Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा आहे Jio चा परवडणारा रिचार्ज प्लॅन! 2GB हाय-स्पीड डेटासह मिळतो OTT प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस, इतकी आहे किंमत

JIO recharge plan: आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशाच एका फायदेशीर प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये युजर्सना 2 जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 06, 2025 | 10:57 AM
हा आहे Jio चा परवडणारा रिचार्ज प्लॅन! 2GB हाय-स्पीड डेटासह मिळतो OTT प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस, इतकी आहे किंमत

हा आहे Jio चा परवडणारा रिचार्ज प्लॅन! 2GB हाय-स्पीड डेटासह मिळतो OTT प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस, इतकी आहे किंमत

Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स जिओ भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. जिओचे भारतात कोट्यावधी युजर्स आहे. त्यामुळे आपल्या युजर्सच्या फायद्यासाठी आणि नवीन युजर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमीच नवीन रिचार्ज प्लॅन सुरु करत असते. या प्लॅन्समध्ये अनेक ऑफर देखील दिल्या जातात. ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि हाय-स्पीड डेटा सारखे फायदे समाविष्ट असतात. इतकंच नाही तर कंपनी त्यांच्या युजर्सना ओटीटी प्लटफॉर्मचा फ्री अ‍ॅक्सेस देखील ऑफर करत असते.

Google Map ने पुन्हा दिला धोका! शॉर्टकर्ट घेणं बेतलं जिवावर, दोघांचा मृत्यू… वाचा सविस्तर

असा असेल कंपनीचा रिचार्ज प्लॅन

कंपनीच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. शिवाय त्याची किंमत देखील सर्व सामान्यांना परवडणारी आहे. त्यामुळे तुम्ही जिओचा फायदेशीर आणि परवडणारा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी ही ऑफर बेस्ट आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ऑल इन वन रिचार्ज प्लॅन

आजकाल, लोक पारंपारिक टीव्हीपासून दूर जात आहेत आणि ZEE5, SonyLiv, Netflix आणि Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर कंटेंट पाहण्यास प्राधान्य देत आहेत. कारण ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार कंटेट पाहू शकता. युजर्सची हीच गरज लक्षात घेऊन, जिओने काही खास रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत, जे या ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देतात. म्हणजेच जिओचा हा रिचार्ज प्लॅन ऑल इन वन आहे. येथे तुम्हाला सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

किती आहे किंमत

कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 1,049 रुपये आहे. जर तुम्हाला मनोरंजनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल, तर जिओचा 1,049 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. यामध्ये युजर्सना दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस या सर्व सुविधा ऑफर केल्या जात आहेत. या प्लॅनमध्ये सोनीलिव्ह आणि ZEE5 वर मोफत प्रवेश (जियोटीव्ही अ‍ॅपद्वारे) देखील दिला जातो. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 90 दिवसांचे जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन दिले जाते. जर तुम्हाला कमी किमतीत उत्तम 5G इंटरनेट, अमर्यादित कॉलिंग आणि मोफत ओटीटी अ‍ॅक्सेस हवा असेल, तर जिओचा 1,049 रुपयांचा प्लॅन हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला सर्वकाही मिळेल, डेटा, मनोरंजन आणि बचत देखील होईल.

14,100 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले Honor ने दोन नवीन ‘स्मार्ट’फोन, असे आहेत स्पेसिफिकेशन्स

सोनीलिव्ह सबस्क्रिप्शन फक्त 12 रुपयांमध्ये

या प्लॅनचा एक मोठा फायदा म्हणजे जर तुम्ही संपूर्ण प्लॅनची ​​किंमत पाहिली तर, सोनीलिव्ह सबस्क्रिप्शन सुमारे 12 रुपये प्रतिदिन या किमतीत उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला इतक्या कमी किमतीत उत्तम शो, वेब सिरीज आणि लाईव्ह स्पोर्ट्स पाहण्याची संधी मिळेल.पूर्वी, JioHotstar चा मोफत प्रवेश फक्त 31 मार्च 2025 पर्यंत होता, परंतु आता तो 15 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे. याचा अर्थ आता तुमच्याकडे हा फायदा घेण्यासाठी काही दिवसांचा अवधी आहे.

Web Title: Jio recharge plan of rupees 1049 it offers ott platform subscription also tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
1

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया
2

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस
3

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस

UPI आयडी आता तुम्हीच करा क्रीएट, Paytm वर जाऊन फॉलो करा या स्टेप्स
4

UPI आयडी आता तुम्हीच करा क्रीएट, Paytm वर जाऊन फॉलो करा या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.