Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Update Alert: एक अपडेट… आणि लाखो युजर्स अडचणीत! iPhone मध्ये क्रॅश झाले अ‍ॅप्स, नक्की काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Apple ने नवीन अपडेट जारी केल्यानंतर यूजर्सना अनेक नवीन समस्यांचा सामना करावा लागत आहे. युजर्सना त्यांच्या आयफोन युनिट्सवर सिस्टम क्रॅश आणि कनेक्टिविटीसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 06, 2026 | 01:09 PM
Apple Update Alert: एक अपडेट… आणि लाखो युजर्स अडचणीत! iPhone मध्ये क्रॅश झाले अ‍ॅप्स, नक्की काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Apple Update Alert: एक अपडेट… आणि लाखो युजर्स अडचणीत! iPhone मध्ये क्रॅश झाले अ‍ॅप्स, नक्की काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • अपडेटनंतर iPhone युजर्सचा संयम सुटला
  • iPhone युजर्ससाठी Apple चा अपडेट ठरला त्रासदायक
  • Apple च्या अपडेटनंतर अ‍ॅप्स क्रॅशची समस्या वाढली
Apple ने अलीकडेच आयफोनसाठी iOS 26.2.1 अपडेट जारी केले होते. या अपडेट सोबतच कंपनीने आयफोनमध्ये एक महत्त्वाचे फिचर देखील जोडले होते. आता युजर्सचं असं म्हणणं आहे की, नवीन अपडेट जारी करण्यात आल्यानंतर आयफोनमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत. नवीन अपडेटमध्ये अनेक बग्स ठीक करण्यासोबतच दुसऱ्या पिढीच्या एअरटॅगसाठी सपोर्ट जोडण्यात आला होता. मात्र आता असे अनेक रिपोर्ट समोर आले आहेत, ज्यामध्ये सांगितलं आहे की, लेटेस्ट सॉफ्टवेअर वर्जनमध्ये अपडेट केल्यानंतर युजर्सना त्यांच्या आयफोन युनिट्सवर सिस्टम क्रॅश आणि कनेक्टिविटीसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

iQOO 15 Ultra: तगडा प्रोसेसर आणि दमदार बॅटरी… प्रिमियम सेगमेंटमध्ये नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत वाचून बसेल धक्का

आयफोन 16 प्रोसह अनेक आयफोन मॉडेल्समध्ये समस्या

यूजर्सने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत संगितलं आहे की, आयफोन 16 प्रोसह अनेक आयफोन मॉडेल्समध्ये काही अ‍ॅप्सचा वापर करण्यात अडचण येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप कॉलदरम्यान इंस्टाग्रामचा वापर केल्यास कॉल आपोआप डिसकनेक्ट होत आहे. यासोबतच अपडेट जारी केल्यानंतर काही अ‍ॅप्स वारंवार क्रॅश होत आहेत. तथापी, दुसऱ्या बाजूला टेक दिग्गजने आतापर्यंत या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हे प्रकरण नक्की काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

iOS 26.2.1 अपडेटनंतर क्रॅश होत आहेत अ‍ॅप्स

अ‍ॅपल कम्युनिटी फोरमवर यूजरने पोस्ट केलेल्या माहितीनुसार, iOS 26.2.1 अपडेट इंस्टॉल केल्यानंतर यूजर्सना सतत अ‍ॅप क्रॅश, सिस्टम फ्रीज आणि कनेक्टिव्हिटी अयशस्वी झाल्याचा अनुभव पाहायला मिळत आहे. आयफोनमध्ये अपडेटनंतर येणाऱ्या समस्यांबाबत सांगताना एका यूजरने म्हटलं आहे की, iOS 26.2.1 ला सुमारे 30GB फ्री स्टोरेजची गरज असते आणि वारंवार अ‍ॅप्स आणि फाइल्स डिलीट केल्यानंतरही ही समस्या कायम राहते. त्यामुळे कंपनीने या समस्येवर लवकरात लवकर उपाय शोधावा, अशी विनंती यूजर्सनी केली आहे.

आता Translator ची गरज नाही! थेट तुमच्या भाषेत पाहू शकता YouTube वरील व्हिडिओ, यूजर्ससाठी फायद्याचं ठरतंय ‘ऑटो डबिंग फीचर’

यूजर्सनी अ‍ॅपलला केली विनंती

यूजर्सचे सुमारे सर्वच अ‍ॅप्स क्रॅश होत आहे, फ्रीज होत आहेत आणि काहीवेळेस पूर्णपणे बंद होत आहेत. पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, आयफोन रीबूट करणे हा एकमेव उपाय आहे, परंतु 10 मिनिटांत तीच समस्या परत येते. त्यामुळे यूजर्स प्रचंड वैतागले आहेत. दुसऱ्या एका यूजरने कम्युनिटी फोरमवर लिहिले आहे की, iOS 26.2.1 कार्यक्षमता आणि वापरण्यायोग्यता लक्षणीयरीत्या कमी करते. त्यांनी अ‍ॅपलला ही समस्या सोडवण्याची विनंती देखील केली. कंपनी आता या समस्येवर प्रतिक्रिया देणार का, या समस्येवरील उपाय कधी येणार, याची प्रतिक्षा आता यूजर्सना लागली आहे.

Web Title: After apple update users are facing iphone crash problems know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्
1

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
2

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
3

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.