Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! चालत राहा आणि तुमचा मोबाईल होईल चार्ज! 15 वर्षांच्या विद्यार्थ्याने तयार केली ‘अनोखी बूट’, नक्की काय आहे टेक्नोलॉजी?

तुम्ही चालत राहा आणि तुमचा मोबाईल चार्ज होईल? असं तुम्हाला कोणी संगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण आता हे शक्य होणार आहे. कारण एका 15 वर्षांच्या विद्यार्थ्याने असं अनोखं तंत्रज्ञान विकसित केलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 30, 2025 | 10:30 AM
काय सांगता! चालत राहा आणि तुमचा मोबाईल होईल चार्ज! 15 वर्षांच्या विद्यार्थ्याने तयार केली 'अनोखी बूट', नक्की काय आहे टेक्नोलॉजी?

काय सांगता! चालत राहा आणि तुमचा मोबाईल होईल चार्ज! 15 वर्षांच्या विद्यार्थ्याने तयार केली 'अनोखी बूट', नक्की काय आहे टेक्नोलॉजी?

Follow Us
Close
Follow Us:

आपण रोज हजारो पाऊलं चालतो. कधी ऑफीसला जाण्यासाठी तर कधी पार्कमध्ये जाण्यासाठी, कधी बाजारात जाण्यासाठी तर कधी दुकानात जाण्यासाठी. चालण्याने आपलं आरोग्य उत्तम राहतं असं म्हटलं जातं. चालण्याचे अनेक फायदे तुम्ही आतापर्यंत ऐकले असतील. पण चालण्याने मोबाईल चार्ज होतो, असं कधी ऐकलं आहे का? होय, एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने एक असं तंत्रज्ञान तयार केलं आहे, ज्याच्या मदतीने आपण मोबाईल चार्ज करू शकतो. यासाठी आपल्याला फक्त चालावं लागणार आहे.

BSNL Flash Sale LIVE: सरकारी टेलिकॉम कंपनीचा सेल सुरु! स्वस्तात मिळणार 400GB डेटा, असा घ्या लिमिटेड ऑफरचा फायदा

15 वर्षीय विद्यार्थ्याने तयार केली अनोखी टेक्नोलॉजी

केवळ चालण्याने आपला मोबाईल चार्ज होणार आहे. ही अनोखी टेक्नोलॉजी प्रत्येक मोबाईल युजरसाठी फायद्याची ठरणार आहे. ज्याची कल्पना गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती, अनेक लोकं केवळ ज्याचा विचार करत होते, अशी टेक्नोलॉजी आता अखेर तयार करण्यात आली आहे. एका 15 वर्षांच्या विद्यार्थ्याने ही टेक्नोलॉजी तयार केली आहे. आता केवळ चालण्याने मोबाईल चार्ज होणार आहे. खरं तर फिलीपींसच्या एंजेलो कसिमिरोने अशी बूट तयार केली आहेत, जी पायात घालून चालल्याने वीज निर्मिती केली जाणार आहे. या वीजेच्या मदतीने तुम्ही मोबाइल, टॉर्चसारखे काही छोटे – छोटे डिव्हाईस चार्ज करू शकणार आहात. एंजेलोच्या या इनोवेशनने टेक्नोलॉजी एका अनोख्या पातळीवर पोहोचली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

अशी काम करणार बूट

15 वर्षीय विद्यार्थ्याने या बूटांमध्ये ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, त्याला पाइजोइलेक्ट्रिसिटी (Piezoelectricity) असं म्हटलं जाते. हे एक वैज्ञानिक तत्व आहे ज्यामध्ये एका विशेष प्रकारच्या क्रिस्टल किंवा सिरेमिक पदार्थावर दाब देऊन वीज निर्माण केली जाते. जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्या पायांनी निर्माण केलेला दाब या पदार्थांवर पडतो आणि वीज निर्माण होते. या विजेच्या मदतीने छोटे छोटे डिव्हाईस अगदी सहज चार्ज केले जाऊ शकतात.

अशी आहे अनोखी टेक्नोलॉजी

एंजेलोने त्याच्या बूटांच्या टांचाकडील भागात डबल पाइजोइलेक्ट्रिक एलिमेंट फिट केले आहे, जिथे सर्वात जास्त जोर दिला जातो. हा घटक प्रत्येक पावलावर वीज निर्माण करत राहतो जो एका लहान पॉवर बँकमध्ये साठवला जातो. यानंतर या स्टोअर करण्यात आलेल्या विजेचा वापर आपण मोबाइल किंवा टॉर्च किंवा माइक्रो कंट्रोलरसारखे डिव्हाईस चार्ज करण्यासाठी करू शकतो. या तंत्रज्ञानाचा भविष्यात फार मोठा फायदा होऊ शकतो.

आता घरबसल्या मिळणार BSNL सिम! स्वत: करा KYC आणि रांगेशिवाय मिळवा नवं कनेक्शन, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

8 तासांत 400mAh बॅटरी चार्ज करू शकतात

चाचणीदरम्यान असं आढळलं आहे की, हे शूज सुमारे 8 तासांत 400mAh बॅटरी चार्ज करू शकतात. याचा वापर काही काळ आपत्कालीन दिवे किंवा फोन चालू करण्यासाठी केला जाऊ शकतो. अजूनही असे काही भाग आहेत, जिथे विजेच्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, अशा ठिकाणी हे शूज अत्यंत फायद्याचे ठरणार आहेत. हे शूज जाणूनबुजून अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की ते कोणत्याही प्रकारचा आवाज करत नाहीत किंवा ते खूप जड नाहीत. त्यांची रचना अगदी सामान्य शूजसारखीच ठेवण्यात आली आहे.

Web Title: Just walk and your mobile will get charge 15 years old student make new technology tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.