Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड

रिलायन्स Jio ने ग्राहकांसाठी 550 रुपये आणि 2000 रुपयांचे दोन नवे प्रीपेड ओटीटी पास सादर केले आहेत. या प्लॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात डेटा, ओटीटी सब्सक्रिप्शन, 1,000 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स आणि 5G अपग्रेडचा फायदा मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 09, 2026 | 09:37 AM
Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड

Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड

Follow Us
Follow Us:
  • 550 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी 90GB 4G डेटा आणि अनेक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सब्सक्रिप्शन मिळते.
  • 2000 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता आणि तब्बल 365GB डेटा मिळणार आहे.
  • दोन्ही प्लॅन्समध्ये 1,000 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्ससह बेस प्लॅननुसार 5G अपग्रेडची सुविधा मिळते.
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेली रिलाअंस जिओने दोन नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. ज्याामध्ये 550 रुपये आणि 2000 रुपये या प्लॅन्सचा समावेश आहे. हे दोन्ही प्लॅन्स भारतातील यूजर्ससाठी लाँच करण्यात आले आहेत. नव्या प्लॅन्सच्या लाँचिंगमुळे आता कंपनीच्या ओटीटी पासची लिस्ट आणखी वाढली आहे. खरं तर टेलिकॉम कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 200 रुपयांचा ओटीटी पास आधूपासून उपलब्ध आहे. आता या यादीमध्ये हे दोन प्लॅन्स देखील समाविष्ट झाले आहेत. याचा उद्देश एंटरटेनमेंट बेनिफिट्ससह डेटा कंजप्शन वाढवणं असा आहे. कंपनीने लाँच केलेल्या या प्लॅन्सची किंमत, व्हॅलिडीटी आणि इतर फायदे जाणून घेऊया.

Amazon Great Freedom Sale: फ्लॅगशिप फोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? iQOO 15 वर मिळतंय तब्बल 9 हजारांचे डिस्काऊंट, असे आहेत फीचर्स

रिलाअंस जिओचा 550 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलाअंस जिओच्या 550 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची किंमत 84 रुपये आहे. हा प्लॅन 90GB 4G डेटासह येतो. हा प्लॅन केवळ अशा लोकांसाठी काम करणार आहे, ज्यांच्याकडे 3 महिने किंवा एक वर्षाची व्हॅलिडीटी असलेला प्रीपेड प्लॅन ॲक्टिव्ह आहे. हा केवळ एक डेटा पॅक आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना ओटीटी सब्सक्रिप्शन्सचा फायदा मिळणार आहे. ज्यामध्ये यूट्यूब प्रीमियम, ॲमेझॉन प्राइम लाइट, जिओहॉटस्टार, सोनीलिव्ह, झी५, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सनएनएक्सटी, कांचा लंका, ईटीव्ही विन, चौपाल, होइचोई, फॅनकोड, टाइम्स प्ले, तरंग प्लस आणि जिओटीव्ही यांचा समावेश आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

या प्लॅन्ससह जिओटिव्ही मोबाईल ॲपद्वारे 1000 हून जास्त लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळणार आहे. जर तुमच्या बेस प्रीपेड प्लॅनमध्ये 5G समाविष्ट नसेल तर या प्लॅनद्वारे तुम्हाला 5G मध्ये अपग्रेड केले जाणार आहे. तुम्हाला 84 दिवसांपर्यंत किंवा तुमचा मूळ प्लॅन संपेपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत 5 जी (5G) सेवा मिळत राहील.

रिलाअंस जिओचा 2000 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलाअंस जिओच्या 2000 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवसांची आहे. हा डेटा वाउचर यूजर्सना 365GB डेटा ऑफर करणार आहे. हा प्लॅन केवळ अशा लोकांसाठी काम करणार आहे, ज्यांच्याकडे एका वर्षाची व्हॅलिडीटी असलेला बेस प्रीपेड प्लॅन आहे. जर तुमच्या बेस प्रीपेड प्लॅनमध्ये 5G नसेल तर या प्लॅनद्वारे तुम्हाला 5G मध्ये अपग्रेड केले जाणार आहे. तुम्हाला 84 दिवसांपर्यंत किंवा तुमचा मूळ प्लॅन संपेपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत 5जी सेवा मिळत राहील.

नव्या Vivo स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, पावरफुल फीचर्सने आहे सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!

या प्लॅनसोबत बंडल करण्यात आलेल्या ओटीटी फायद्यांमध्ये युट्यूब प्रीमियम, ॲमेझॉन प्राइम लाइट, जिओ-हॉटस्टार, सोनी-लिव्ह, झी-5, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सनएनएक्सटी, कांचा लंका, ईटीव्ही विन, चौपाल, होइचोई, फणसोडे, टाइम्स प्ले, तरंग प्लस आणि जिओटिव्ही यांचा समावेश आहे. जिओटिव्ही ॲपसोबत तुम्हाला 1000 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्सही मिळतील.

Web Title: Jio launches new rs 550 and rs 2000 ott pass plans with data and 5g upgrade tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Online Shopping Safety Tips:  एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी
1

Online Shopping Safety Tips: एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड
2

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
3

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
4

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.