Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Google Event 2025: अवघ्या काही तासांतच 2025 मधील गुगलच्या सर्वात मोठ्या ईव्हेंटला सुरुवात होणार आहे. ईव्हेंटमध्ये कोणते गॅझेट्स लाँच केले जाणार, याबाबत माहिती समोर आली आहे. आगामी गुगल पिक्सेल सिरीज लाँच केली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2025 | 07:45 PM
Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Follow Us
Follow Us:

Google 2025: टेक जायंट कंपनी उद्या म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी या वर्षातील सर्वात मोठा ईव्हेंट आयोजित करणार आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक डिव्हाईस लाँच केले जाणार आहेत. ज्यामध्ये आगामी गुगल पिक्सेल सिरीजचा देखील समावेश असणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, वार्षिक हार्डवेयर इवेंट Made By Google 20 ऑगस्ट रोजी आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये केवळ पिक्सेल सिरीजच नाही तर इतरही अनेक डिव्हाईस लाँच केले जाऊ शकतात. या डिव्हाईसबाबत माहिती समोर आली आहे. हा ईव्हेंट यासाठी खास असेल कारण गुगल पहिल्यांदाच चार्जिंग तंत्रज्ञानात मोठा बदल करणार आहे.

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर

Google Pixel 10 सीरीज

गुगलची नवीन Pixel 10 लाइनअप आगामी ईव्हेंटमध्ये लाँच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये Pixel 10, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL आणि Pixel 10 Pro Fold यांचा समावेश असणार आहे. फोनमध्ये कंपनीचा नवीन Google Tensor G5 प्रोसेसर (3nm प्रोसेस आधारित) दिला जाण्याची शक्यता आहे. हे डिव्हाईस Android 16 OS वर चालणार आहे. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये मोठा अपग्रेड केला जाणार आहे. Pixel 10 Pro आणि Pro XL मध्ये 50MP प्रायमरी, 48MP अल्ट्रा-वाइड आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेंस असणार आहे. Pixel 10 Pro Fold मध्ये 48MP मेन लेंस, 10.8MP टेलीफोटो आणि 10.5MP अल्ट्रा-वाइड असणार आहे. सभी मॉडल्समध्ये FHD+ डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Pixelsnap: गूगलची नवीन चार्जिंग टेक्नोलॉजी

या ईव्हेंटमधील सर्वात मोठं सरप्राईज म्हणजे Pixelsnap चार्जिंग टेक्नोलॉजी. हे फीचर Apple च्या MagSafe सारखे असणार आहे, ज्यामध्ये चार्जर मॅग्नेटिक पद्धतीने जोडला जाणार आहे. हे अपग्रेड पिक्सेल सीरीजसाठी गेम-चेंजर ठरणार आहे.

Google Pixel Watch 4

नवीन Pixel Watch 4 मध्ये यावेळी काही मोठे बदल केले जाणार आहेत. घड्याळाचा चार्जिंग पॉइंट मागच्या ऐवजी बाजूला हलवता येतो. चार्जिंगचा वेग 25% पर्यंत वाढेल. डिस्प्लेमध्ये 3000 निट्स ब्राइटनेस आणि 3D कर्व्ड डिझाइन असण्याची अपेक्षा आहे. मूनस्टोन हा एक नवीन रंग पर्याय देखील समाविष्ट केला जाऊ शकतो.

iPhone 17 Series: तयार आहात ना! Apple ईव्हेंटची तयारी झाली सुरु, आयफोन 17 सिरीजसोबत ‘हे’ गॅझेट्स होणार लाँच

Google Pixel Buds 2a

Pixel Buds 2a हे कंपनीचे पहिले A-सीरीज TWS असणार आहे, ज्यामध्ये Active Noise Cancellation (ANC) मिळणार आहे. ANC ऑन राहिल्यावर हे ईयरबड्स 20 तासांपर्यंत बॅकअप देणार आहेत. फॉग लाईट, हॅझेल, स्ट्रॉबेरी आणि इरिस या पर्यायांमध्ये हे गॅझेट लाँच केले जाणार आहे.

कसा पाहू शकता लाईव्ह ईव्हेंट?

हा कार्यक्रम 20 ऑगस्ट रोजी न्यू यॉर्कमध्ये दुपारी 1:00 वाजता ET वाजता सुरू होईल. भारतात, हा ईव्हेंट रात्री 10:30 वाजता पाहता येईल. लाइव्हस्ट्रीम गुगलच्या अधिकृत वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल.

Web Title: Made by google 2025 is organize on 20 august this gadgets will launch tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • google
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल
1

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
2

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा
3

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools
4

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.