Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता Translator ची गरज नाही! थेट तुमच्या भाषेत पाहू शकता YouTube वरील व्हिडिओ, यूजर्ससाठी फायद्याचं ठरतंय ‘ऑटो डबिंग फीचर’

युट्यूबने भाषेच्या मर्यादा दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर जारी केले आहे. ज्यामध्ये यूजर्स इतर भाषेतील व्हिडीओ त्यांच्या भाषेत पाहू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 06, 2026 | 10:06 AM
आता Translator ची गरज नाही! थेट तुमच्या भाषेत पाहू शकता YouTube वरील व्हिडिओ, यूजर्ससाठी फायद्याचं ठरतंय 'ऑटो डबिंग फीचर'

आता Translator ची गरज नाही! थेट तुमच्या भाषेत पाहू शकता YouTube वरील व्हिडिओ, यूजर्ससाठी फायद्याचं ठरतंय 'ऑटो डबिंग फीचर'

Follow Us
Follow Us:
  • इंग्रजी असो किंवा कोरियन तुमच्या भाषेत पाहा युट्यूब व्हिडीओ
  • युट्यूबने हटवल्या भाषेच्या सीमा
  • युट्यूब ऑटो डबिंग फीचरमुळे व्हिडिओ पाहण्याचा अनुभव बदलणार
व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने त्यांच्या युजर्सची संख्या वाढवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत भाषेच्या अडथळ्यामुळे यूट्यूबवर युजर्सची संख्या मर्यादित होती. युजर्स सहसा अशा क्रिएटर्सचे व्हिडिओ समजू शकत नव्हते जे वेगळ्या भाषेत आहेत. म्हणजेच एखादा युजर जर मराठी असेल तर त्याला तमिळ किंवा बंगाली क्रिएटरचे व्हिडिओ समजण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता यूट्यूब या समस्येचे समाधान घेऊन आले आहे.

Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या Ring ईव्हेंंटची एंट्री! स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार एक्झक्लूसिव रिवॉर्ड्स…

ऑटो-डबिंग फीचरमुळे युजरचा अनुभव बदलला

यूट्यूबने लाँच केलेल्या ऑटो-डबिंग फीचरमुळे युजरचा अनुभव बदलत आहे. यूट्यूबने असा दावा केला आहे की, ऑटो-डबिंग सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि या 27 भाषांमध्ये सपोर्ट देण्यात आला आहे. प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये सुमारे 6 मिलियन डेली व्यूअर्सने कमीत कमी 10 मिनिटांचा ऑटो-डब केलेला कंटेंट बघितला आहे. यामुळे यूट्यूबचे हे नवीन फीचर लोकांना आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

फीचर अनेक भाषांमध्ये उपलब्ध

यूट्यूबवरील व्हिडिओ अरबी, बंगाली, चीनी, पारंपरिक चीनी, डच, फ्रेंच, जर्मन, हिब्रू, हिंदी, इंडोनेशियाई, इतालवी, जापानी, कोरियाई, मलयालम, पोलिश, पुर्तगाली, पंजाबी, रोमानियाई, रूसी, स्पेनिश, स्वाहिली, तमिल, तेलुगु, थाई, तुर्की, यूक्रेनी, उर्दू आणि वियतनामी भाषांमधून इंग्रजी भाषेत डब केला जाऊ शकतो. तर इंग्रजी भाषेतील व्हिडिओ सध्या अरबी, बंगाली, डच, फ्रेंच, जर्मन, हिब्रू, हिंदी, इंडोनेशियाई, इतालवी, जापानी, कोरियाई, मलयालम, पोलिश, पुर्तगाली, पंजाबी, रूसी, स्पेनिश, तमिल, तेलुगु आणि यूक्रेनी भाषेत डब केले जाऊ शकतात.

ओरिजिनल एनर्जीसारखे असणारे एक्सप्रेसिव स्पीच

कंपनीने आठ भाषांमध्ये यूट्यूब चॅनेलसाठी एक्सप्रेसिव स्पीच देखील लाँच केले आहे. ज्यामध्ये इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इंडोनेशियाई, इतालवी, पुर्तगाली आणि स्पेनिश या भाषांचा समावेश आहे. यूट्यूबने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर हे वैशिष्ट्य मूळ भाषेत काहीतरी कसे म्हटले जाते याची मूळ ऊर्जा आणि भावना कॅप्चर करते.

Valentine’s Day 2026: तुमच्या आवडत्या व्यक्तिला द्या खास सरप्राईज! गिफ्ट करा हे बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन, किंमत 30 हजारांहून कमी

प्रिफर्ड लँग्वेज सेटिंग काय आहे?

युट्यूबचं असं म्हणणं आहे की, एकच आकार सर्वांना फीट होत नाही आणि प्लॅटफॉर्म देखील यासाठी सहमत आहे. यासाठीच कंपनी ऑटो डबिंग फीचर घेऊन आली आहे. हे फीचर यूजर्सना त्यांच्या ओरिजीनल भाषेत कंटेट पाहण्याची सुविधा देतो. आता यूजर्स ठरवू शकतात की त्यांना क्रिएटर्सचा व्हिडीओ कोणत्या भाषेत पाहायचा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमच्या पसंतीच्या भाषेपैकी एकामध्ये मूळ ऑडिओ असलेली सामग्री भाषांतरित केली जाणार नाही आणि ती डीफॉल्टनुसार मूळ ऑडिओमध्येच राहील. डब केलेला कंटेट प्रत्येकवेली नॅच्युरल वाटेलच असं नाही. कारण लिप सिंक ट्रांसलेटेड भाषेसोबत जुळत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी युट्यूब लिप-सिंक पायलट वैशिष्ट्याची चाचणी करत आहे जे स्पीकरच्या लिप हालचालींना भाषांतरित ऑडिओशी जुळवते, ज्यामुळे अनुभव अधिक नैसर्गिक वाटतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: YouTube चॅनल कसं सुरू करायचं?

    Ans: तुमच्या गुगल अकाउंटचा वापर करून YouTube मध्ये साइन इन करा → “चॅनेल तयार करा” निवडा → नाव, फोटो आणि वर्णन एंटर करा.

  • Que: YouTube वर पैसे कसे मिळतात?

    Ans: जाहिराती, प्रायोजकत्व, सुपर चॅट, सदस्यत्व आणि संलग्न मार्केटिंगद्वारे कमाई.

  • Que: YouTube Shorts म्हणजे काय?

    Ans: ६० सेकंदांपर्यंतचे व्हर्टिकल व्हिडिओ म्हणजे शॉर्ट्स. हे व्हायरल होण्याची शक्यता जास्त असते.

Web Title: You can watch youtube video in your language video streaming platform launched auto dubbing feature tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.