Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या Ring ईव्हेंंटची एंट्री! स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार एक्झक्लूसिव रिवॉर्ड्स…

Garena Free Fire Max Redeem Codes For 6 February 2026: फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गेममध्ये नवीन ईव्हेंट लाईव झाला असून ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना एक्झक्लूसिव रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 06, 2026 | 09:29 AM
Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या Ring ईव्हेंंटची एंट्री! स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार एक्झक्लूसिव रिवॉर्ड्स...

Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या Ring ईव्हेंंटची एंट्री! स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार एक्झक्लूसिव रिवॉर्ड्स...

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये अँजेलिक रिंग इव्हेंट लाईव्ह
  • इव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्या प्लेयर्सना मिळणार एक्सक्लूसिव आउटफिट्स
  • इव्हेंटमध्ये रिंग टोकन क्लेम करण्याची संधी
तुम्ही देखील फ्री फायर मॅक्स प्लेअर आहात का? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेममध्ये नवीन अँजेलिक रिंग इव्हेंट लाईव्ह झाला आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्या प्लेयर्सना एक्सक्लूसिव आउटफिट्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. एक्झक्लूसिव आउटफिट प्लेअर्स रिवॉर्ड्स म्हणून क्लेम करू शकणार आहेत. या एक्झक्लूसिव आउटफिटमुळे तुमच्या कॅरेक्टरला युनिक लूक मिळणार आहे. यामुळे तुम्हाला एक वेगळी ओळख बनवण्याची देखील संधी मिळणार आहे. तसेच प्लेअर्स या इव्हेंटमध्ये युनिव्हर्सल रिंग टोकन देखील क्लेम करू शकणार आहेत.

Valentine’s Day 2026: अ‍ॅपलची खास कॅशबॅक ऑफर! iPhone 17 सह या प्रोडक्ट्सवर उपलब्ध आहेत ढासू डिल्स…. जाणून घ्या सविस्तर

फ्री फायर मॅक्स अँजेलिक रिंग

फ्री फायर मॅक्समध्ये अँजेलिक रिंग इव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा इव्हेंट पुढील 15 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या इव्हेंटमध्ये प्लेयर्स स्पिन करून रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेयर्सना फ्लोरोसेंट अँजेलिक, ल्युमिसेंट अँजेलिक आणि अँजेलिकल जॉगर सारख्या पँट रिवॉर्ड्स म्हणून मिळणार आहे. तसेच या इव्हेंटमध्ये रिंग टोकन देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

इव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • पँट
  • फ्लोरोसेंट एंजेलिक
  • ल्युमिनेसेंट एंजेलिक
  • एंजेलिक जॉगर
  • प्रिझम विंग्ज बॉटम
  • एंजेलिक स्प्रिंटर
  • क्रिस्टल विंग्ज
  • युनिव्हर्सल रिंग टोकन

स्पिन करण्यासाठी किती डायमंड खर्च करावे लागणार आहेत?

अँजेलिक रिंग एक लक रॉयल इव्हेंट आहे. या मिळणारे रिवॉर्ड्स प्लेअर्सच्या नशिबावर अवलंबून असणार आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड खर्च करावे लागणार आहे आणि 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड खर्च करावे लागणार आहे.

टोकन द्वारे मिळणार हे रिवॉर्ड्स

फ्री फायर मॅक्समध्ये रिंग टोकन एक्सचेंज करून देखील रिवॉर्ड्स मिळणार आहेत. यासाठी प्लेयर्सना एक्सचेंज सेंटरमध्ये जावे लागेल. 250 टोकन एक्सचेंज करून प्रिझम आणि क्रिस्टल विंग्स पेंट मिळणार आहे. 200 टोकन एक्सचेंज करून एंजेलिकल स्प्रिंटर, ल्युमिसेंट एंजेलिक पेंट आणि जॉगर मिळणार आहे. 4 टोकन एक्सचेंज करून क्राउंड काँगकरर पासून द एक्सक्यूशनर वेपन लूट क्रेटपर्यंत विविध रिवॉर्ड्स मिळणार आहेत. याशिवाय, 1 टोकन एक्सचेंज करून टीम बूस्टर आणि एन्हॅन्स हॅमर सारखे रिवॉर्ड्स मिळणार आहेत.

Airtel Recharge Plan: 5G सोबत 4G देखील मिळणार Unlimited! नवीन प्लॅन युजर्ससाठी ठरणार गेमचेंजर, डेटा बेनिफिट्स वाचून खुश व्हाल

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FQ9W2E1R7T5Y3U6I
  • FK3J9H5G1F7D2S4A
  • FM6N1B8V3C4X7Z9L
  • FL2K6J4H8G5F3D7S
  • Q8M4K7L2VR9J
  • A6QK1L9MRP5V
  • Z4QP8M6KNR2J
  • P7QH5K3LVJ9P
  • M2QP9L8KRV6K
  • R5QK4M7LVP1R
  • K9QP6K2MNL8V
  • V3QJ1M9KRP7V
  • D8MJ4Q6LVK2R
  • N7QK5L3MRP9J
  • J2QP8M1KVL6V
  • E9QH6K4LNP7V
  • S5PL7M2LRV8K
  • Y1QP9K6MVJ4R
  • O4QK2L8MRP7R
  • L6QP5M9KNV1L
  • X8QJ7K4MVP2V
  • R3MJ9Q1LRV6K
  • H5QP6L8MNP2R
  • B7QK4M9LVJ1R
  • J2QP8M1KVL6V
  • E9QH6K4LNP7V
  • S5PL7M2LRV8K
  • Y1QP9K6MVJ4R
  • O4QK2L8MRP7R
  • L6QP5M9KNV1L
  • X8QJ7K4MVP2V
  • R3MJ9Q1LRV6K
  • H5QP6L8MNP2R
  • B7QK4M9LVJ1R

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: New ring event live in free fire max players will get chance to win exclusive rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.