाहते आणि तंत्रज्ञानप्रेमी एकत्र येऊ शकतात, त्यांच्या आवडीनिवडी शेअर करू शकतात, विचारांची देवाणघेवाण करू शकतात आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण करू शकतात.

मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स; मेटाने केली घोषणा

‘मोटोरोलर्स’ ॲप गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. या समुदायात सहभागी होण्यासाठी आणि ‘मोटोरोलर्स’ बनण्यासाठी यूजर्स हे ॲप डाउनलोड करू शकतात.

Web Title: Motorola launches motorollers community app in india check features and how to download hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • motorola
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Apple ची मोठी घोषणा! ‘या’ फोल्डेबल iPhone यूजर्सना मिळणार नवा फोन… काय आहे प्रकरण? जाणून घ्या
1

Apple ची मोठी घोषणा! ‘या’ फोल्डेबल iPhone यूजर्सना मिळणार नवा फोन… काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Tech Tips: स्मार्टफोनमधील ॲप्सचं लोकेशन ट्रॅकिंग बंद करायचंय? आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
2

Tech Tips: स्मार्टफोनमधील ॲप्सचं लोकेशन ट्रॅकिंग बंद करायचंय? आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Tech Tips: ऑनलाइन प्रायव्हसीची चिंता सोडा! Google Search मधून अशी हटवा वैयक्तिक माहिती, 90 टक्के लोकांना माहिती नाही ‘ही’ प्रोसेस
3

Tech Tips: ऑनलाइन प्रायव्हसीची चिंता सोडा! Google Search मधून अशी हटवा वैयक्तिक माहिती, 90 टक्के लोकांना माहिती नाही ‘ही’ प्रोसेस

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज… इतकी आहे किंमत
4

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज… इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.