Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lava Bold 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 11 हजारांहून कमी आहे किंमत! कर्व्ड डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज

Lava Bold 5G Launched: Lava गेल्या महिन्यात त्यांचा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत बजेट रेंजमध्ये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2025 | 09:02 AM
Lava Bold 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 11 हजारांहून कमी आहे किंमत! कर्व्ड डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज

Lava Bold 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 11 हजारांहून कमी आहे किंमत! कर्व्ड डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Lava ने त्यांचा नवीन सुपर स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन 5G व्हेरिअंट आहे. नवीन स्मार्टफोन भारतात Lava Bold 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 चिपसेटवर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये IP64-रेटेड बिल्ड आणि 64-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा युनिट आहे. यात फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Lava Bold 5G पुढील आठवड्यात अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

आता तुम्हीही विसराल Ghibli चा ट्रेंड! ChatGPT बनवू शकतो 10 प्रकारच्या स्टायलिश ईमेज, Instagram रिल्स व्हायरल

Lava Bold 5G ची भारतातील किंमत

Lava Bold 5G स्मार्टफोनची किंमत भारतात 11 हजार रुपयांहून कमी आहे. हा स्मार्टफोन भारतात 10,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB + 128GB आणि 6GB + 128GB यांचा समावेश आहे आणि स्मार्टफोन सॅफायर ब्लू रंगात उपलब्ध असेल. 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता Amazon वर त्याची विक्री सुरू होईल. (फोटो सौजन्य – X)

Lava Bold 5G चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Lava Bold 5G हा स्मार्टफोन Android 14 वर चालते, ज्यामध्ये Android 15 अपग्रेड आणि दोन वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील. यात 6.67-इंचाचा 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हे MediaTek Dimensity 6300 चिपसेटद्वारे समर्थित आहे जे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह जोडलेले आहे. येथे व्हर्च्युअल रॅम वैशिष्ट्य वापरून मेमरी 8GB पर्यंत वाढवता येते.

Introducing LAVA BOLD 5G: Be Fearless!
Sale Starts 8th Apr, 12 AM, only on @amazonIN

Special Launch Price: Starting ₹10,499*​
*Incl. of Offers ​
​
Know More: ​https://t.co/KRXhUpoIrO#BOLD5G #LavaMobiles #ProudlyIndian pic.twitter.com/fzQcnolKWx

— Lava Mobiles (@LavaMobile) April 3, 2025

कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, यात AI-समर्थित 64-मेगापिक्सेल सोनी सेन्सर रिअर कॅमेरा आणि 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये पाणी आणि धूळ प्रतिरोधकतेसाठी IP64-रेटेड बिल्ड आहे. सुरक्षिततेसाठी लावा बोल्ड 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Redeem Codes For Today: Free Fire प्लेअर्ससाठी आले नवे रिडीम कोड, प्रीमियम स्किन फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्ण संधी

Lava Shark

Lava ने गेल्या महिन्याच्या अखेरीस भारतात Lava Shark फोन देखील लाँच केला होता. या एंट्री-लेव्हल स्मार्टफोनमध्ये AI-बॅक्ड 50-मेगापिक्सेलचा मुख्य रियर कॅमेरा सेन्सर आहे. हे Unisoc T606 चिपसेटद्वारे समर्थित आहे, 8GB पर्यंत डायनॅमिक रॅमसह जोडलेले आहे. हा फोन Android 14 वर चालतो आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. यात AI इमेजिंग फीचर्स, फेस अनलॉक आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. Lava Shark सध्या ऑफलाइन चॅनेलद्वारे देशात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

लावा शार्कची किंमत आणि भारतात उपलब्धता

भारतात लावा शार्कची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत 4GB RAM रॅम आणि 64GB स्टोरेज कॉन्फिगरेशनसाठी आहे. Lava ग्राहकांना 1 वर्षाची वॉरंटी आणि घरी मोफत सेवा देखील देत आहे. हा फोन सध्या देशात Lava रिटेल स्टोअर्समधून खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे स्टील्थ ब्लॅक आणि टायटॅनियम गोल्ड रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Web Title: Lava bold 5g smartphone launched in india price is less than 11 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
2

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
3

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
4

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.