Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंटरनेट हादरलं! झुकरबर्ग आणि मस्क झाले रोबोट डॉग, Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

प्रसिद्ध डिजिटल आर्टिस्ट माइक विंकेलमन, यांनी जगातील काही प्रसिद्ध अब्जाधीशांना हायपर-रियलिस्टिक रोबोट डॉगच्या स्वरुपात दाखवले आहे. ही कला एका ईव्हेंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 07, 2025 | 11:13 AM
इंटरनेट हादरलं! झुकरबर्ग आणि मस्क झाले रोबोट डॉग, Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

इंटरनेट हादरलं! झुकरबर्ग आणि मस्क झाले रोबोट डॉग, Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Follow Us
Close
Follow Us:
  • अब्जाधीशांना हायपर-रियलिस्टिक रोबोट डॉगच्या स्वरुपात दाखवले
  • व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल
  • रोबोट डॉग्स पाहून सर्वच झाले हैराण
युनायटेड स्टेट्समधील मियामी बीचमध्ये आर्ट बेसल ईव्हेंट आयोजित करण्यात आला होता. ईव्हेंटदरम्यान प्रसिद्ध डिजिटल आर्टिस्ट माइक विंकेलमॅन यांनी एक अत्यंत अनोखी आर्ट सादर केली आहे. आर्टिस्ट माइक विंकेलमॅन यांना Beeple नावाने देखील ओळखले जाते. आयोजित करण्यात आलेल्या या ईव्हेंटमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मार्क जुकरबर्ग, एलन मस्क आणि जेफ बेजोस सारख्या अब्जाधीशांना हायपर-रियलिस्टिक रोबोट डॉगच्या स्वरुपात दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Regular Animals नावाच्या या प्रदर्शनात कलाकार लँडन मेयर यांनी तयार केलेले रहस्यमय, जिवंत मुखवटे होते, ज्यामुळे खळबळ उडाली.

Flipkart Buy Buy 2025: ही संधी सोडू नका! iPhone 16 वर मिळतंय तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट, असा घ्या ऑफरचा फायदा

टेक अब्जाधीशांवर टीका

Mashable ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, Beeple ने सादर केलेल्या या कलेचा उद्देश असा आहे की, आज तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधीश समाजावर कसा प्रभाव पाडत आहेत आणि लोकांच्या मतांना कशा पद्धतीने आकार देत आहेत हे लोकांना समजले पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की, यापूर्वी कलाकार समाजातील विचार आणि लोकांची समज यावर मोठा प्रभाव टाकत होते. मात्र आता फेसबूक, इंस्टाग्राम, एक्स सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा लोकांच्या विचारावर परिणाम होत आहे.  (फोटो सौजन्य – X) 

रोबोट डॉग्स हटके अंदाज ठरला चर्चेचा विषय

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये डॉग्स सर्वत्र फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांना हे दृष्ट अतिशय भितीदायक आणि विचित्र वाटले. व्हिडीओमधील एका भागात हे रोबोट डॉग पाठीमागे वाकून एक प्रिंट तयार करत असल्याचे दिसत आहे. यावेळी रोबोट डॉगच्या पाठीवर पुप मोड असं देखील लिहीलं होतं. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर यूजर्सनी अनेक मजेदार कमेंट केल्या आहेत.

IndiGo फ्लाइट लेट आहे का? लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी वापरा ही पद्धत, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

या कलेचा खरा उद्देश Beeple ने सांगितला आहे. त्यांनी सांगितलं आहे की, आधीच्या काळात जगाला समजण्यासाठी आणि अनुभव करण्यासाठी कलाकार सर्वात महत्त्वाचा मार्ग होते, ज्यामध्ये पिकासो, वॉरहॉल, आणि अनेकांचा समावेश होता. मात्र आता हे काम तंत्रज्ञान क्षेत्रातील अब्जाधिशांनी हाती घेतले आहे. यामध्ये विशेष सहभाग मार्क झुकरबर्ग आणि एलन मस्क यांचा आहे. Beeple च्या मते, या अल्गोरिदमचे नियंत्रण इतके मोठे झाले आहे की सामान्य लोक नकळतपणे त्यांच्या डोळ्यांनी जग पाहू लागले आहेत. म्हणूनच प्रदर्शनात पिकासो आणि अँडी वॉरहोल यांना रोबोट डॉगमध्ये देखील बनवण्यात आले होते. Beeple ने सांगितलं की, लोकं आता जगाकडे AI आणि रोबोटिक्स नजरेने पाहत आहे. येणाऱ्या काळात हा बदल अधिक वाढणार आहे.

Web Title: Mark zuckerberg and elon musk become robot fogs video viral on social media tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • elon musk
  • Mark Zuckerberg
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Buy Buy 2025: ही संधी सोडू नका! iPhone 16 वर मिळतंय तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट, असा घ्या ऑफरचा फायदा
1

Flipkart Buy Buy 2025: ही संधी सोडू नका! iPhone 16 वर मिळतंय तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट, असा घ्या ऑफरचा फायदा

Free Fire MAX: डायमंडसह प्लेअर्सना फ्री मिळणार Sketch Pro Bundle, गेममध्ये सुरु झाला नवीन टॉप-इप ईव्हेंट
2

Free Fire MAX: डायमंडसह प्लेअर्सना फ्री मिळणार Sketch Pro Bundle, गेममध्ये सुरु झाला नवीन टॉप-इप ईव्हेंट

काय सांगता! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Samsung Galaxy स्मार्टफोन, Instamart ने सुरु केली सुपरफास्ट सर्विस
3

काय सांगता! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Samsung Galaxy स्मार्टफोन, Instamart ने सुरु केली सुपरफास्ट सर्विस

Airtel Recharge Plan: मोबाईल बिल वाढणार? अचानक गायब झाले दोन लोकप्रिय रिचार्ज प्लॅन, कंपनीच्या निर्णयाने यूजर्स नाराज
4

Airtel Recharge Plan: मोबाईल बिल वाढणार? अचानक गायब झाले दोन लोकप्रिय रिचार्ज प्लॅन, कंपनीच्या निर्णयाने यूजर्स नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.