Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसी-कूलर सोडा! ‘हे’ उपकरण देईल तुम्हाला उष्णतेपासून आराम ! एअर कंडिशनरपेक्षा ५ पट स्वस्त

उन्हाळ्यात आणि पाऊसपडल्यानंतर आपण सगळ्यात जास्त त्रस्त होतो तर आर्द्रतेने (Humidity) ने. अश्यावेळी एकचं उपकरण आपल्याला यापासून वाचवू शकतो. हा उपकरण AC पेक्षा स्वस्त आहे. चला जाणून घेऊया या उपकरणाबद्दल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 29, 2025 | 12:43 PM
Dehumidifier (फोटो सौजन्य: PINTEREST)

Dehumidifier (फोटो सौजन्य: PINTEREST)

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्याचं दिवसात उष्णतेपासून लोक हैराण आहे. एसी-कूलर जरी लावलं तरी देखील गर्मी होत आहे. आता अनेक राज्यात पाऊस पडल्याने उष्णता वाढली आहे. ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अशा परिस्थितीत, डिह्युमिडिफायर (Dehumidifier) नावाचे एक विशेष उपकरण तुमची समस्या सोडवू शकते. हो, हे उपकरण पावसात आर्द्रता काढून टाकू शकते, चला या उपकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

200MP कॅमेऱ्याच्या टेस्टिंग प्रक्रियेत व्यस्त आहे Apple, सर्वात पहिले कोणत्या iPhone मध्ये मिळणार अपडेट

अतिरिक्त आर्द्रता शोषून घेते

डिह्युमिडिफायर हे एक उपकरण आहे जे हवेतील अतिरिक्त आर्द्रता शोषून घेते आणि ते पाण्याच्या स्वरूपात टाकीमध्ये गोळा करते. यामुळे खोलीतील हवा कोरडी, हलकी आणि आरामदायी वाटते. जेव्हा हवेत आर्द्रता कमी असते तेव्हा केवळ घाम कमी होत नाही तर जास्त उष्णता देखील जाणवत नाही.

का चांगले आहे डिह्युमिडिफायर ?

खोली थंड करण्यासाठी कूलर आणि एअर कंडिशनर हे चांगले उपकरण आहेत, परंतु दमट हवामानात ते फारच कमी आराम देतात. अशा हवामानात, कूलर अजिबात योग्यरित्या काम करत नाही, विशेषतः जेव्हा हवामान दमट असते, तर एअर कंडिशनर या आर्द्रतेचा काही भाग शोषून घेतो. परंतु जर तुम्ही डिह्युमिडिफायर वापरला तर ते आर्द्रता मोठ्या प्रमाणात कमी करते, ज्यामुळे हवा खूप शुद्ध, हलकी आणि श्वास घेण्यास आरामदायक बनते.

डिह्युमिडिफायरचे फायदे आहेत काय ?

या उपकरणाचे अनेक फायदे आहेत. डिह्युमिडिफायर तुमच्या घराला आर्द्रतेपासून मुक्त करते आणि थंड, चांगले वातावरण देते. इतकेच नाही तर, हे उपकरण आर्द्रतेमुळे वाढणाऱ्या बुरशीचे नियंत्रण करून ऍलर्जी आणि श्वसनाच्या समस्यांपासून देखील अराम देते. याशिवाय, हे उपकरण फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स आणि कपड्यांना आर्द्रतेमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास देखील मदत करते. हे उपकरण आर्द्रतेमुळे घरातील ओलसरपणा आणि वास देखील मोठ्या प्रमाणात कमी करते.

एसी पेक्षा ५ पट स्वस्त

या डिह्युमिडिफायरची बाजारात किंमत ६,००० रुपयांपासून सुरू होते, तर एसीची किंमत सुमारे ३०,००० रुपये आहे. म्हणजेच हे उपकरण एअर कंडिशनरपेक्षा ५ पट स्वस्त आहे.

Samsung Galaxy चा ‘हा’ फोन झाला स्वस्त; काय आहे किंमत?

Web Title: Leave the ac cooler this device will give you relief from the heat 5 times cheaper than an air conditioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • technology news

संबंधित बातम्या

अरे देवा! केवळ 1,500 रुपयांत विकला 80 हजारांचा iPad, एक चूक कंपनीला पडली महागात; काय आहे संपूर्ण प्रकरण?
1

अरे देवा! केवळ 1,500 रुपयांत विकला 80 हजारांचा iPad, एक चूक कंपनीला पडली महागात; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Tech Tips: हिवाळ्यात अशा प्रकारे स्मार्टफोन वापरत असाल तर सावधान! डिलीट होऊ शकतो संपूर्ण डेटा, जाणून घ्या सविस्तर
2

Tech Tips: हिवाळ्यात अशा प्रकारे स्मार्टफोन वापरत असाल तर सावधान! डिलीट होऊ शकतो संपूर्ण डेटा, जाणून घ्या सविस्तर

Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा
3

Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा

भारत सरकार लवकरच जारी करणार नवीन CNAP सिस्टिम! कॉलिंगमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर
4

भारत सरकार लवकरच जारी करणार नवीन CNAP सिस्टिम! कॉलिंगमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.