Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

UIDAI ने एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये सहभागी होऊन स्पर्धकांना त्यांच्या कल्पना शेअर करायच्या आहेत. यानंतर स्पर्धक रोख बक्षीसे आणि यासोबतच सर्टिफिकेट देखील जिंकू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 03, 2026 | 11:37 AM
पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Follow Us
Close
Follow Us:
  • UIDAI कडून आधार वापरकर्त्यांसाठी खास स्पर्धा
  • विजेत्याला 2 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार
  • सहभागासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन आवश्यक
UIDAI एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत तरूणांना तब्बल 2 लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी दिली जाणार आहे. आधार जारी करणारी सरकारी एजेंसी UIDAI डेटा हॅकाथन (National Data Hackathon) चे आयोजन करणार आहे. हॅकाथनमधील विजेत्यांसाठी एकूण 5 लाख रुपयांचे बक्षीस देखील ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या आणि प्रथम पारितोषिक जिंकणाऱ्या स्पर्धकाला 2 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय सरकारी एजेंसी स्पर्धकांना सर्टिफिकेट देखील देणार आहे, ज्याचा वापर जॉब ऑपर्च्युनिटीमध्ये केला जाऊ शकतो. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लोकांना बक्षीसाच्या रक्कमेसोबतच नवीन नोकरीच्या संधी देखील मिळणार आहेत.

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नॅशनल डेटा हॅकाथन

UIDAI ने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर याबाबत पोस्ट देखील शेअर केली आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये नॅशनल डेटा हॅकाथनची घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल डेटा हॅकाथनमध्ये सहभागी होणाऱ्या तंत्रज्ञानप्रेमी तरुणांना आधार कार्डसाठी डेटा-ड्रिवन सूचना द्याव्या लागतील. यामध्ये आधार कार्ड सुरक्षित ठेवण्याच्या पद्धतींपासून ते याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याबाबत अनेक पावलं उचलली जाणार आहेत. जर सरकारी संस्थेला सहभागींच्या सूचना आवडल्या तर त्यांना रोख बक्षीसासह प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. यासाठी सर्वात आधी रजिस्टर करावे लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेबाबत सोशल मीडिया पोस्टमध्ये माहिती देण्यात आली आहे. याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

Participate in the National Data Hackathon to generate data-driven insights on Aadhaar. The top 5 innovative submissions will receive cash awards and certificates:
1st prize: Rs. 2,00,000/-
2nd prize: Rs. 1,50,000/-
3rd prize: Rs. 75,000/-
4th prize: Rs.… pic.twitter.com/EEjurRznV1
— Aadhaar (@UIDAI) January 2, 2026

रजिस्टर करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

सरकारी एजेंसीने नॅशनल डेटा हॅकाथनसाठी 5 इनोवेटिव कल्पनांना 5 लाख रुपयांचे बक्षीस आणि सर्टिफिकेट देण्याची घोषणा केली आहे.

  • पहिले स्थान पटकवणाऱ्या स्पर्धकाला 2,00,000 रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
  • दुसऱ्या स्थानवर येणाऱ्या स्पर्धकाला 1,50,000 रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
  • तिसऱ्या स्थानी येणाऱ्या स्पर्धकाला 75,000 रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
  • चौथे स्थान पटकवणाऱ्या स्पर्धकाला 50,000 रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
  • पाचव्या स्थानी येणाऱ्या स्पर्धकाला 25,000 रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा

नॅशनल डेटा हॅकाथनसाठी 5 जानेवारी 2026 पासून रजिस्ट्रेशन सुरु केले जाणार आहे. यूजर्स 5 जानेवारीपासून 20 जानेवारी 2026 दरम्यान त्यांच्या कल्पना एजेंसीला शेअर करू शकतात. यासाठी यूजर्सना आधारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे किंवा event.data.gov.in वेबसाईटवर जावे लागणार आहे. वेबसाईटवर तुमचं नाव, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरून तुमची कल्पना सबमिट करा. एजन्सीने सादर केलेल्या कल्पनांपैकी, 5 सर्वोत्तम कल्पनांना बक्षीस रक्कम दिली जाईल.

Web Title: Participate in the national data hackathon and get chance to win 2 lakh price money tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
1

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
2

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस
3

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा
4

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.