Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio च्या या प्लॅनने घातलाय धुमाकूळ! संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडीटी आणि रोज 2.5GB इंटरनेट, केवळ इतकी आहे किंमत

Jio Recharge Plan: जिओ युजर्ससाठी नेहमीच नवीन प्लॅन्स ऑफर घेऊन येत असतो. कंपनीने आता सुरु केलेली ऑफर युजर्ससाठी बरीच फायद्याची ठरणार आहे. आता आम्ही तुम्हाला कंपनीने लाँच केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 23, 2025 | 10:37 AM
Jio च्या या प्लॅनने घातलाय धुमाकूळ! संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडीटी आणि रोज 2.5GB इंटरनेट, केवळ इतकी आहे किंमत

Jio च्या या प्लॅनने घातलाय धुमाकूळ! संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडीटी आणि रोज 2.5GB इंटरनेट, केवळ इतकी आहे किंमत

Follow Us
Close
Follow Us:

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओचे करोडो युजर्स आहेत. आपल्या याच युजर्ससाठी कंपनी नेहमीच स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. या प्लॅनचे वैशिष्ट्य असं असतं की, याची किंमत कमी असते आणि यामध्ये मोठी व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे ऑफर केले जातात. त्यामुळे अशा रिचार्ज प्लॅन्सना युजर्सची पसंती मिळते. याशिवाय दिर्घकाळ व्हॅलिडिटी असल्यानं वारंवार रिचार्ज करण्याची देखील गरज नसते.

सर्वात मोठा Hackers Attack! सोशल मीडिया युजर्सचा डेटा धोक्यात; Facebook, Google चे 16 अब्ज पासवर्ड लीक

आता देखील कंपनीने एक असाच रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये कंपनी युजर्सना संपूर्ण वर्षाची व्हॅलिडीटी ऑफर करते. याशिवाय या रिचार्ज प्लॅनमध्ये सुपरफास्ट इंटरनेट देखील ऑफर केला जातो. चला तर मग कंपनीने लाँच केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपावी आणि रिचार्जच्या वाढत्या किंमतींपासून सुटका व्हावी, यासाठी युजर्स दिर्घकाळ व्हॅलिडीटी असणाऱ्या प्लॅन्सची निवड करतात. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर संपूर्ण वर्षभर चिंता नाही. आता आम्ही तुम्हाला अशाच एका दिर्घकाळ व्हॅलिडीटी असणाऱ्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 3599 रुपये आहे. यामध्ये 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते.

रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

जिओच्या 3599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2.5GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. ज्यामुळे सोशल मीडिया, नेट बँकिंग आणि इत्यादी कामं सुपरफास्ट होतात. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग देखील ऑफर केले जाते. याशिवाय रोज 100 SMS देखील मिळतात. जर तुमच्या परिसरात जिओचे 5G नेटवर्क कार्यरत असेल तर तुम्हाला अनलिमिटेड True 5G डेटाचा आनंद मिळणार आहे. ज्या युजर्सना जास्त इंटरनेट डेटाची गरज असते, अशा युजर्ससाठी हा प्लॅन फायद्याचा ठरणार आहे. जसं की, विद्यार्थी, वर्क फ्रॉम होम यूजर्स, किंवा व्हिडीओ स्ट्रीमिंग करणारे युजर्स.

Meta ने केली मोठी घोषणा! WhatsApp वर सुरु होणार चॅनल सब्सक्रिप्शन, आता फेवरेट अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

प्लॅनसह मिळतात हे डिजिटल फायदे

कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये केवळ इंटरनेट आणि कॉलिंगच नाही तर डिजिटल एंटरटेनमेंट आणि क्लाउड स्टोरेजची सुविधा देखील मिळणार आहे. 90 दिवसांचा जिओ सिनेमा प्रीमियमचा मोफत अ‍ॅक्सेस मिळणार आहे. याशिवाय लाईव्ह टीव्ही चॅनेल पाहण्याची सुविधा आणि 50 जीबी मोफत क्लाउड स्टोरेज देखील ऑफर केलं जाणार आहे. या सर्व फायद्यांमुळे कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन एक ऑल-इन-वन डिजिटल पॅक बनतो.

Web Title: Jio launched new recharge plan with 365 days validity and unlimited calling tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

पुन्हा परतणार 2019 चा काळ? Tiktok च भारतात होणार पुनरागमन? वेबसाईट पुन्हा लाईव्ह, नक्की काय आहे गोंधळ?
1

पुन्हा परतणार 2019 चा काळ? Tiktok च भारतात होणार पुनरागमन? वेबसाईट पुन्हा लाईव्ह, नक्की काय आहे गोंधळ?

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार
2

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन
3

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?
4

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.