Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोत्यात यायचे नसेल तर…! ChatGPT ला कधीच विचारू नका ‘हे’ प्रश्न; एआय का देतंय नकार?

आपल्याला हवी ती माहिती एआय देते, त्यामुळे आपले (Tech News) काम सोपे होते. कोणत्याही क्षेत्रात आपण पाहिले तर हल्ली एआयचा वापर होतो. मात्र कोणतेही एआय टूल आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे देत नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2026 | 06:09 PM
गोत्यात यायचे नसेल तर…! ChatGPT ला कधीच विचारू नका ‘हे’ प्रश्न; एआय का देतंय नकार?
Follow Us
Follow Us:

सर्वच क्षेत्रात केला जातो एआयचा वापर 
2022 मध्ये लॉंच झाले चॅटजीपीटी 
एआयचा आयटी क्षेत्रावर झाला परिणाम

ChatGPT News: हल्लीच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी डिजिटल मिडिया, सोशल मिडिया आणि एआयचा वापर केला जातो. 2022 मध्ये एआय  लॉंच झाले आहे. आपल्याला हवी ती माहिती एआय देते, त्यामुळे आपले (Tech News) काम सोपे होते. कोणत्याही क्षेत्रात आपण पाहिले तर हल्ली एआयचा वापर होतो. मात्र कोणतेही एआय टूल आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे देत नाही. त्याबाबत आपण जाणून घेऊयात.

ChatGPT कोणत्या प्रश्नांची उत्तरे देत नाही?

1. बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी कृत्य: जर कोणी विचारलं की “बॉम्ब कसा बनवायचा?” किंवा “एखादी वेबसाईट हॅक कशी करायची?”, तर AI अशा प्रश्नांची उत्तरे देत नाही. गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी कोणतीही माहिती देण्यास AI कडे बंदी असते.

2. वैयक्तिक आणि खाजगी माहिती: तुम्ही AI ला एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर, घरचा पत्ता किंवा खाजगी ई-मेल विचारला, तर ते उत्तर देणार नाही. लोकांच्या प्रायव्हसीचे (Privacy) रक्षण करण्यासाठी ही मॉडेल्स कोणाचीही खाजगी माहिती शेअर करत नाहीत.

3. वैद्यकीय निदान आणि कायदेशीर सल्ला: “मला हा आजार आहे, मी कोणती औषधे घेऊ?” अशा प्रश्नांवर AI स्पष्ट सल्ला देत नाही. ते नेहमी तुम्हाला डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सांगते. चुकीच्या वैद्यकीय सल्ल्यामुळे कोणाचा जीव धोक्यात येऊ नये, हा त्यामागचा उद्देश असतो.

Google Translate चा खेळ खल्लास? OpenAI ने केला सायलेंट धमाका! ChatGPT साठी आणलं नवं फीचर

4. द्वेषपूर्ण भाषण आणि भेदभाव (Hate Speech): कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म, लिंग किंवा समुदायाबद्दल चुकीचे बोलणे किंवा द्वेष पसरवणारी माहिती विचारल्यास AI उत्तर देत नाही. समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य AI करत नाही.

5. रिअल-टाइम आणि भविष्यकाळातील अंदाज: “उद्या शेअर मार्केट किती वाढेल?” किंवा “पुढच्या वर्ल्ड कपची फायनल कोण जिंकणार?”, अशा भविष्य सांगणाऱ्या प्रश्नांवर AI ठाम उत्तर देऊ शकत नाही. ते केवळ उपलब्ध डेटावर आधारित विश्लेषण करू शकते.

Airtel Recharge Plan: हे आहेत 1.5GB डेली डेटा ऑफर करणारे बेस्ट रिचार्ज प्लॅन! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत

Google Translate चा खेळ खल्लास?
टेक कंपनी OpenAI ने एआय प्लॅटफॉर्म चॅटजीपीटीसाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. कंपनीने एक नवीन स्टँडअलोन ट्रांसलेशन टूल ChatGPT Translate लाँच केलं आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे नवीन फीचर थेट गुगल ट्रांसलेटला टक्कर देणार आहे. चॅटजीपीटीमध्ये आधीपासूनच ट्रांसलेशनची सुविधा उपलब्ध आहे. मात्र आता कंपनीने ही सुविधा एका डेडिकेटेड इंटरफेसच्या स्वरुपात लाँच केली आहे. नवीन फीचरचा उद्देश यूजर्सना फास्ट आणि आणखी चांगला ट्रांसलेशन अनुभव मिळावा, असा आहे.

Web Title: Medical law and future hate statement hacking chatgpt do not answer this questions tech marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • chatgpt
  • Tech News

संबंधित बातम्या

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
1

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
2

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
3

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
4

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.