Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio vs Airtel vs VI: डेटासह मिळणार मोफत OTT सबस्क्रीप्शन… कोणती टेलिकॉम कंपनी यूजर्सना देते जास्त फायदे? जाणून घ्या

Recharge Plan Comparison: टेलिकॉम कंपन्या यूजर्सना वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. काही प्लॅन्समध्ये केवळ डेटा ऑफर केला जातो तर काही प्लॅन्समध्ये केवळ कॉलिंग ऑफर केले जाते. काही प्लॅन्समध्ये ओटीटी फायदे मिळतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 27, 2026 | 12:06 PM
Jio vs Airtel vs VI: डेटासह मिळणार मोफत OTT सबस्क्रीप्शन... कोणती टेलिकॉम कंपनी यूजर्सना देते जास्त फायदे? जाणून घ्या

Jio vs Airtel vs VI: डेटासह मिळणार मोफत OTT सबस्क्रीप्शन... कोणती टेलिकॉम कंपनी यूजर्सना देते जास्त फायदे? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • रिचार्ज प्लॅनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रीप्शन
  • जिओच्या 500 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार आणि इतर फायदे
  • व्हिआयच्या 202 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना ओटीटी फायद्यांसह 5GB डेटा
भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म्सची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर यूजर्स सिरीज, चित्रपट, शो, क्रिकेट सर्वकाही पाहू शकणार आहेत. मात्र यासाठी यूजर्सना सबस्क्रीप्शन प्लॅन खरेदी करावे लागतात. पण काही यूजर्सची सबस्क्रीप्शन प्लॅन खरेदी करण्याची इच्छा नसते. याच कारणामुळे भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया (Vi) देखील रिचार्ज प्लॅनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रीप्शन ऑफर करतात. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन खरेदी करण्यापेक्षा लोकं रिचार्ज प्लॅन खरेदी करतात. अशाच काही रिचार्ज प्लॅन्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना डेटासह ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन देखील मिळते. याच प्लॅन्सबद्दल आता जाणून घेऊया.

Holi 2026: यंदाची होळी बनवा आणखी खास! Google Gemini च्या मदतीने तयार करा रंगीत AI फोटो, हे आहेत व्हायरल प्रॉम्प्ट्स

जिओचा 100 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

रिलाअंन्स जिओच्या 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये कमी खर्चात यूजर्सना ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन मोफत मिळणार आहे. या प्लनमध्ये यूजर्सना जिओहॉटस्टारचे मोबाइल आणि टीव्ही दोन्हीचे सबस्क्रीप्शन मोफत मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकूण 5GB हाई-स्पीड डेटा ऑफर केला जाणार आहे. ज्यांना कमी खर्चात ओटीटी फायदे पाहिजे त्यांच्यासाठी हा एक आदर्श प्लॅन आहे. तर जिओच्या 500 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार, यूट्यूब प्रीमियम, प्राइम व्हिडिओ मोबाईल, सोनी लाईव्ह, झी5, डिस्कव्हरी+ चे सबस्क्रीप्शन मोफत मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 56GB डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सुविधा देखील दिली जाते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

एअरटेलचा 449 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या 449 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग आणि डेटासह यूजर्सना जिओहॉटस्टारचे सबस्क्रीप्शन देखील मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये रोज 4GB डेटा (5G सपोर्टसह), अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस प्रतिदिन मिळणार आहे. याशिवाय यूजर्सना गुगल वन, सोनी एलआयव्ही आणि अ‍ॅपल म्युझिक अ‍ॅक्सेस मिळणार आहे. कमी बजेट असणारे यूजर्स कंपनीचा 398 रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकतात. या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा मिळणार आहे. प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शनसह अ‍ॅडोब एक्सप्रेस प्रीमियम अ‍ॅक्सेस मिळणार आहे.

भारत सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ 5 ओटीटी अ‍ॅप्सवर घातली बंदी, अश्लील कंटेंट दाखवल्याने केली कारवाई

व्हिआयचा 202 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

वोडाफोन आयडियाच्या 202 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना ओटीटी फायद्यांसह 5GB डेटा मिळणार आहे. प्लॅनची व्हॅलिडीटी सुमारे 1 महिन्याची आहे. प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार, सोनीलाइव्ह, लायन्सगेटप्ले, फॅनसोड, प्लेलाइफलिंक्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

Web Title: Jio vs airtel vs vi which company offers free ott subscription with data and other benefits know about recharge plans tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • airtel
  • jio
  • recharge plans

संबंधित बातम्या

आता फीचर फोनवरूनही करता येणार पेमेंट! Jio आणि Bank of Baroda ची भागिदारी यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, नवं अ‍ॅप केलं लाँच
1

आता फीचर फोनवरूनही करता येणार पेमेंट! Jio आणि Bank of Baroda ची भागिदारी यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, नवं अ‍ॅप केलं लाँच

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा अनोखा खेळ! पुन्हा घेऊन आली फ्रीडम प्लॅन, केवळ 1 रुपयांत मिळणार बरंच काही
2

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा अनोखा खेळ! पुन्हा घेऊन आली फ्रीडम प्लॅन, केवळ 1 रुपयांत मिळणार बरंच काही

BSNL Recharge Plan: काय सांगता! नव्या प्लॅनमध्ये मिळणार तब्बल 5000GB मंथली डेटा आणि फ्री OTT अ‍ॅप्स, किंमत खिशाला परवडणारी
3

BSNL Recharge Plan: काय सांगता! नव्या प्लॅनमध्ये मिळणार तब्बल 5000GB मंथली डेटा आणि फ्री OTT अ‍ॅप्स, किंमत खिशाला परवडणारी

डेटा नकोय? आता खरेदी करा फक्त कॉलिंग आणि SMS प्लॅन्स… TRAI च्या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा
4

डेटा नकोय? आता खरेदी करा फक्त कॉलिंग आणि SMS प्लॅन्स… TRAI च्या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.