Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon-Flipkart सेलमधून शॉपिंग करताय? थांबा, या टिप्स तुमच्यासाठी ठरणार महत्त्वाच्या! तुमची एक चूक आणि रिकामं होईल बँक अकाऊंट

ई कॉमर्स फ्लॅटफॉर्मवर सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काऊंटसह स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. पण सेलमधून खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 13, 2025 | 11:12 AM
Amazon-Flipkart सेलमधून शॉपिंग करताय? थांबा, या टिप्स तुमच्यासाठी ठरणार महत्त्वाच्या! तुमची एक चूक आणि रिकामं होईल बँक अकाऊंट

Amazon-Flipkart सेलमधून शॉपिंग करताय? थांबा, या टिप्स तुमच्यासाठी ठरणार महत्त्वाच्या! तुमची एक चूक आणि रिकामं होईल बँक अकाऊंट

Follow Us
Close
Follow Us:

दिग्गज ई-कॉमर्स प्लेटफॉर्म, Amazon आणि Flipkart वर 2025 मधील मोठा सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनेक वस्तूंवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिलं जात आहे. Amazon वर Prime Day सेल आणि Flipkart वर GOAT सेल सुरु झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉपपासून अनेक गॅझेट्सवर भरगोस डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. डिस्काऊंट आणि ऑफर्स पाहून अनेक लोकं लगेचच सामान ऑर्डर करतात आणि ऑनलाईन पेमेंट देखील करतात. काहीवेळा असं करणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

Amazon Prime Day Sale: प्रिमियम ब्रँड्सच्या Smartphones वर भरगोस डिस्काऊंट, बजेट किंंमतीत घरी घेऊन या तुमचं ड्रीम डिव्हाईस

हल्ली स्कॅमर्स खोट्या वेबसाईट आणि स्किमद्वारे लोकांची फसवणूक करत आहेत. अशा अनेक घटना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टिंची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आपल्या एका चुकीमुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. ऑफर्स आणि डिस्काऊंटच्या लोभापोटी तुम्ही एखाद्या चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, या टिप्स ऑनलाईन शॉपिंगवेळी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

ओरिजीनल वेबसाईटवरून शॉपिंग करा

रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही महिन्यांत Amazon Prime Day सेलच्या नावाने अनेक खोट्या वेबसाईट सुरु करण्यात आल्या आहेत. स्कॅमर्सनी सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी या वेबसाईट्स सुरु केल्या आहेत. तुम्ही जर या वेबासाईट्सवरून शॉपिंग केली तर तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे वेबसाईटवरून शॉपिंग करताना यूआरएल चेक करा. स्कॅमर्सनी तयार केलेली ही खोटी वेबसाईट Amazon सारखीच दिसते, त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही वेबसाईटवरून शॉपिंग करताना त्याचा यूआरएल चेक करा.

किंमतीची तुलना करा

असं देखील अनेकदा घडलं आहे की, काही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आधी प्रोडक्टच्या किंमतीत मोठी वाढ करतात, आणि सेलदरम्यान या किंमती कमी करतात. त्यामुळे लोकांना असं वाटतं की त्यांना सेलमध्ये प्रोडक्ट कमी किंमतीत उपलब्ध झाले आहे. मात्र ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी कंपन्या हा खेळ खेळतात. त्यामुळे सेलमधून कोणतंही गॅझेट किंवा डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रथम गॅझेट किंवा डिव्हाईसची अधिकृत किंमत तपासावी. गॅझेट किंवा डिव्हाईसच्या किंमतीची तुलना केल्यानंतरच तुम्ही गॅझेट किंवा डिव्हाईसची ऑर्डर द्यावी.

Acer चा बजेट फ्रेंडली AI लॅपटॉप भारतात लाँच, विद्यार्थ्यांसाठी ठरणार वरदान! केवळ इतकी आहे किंंमत, जाणून घ्या फीचर्स

डिलीवरीवेळी हा ऑप्शन ऑन करा

अनेक वेळा यूजर्सना मूळ उत्पादनाऐवजी बॉक्समध्ये साबण किंवा इतर गोष्टी सापडल्या आहेत, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही देखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर तुम्ही ऑनलाइन प्रोडक्ट ऑर्डर करत असाल तर ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय निवडा. यासह, डिलिव्हरी बॉय प्रथम प्रोडक्ट उघडेल आणि तुम्हाला ते दाखवेल. त्यानंतरच तुम्हाला त्याच्यासोबत OTP शेअर करावा लागेल. यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल. तथापि, ओपन बॉक्स डिलिव्हरी फक्त महागड्या उत्पादनांवरच उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही ऑर्डर करत असलेल्या उत्पादनात ही सुविधा उपलब्ध आहे की नाही हे तपासले पाहिजे.

Web Title: Know some useful tips before shopping from amazon and flipkart sale tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • amazon
  • flipkart
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone 17 Series च्या लॉन्च आधी iPhone 16e च्या किमतीत मोठी घसरण, 10,000 हून अधिक स्वस्त!
1

iPhone 17 Series च्या लॉन्च आधी iPhone 16e च्या किमतीत मोठी घसरण, 10,000 हून अधिक स्वस्त!

या स्टेथोस्कोपने आता १५ सेकंदात हृदयरोग ओळखता येणार, AI वाचवणार लाखो जीव; जाणून घ्या सविस्तर
2

या स्टेथोस्कोपने आता १५ सेकंदात हृदयरोग ओळखता येणार, AI वाचवणार लाखो जीव; जाणून घ्या सविस्तर

Samsung ने लाँच केला ‘Galaxy A17 5G’! जाणून घ्या AI फीचर्स, किंमत आणि ऑफर्स
3

Samsung ने लाँच केला ‘Galaxy A17 5G’! जाणून घ्या AI फीचर्स, किंमत आणि ऑफर्स

UPI Payment Without Internet: नो नेटवर्क, नो टेंशन! इंटरनेटशिवाय असे करा UPI पेमेंट
4

UPI Payment Without Internet: नो नेटवर्क, नो टेंशन! इंटरनेटशिवाय असे करा UPI पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.