Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिझाईन पाहताच म्हणाल, व्वा!!! कर्व्ह डिस्प्लेसह नव्या Lava स्मार्टफोनची भारतात एंट्री; किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये…

Lava Aura Curve Launched: नवीन लावा ऑरा कर्व्ह स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ 3D कर्व अमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. फोनची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 23, 2026 | 02:00 PM
डिझाईन पाहताच म्हणाल, व्वा!!! कर्व्ह डिस्प्लेसह नव्या Lava स्मार्टफोनची भारतात एंट्री; किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये...

डिझाईन पाहताच म्हणाल, व्वा!!! कर्व्ह डिस्प्लेसह नव्या Lava स्मार्टफोनची भारतात एंट्री; किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये...

Follow Us
Follow Us:
  • नवा लावा ऑरा कर्व्ह भारतात लाँच
  • नवा लावा स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज या सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच
  • नव्या लावा ऑरा कर्व्ह स्मार्टफोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी
Lava Smartphone Launched: टेक कंपनी Lava ने भारतीय बाजारात नवीन कर्व्ह डिस्प्ले स्मार्टफोन लाँच केला आहे. Lava Aura Curve या नावाने लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची डिझाईन अतिशय आकर्षक आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि डिझाईन एलिमेंट काही प्रमाणात यावर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आलेल्या Lava Virat Curve सारखेच आहेत. भारतात नुकताच लाँच करण्यात आलेल्या लावाच्या नव्या फोनमध्ये रियर मिनी डिस्प्ले देखील मिळणार आहे, ज्यामध्ये यूजर्स वेळ, नोटिफिकेशन्स आणि बॅटरीसारखी माहिती तपासू शकणार आहेत.

जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय

लावा ऑरा कर्व्हची किंमत

नवा लावा स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज या सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोन हिम सिल्व्हर आणि अंबर ब्लू या रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक ऑफलाइन लावा स्टोअरमधून हा नवा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Lava) 

लावा ऑरा कर्व्हचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

लावा ऑरा कर्व्ह स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ 3D कर्व अमोलेड स्क्रीन मिळणार आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1,100 निट्स आहे.

प्रोसेसर

फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 SoC, 6GB एलपीडीडीआर 5 रॅमसह 128GB ते 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज मिळणार आहे. हा फोन अँड्रॉईड 16 सह लाँच करण्यात आला आहे, ज्याला दोन वर्षांपर्यंत ऑपरेटिंग सिस्टिम आणि तीन वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपग्रेड मिळणार आहे, या फोनमध्ये Vayu AI फीचर्स जसे एआय सर्कल सर्च, एआय कॉल समरीसह एआय वॉयस ट्रांसलेशनचा सपोर्ट देखील मिळणार आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी लावा ऑरा कर्व्ह स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा डुअल एआय रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा सोनी IMX752 सेंसर आहे. यामध्ये 13-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये रियर मिनी डिस्प्ले मिळणार आहे.

Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!

बॅटरी

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या नव्या लावा ऑरा कर्व्ह स्मार्टफोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी मिळणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हा फोन सिंगल चार्जवर 60 मिनिटांपर्यंत युट्यूब प्लेबॅकला सपोर्ट करतो. ड्यूरेबिलिटीबाबत कंपनीने दावा केला आहे की, हा स्मार्टफोन MIL-STD-810H सर्टिफिकेशन आणि IP64 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लावा ऑरा कर्व्ह स्मार्टफोनची भारतातील किंमत किती आहे?

    Ans: लावा ऑरा कर्व्ह स्मार्टफोनची किंमत ₹23,999 असून तो 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे

  • Que: लावा ऑरा कर्व्ह मध्ये कोणता डिस्प्ले देण्यात आला आहे?

    Ans: या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचांचा Full HD+ 3D कर्व्ह AMOLED डिस्प्ले असून, त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1,100 निट्स आहे.

  • Que: लावा ऑरा कर्व्ह मध्ये रियर मिनी डिस्प्लेचा काय उपयोग आहे?

    Ans: फोनच्या मागील बाजूला असलेल्या मिनी डिस्प्लेवर वेळ, नोटिफिकेशन्स आणि बॅटरीची माहिती पाहता येते.

Web Title: Lava aura curve launched in india at curved amoled display and rear mini screen hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय
1

जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय

प्रिमियम सेगमेंटमध्ये Oppo चा मास्टरस्ट्रोक! 200MP कॅमेऱ्यासह भारतात नव्या स्मार्टफोन सिरीजची एंट्री, किंमत लाखोंच्या घरात…
2

प्रिमियम सेगमेंटमध्ये Oppo चा मास्टरस्ट्रोक! 200MP कॅमेऱ्यासह भारतात नव्या स्मार्टफोन सिरीजची एंट्री, किंमत लाखोंच्या घरात…

Motorola Smartphone Offers: काय सांगता! मोबाईलवर 5500 रुपयांपर्यंत सूट, Flipkart सेलमध्ये कोणता फोन कितीला मिळतोय?
3

Motorola Smartphone Offers: काय सांगता! मोबाईलवर 5500 रुपयांपर्यंत सूट, Flipkart सेलमध्ये कोणता फोन कितीला मिळतोय?

फोन वारंवार चार्ज करण्याची कटकट संपणार? Redmi K100 मध्ये मिळणार तब्बल 10,000mAh बॅटरी, लाँचपूर्वीच चर्चा सुरु
4

फोन वारंवार चार्ज करण्याची कटकट संपणार? Redmi K100 मध्ये मिळणार तब्बल 10,000mAh बॅटरी, लाँचपूर्वीच चर्चा सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.