Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

BSNL VoWiFi Service: सरकारी टेलिकॉम कंपनीने त्यांच्या ग्राहकांना नवीन वर्षाचं खास सरप्राईज दिलं आहे. कंपनीने संपूर्ण देशात Voice over WiFi (VoWiFi) सेवा सुरु केली आहे. ज्यामुळे आता कॉलिंग आणखी सोपं झालं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 03, 2026 | 09:05 AM
नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

Follow Us
Close
Follow Us:
  • अखेर BSNL ने संपूर्ण देशात सुरु केली Wi-Fi Calling
  • BSNL यूजर्ससाठी गुड न्यूज!
  • आता वायफाय वरून थेट कॉलिंग, नेटवर्कची गरजच नाही
BSNL WiFi Calling: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांच्या ग्राहकांना एक खास सरप्राईज दिलं आहे. कंपनीने देशभरातील सर्व टेलीकॉम सर्कलमध्ये वायफाय कॉलिंग म्हणजेच Voice over WiFi (VoWiFi) सेवा अखेर लाँच केली आहे. त्यामुळे आता कंपनीच्या यूजर्सना कॉल ड्रॉप होण्याच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. यूजर्स थेट वायफायद्वारे कॉल करू शकणार आहेत आणि रिसिव्ह करू शकणार आहेत. कंपनीने सुरु केलेली ही नवीन सर्विस यूजर्ससाठी प्रचंड फायद्याची ठरणार आहे.

2026 मध्ये यूजर्सना बसणार महागाईचा फटका! Apple, Samsung सह सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढणार? ही असू शकतात कारणं

कमी नेटवर्क असलेल्या भागांत देखील होणार कॉलिंग

वायाफाय कॉलिंगचा सर्वात मोठा फायदा अशा क्षेत्रांमध्ये मिळणार आहे, जिथे मोबाईल नेटवर्कची समस्या येत आहे. विशेषत: ग्रामीण आणि दुर्गाम भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना या सर्विसचा बराच फायदा होणार आहे. या क्षेत्रातील लोकं नेटवर्क नसलं तरी देखील अगदी सहज कॉल करू शकणार आहे आणि रिसिव्ह करू शकणार आहेत. तुमच्या घरात किंवा ऑफीसमध्ये BSNL भारत फाइबर किंवा इतर ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध असेल तर तुम्हाला कॉलिंगची चिंता करण्याची गरज नाही.

थेट मोबाईल डायलरवरून करू शकता कॉल

या सेवेचा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणताही थर्ड-पार्टी अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. वायफाय कॉलिंग थेट फोनच्या डिफॉल्ट डायलरद्वारे काम करते. म्हणजेच तुम्ही तुमच्या नंबरवरून कॉल करू शकणार आहात. विशेष म्हणजे कॉल दरम्यान, वाय-फाय आणि मोबाइल नेटवर्कमध्ये स्वयंचलित स्विचिंग होते जेणेकरून संभाषण दरम्यान डिस्कनेक्ट होत नाही.

कोणताही अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही

BSNL ने स्पष्टपणे सांगितलं आहे की, वायाफाय कॉलिंग सर्विसचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. Wi-Fi द्वारे करण्यात आलेले कॉलचे बिल सामान्य व्हॉइस कॉलसारखेच आकारले जाईल.

कोणत्या यूजर्सना मिळणार कंपनीची नवीन सुविधा

वायाफाय कॉलिंग नव्या आणि आधुनिक स्मार्टफोन्सना सपोर्ट करते. त्यामुळे यूजर्सना केवळ त्यांच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन वायफाय कॉलिंग ऑप्शन चालू करावा लागणार आहे. कोणत्याही उपकरणाबाबत काही शंका असल्यास, BSNL ने ग्राहकांना त्यांच्या जवळच्या सेवा केंद्र किंवा हेल्पलाइनशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा

BSNL नेटवर्क अपग्रेड

देशभरात वायफाय कॉलिंगची सुरुवात BSNL ने त्यांचे नेटवर्क अपग्रेड करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. याच्या मदतीने यूजर्सना आणखी चांगली कनेक्टिविटी ऑफर केली जावी, असा कंपनीचा उद्देश आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहेच, शिवाय मोबाईल नेटवर्कवरील दबावही कमी होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Wi-Fi Calling म्हणजे काय?

    Ans: Wi-Fi नेटवर्क वापरून कॉल करण्याची सुविधा.

  • Que: BSNL ने Wi-Fi Calling कधी सुरू केली?

    Ans: 2025 मध्ये देशभरात टप्प्याटप्प्याने BSNL ने Wi-Fi Calling सुरू केली.

  • Que: नेटवर्क नसतानाही कॉल होईल का?

    Ans: होय, फक्त Wi-Fi उपलब्ध असावा.

Web Title: Bsnl launched wifi calling service in whole country users will get benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • bsnl
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस
1

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा
2

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या
3

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण
4

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.