Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: 800 रुपयांहून कमी खर्चात तब्बल 70 दिवसांची वैधता! या जिओ प्लॅनमध्ये मिळणार दररोज 2GB डेटा आणि भरघोस फायदे

Jio: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असलेल्या 719 रुपयांच्या एका प्लॅनबद्दल आता जाणून घेऊया. या प्लॅनमध्ये यूजर्सना हाय स्पीड डेटा, दिर्घकाळ व्हॅलिडीटी, अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर अनेक फायदे ऑफर केले जातात. विशेष म्हणजेच या प्लॅनमध्ये 18 महिन्यांचा 'गुगल जेमिनी प्रो' प्लॅन देखील मिळतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 19, 2026 | 10:03 AM
Jio Recharge Plan: 800 रुपयांहून कमी खर्चात तब्बल 70 दिवसांची वैधता! या जिओ प्लॅनमध्ये मिळणार दररोज 2GB डेटा आणि भरघोस फायदे

Jio Recharge Plan: 800 रुपयांहून कमी खर्चात तब्बल 70 दिवसांची वैधता! या जिओ प्लॅनमध्ये मिळणार दररोज 2GB डेटा आणि भरघोस फायदे

Follow Us
Follow Us:
  • जिओच्या 719 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 70 दिवसांची वैधता, दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS मिळतात.
  • पात्र ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G, 3 महिन्यांचे जिओहॉटस्टार मोबाइल आणि 50GB जीओएआईक्लॉउड स्टोरेजचा लाभ मिळतो.
  • या प्लॅनची खासियत म्हणजे पात्र ग्राहकांना सुमारे 35,100 रुपये किमतीचे 18 महिन्यांचे गुगल जेमिनी प्रो सब्सक्रिप्शन मोफत मिळते.
तुम्ही देखील जिओ सिम कार्डचा वापर करता का? तुम्ही देखील असा एखादा रिचार्ज प्लॅन शोधत आहात का जो कमी किंमतीत दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करू शकतो? तर कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असलेला 719 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना 2 महिन्यांहून अधिक दिवसांची व्हॅलिडिटी आणि भरघोस फायदे ऑफर केले जातात. हा एक प्रीपेड प्लॅन आहे. दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर केली जात असल्यामुळे तुम्हाला एकदा रिचार्ज प्लॅन खरेदी केल्यानंतर अनेक दिवस चिंता करण्याची गरज नाही. ज्या यूजर्सना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो, अशा यूजर्ससाठी कंपनीचा हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरणार आहे.

6500mAh बॅटरी अन् 50MP सेल्फी कॅमेरा… Tecno Camon 50 Ultra स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, इतकी आहे किंमत

जिओ रिचार्ज प्लॅन

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओच्या पोर्टफोलिओमध्ये एक 719 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 70 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. तसेच या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना व्हॅलिडीटी पूर्ण होईपर्यंत एकूण 140GB डेटा ऑफर केला जाणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होणार आहे. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाते. तसेच या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील मिळणार आहे. पात्र ग्राहकांना या प्लॅनमध्ये जिओचे अनलिमिटेड 5G इंटरनेट वापरण्याची संधी मिळणार आहे.

यूजर्सना मिळणार हे जास्तीचे फायदे

जिओच्या 719 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही तर इतर अनेक फायदे देखील ऑफर केले जाणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 3 महिन्यांसाठी जिओहॉटस्टार मोबाईलचे सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर कंटेट स्ट्रिम करू शकता. याशिवाय या प्लॅनमध्ये जिओक्लाऊड अंतर्गत 50GB फ्री क्लाउड स्टोरेज देखील मिळणार आहे.

Lava करणार मोठा धमाका! 24 जुलैला लाँच होणार दोन नवे स्मार्टफोन्स; स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सचा खुलासा

गुगल जेमिनी प्रो

इतकंच नाही तर कंपनीच्या 719 रुपयांच्या प्लॅनची सर्वात मोठी खासियत म्हजेच या प्लॅनमध्ये गूगलचे जेमिनी प्रो ऑफर केले जात आहे. या ऑफरअंतर्गत, पात्र ग्राहकांना सुमारे 35,100 रुपये किमतीचा 18 महिन्यांचा ‘गुगल जेमिनी प्रो’ प्लॅन मोफत मिळेल.

Web Title: Jio recharge plan worth rupees 719 with 70 days validity and many other benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
1

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
2

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…
3

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर
4

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.