Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta AI आता हिंदी भाषेत उत्तरे देणार! व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरमध्ये चॅटबॉटला मिळाला 7 भाषांचा सपोर्ट

Meta AI युजर्ससाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. कंपनीने आपल्या युजर्ससाठी एक नवीन अपडेट जारी केला आहे. यानुसार आता Meta AI आता हिंदी भाषेप्रमाणे एकूण 7 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 25, 2024 | 10:29 AM
Meta AI आता हिंदी भाषेप्रमाणे एकूण 7 भाषांमध्ये उपलब्ध होणार

Meta AI आता हिंदी भाषेप्रमाणे एकूण 7 भाषांमध्ये उपलब्ध होणार

Follow Us
Follow Us:

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धीमत्तेचे महत्त्व फार वाढले आहे. आता कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर कठीणातील कठीण काम चुटकीसरशी करता येतात. दरम्यान, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप्सची मालकी असलेल्या मेटा एआयमध्ये आता काही बदल करण्यात आले आहेत. आता मेटा एआय इंग्रजी भाषेप्रमाणे नवीन 7 भाषेत उपलब्ध होणर आहे आणि मुख्य म्हणजे यात हिंदी भाषेचाही समावेश आहे.

हिंदी व्यतिरिक्त, Meta AI इतर 6 भाषांमध्ये सपोर्ट देणार आहे.व्हॉट्सॲप उघडताच Meta AI चा पर्याय दिसू लागतो. मेटा एआयचा वापर करणे खूप सोपे आहे, यासाठी युजर्स मेटा एआयच्या चॅट पेजवर येऊन याला कोणताही प्रश्न विचारून त्या गोष्टीचे उत्तर जाणून घेऊ शकतात.

आता 7 भाषांमध्ये वापरता येणार Meta AI

व्हॉट्सॲप व्यतिरिक्त, आता मेटा एआय इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि फेसबुकवर देखील वापरला जाऊ शकतो. तुम्ही Meta AI शी नवीन भाषांमध्ये WhatsApp, Instagram, Messenger आणि Facebook वर बोलू शकता. मेटा एआय हिंदीव्यतिरिक्त, हिंदी-रोमनाइज्ड लिपी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश या भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. इतकेच नाही तर यात आणखी काही भाषांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळेच आता लवकरच याच्यासोबत आणखीन काही भाषांचा सपोर्ट जोडला जाईल.

हेदेखील वाचा – स्मार्टफोनला स्क्रीनगार्ड लावण्याआधी ‘या’ गोष्टी ध्यानात असूद्यात, नुकसान होणार नाही

Meta चा AI चॅटबॉट 22 देशांमध्ये पोहोचला आहे

मेटा म्हणते की, कंपनी आपल्या ॲप्स आणि डिव्हाइसेससह मेटा एआयच्या एक्सेसचा विस्तार करत आहे. एवढेच नाही तर युजर्सना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी या AI चॅटबॉटमध्ये नवीन फीचर्स जोडले जात आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, मेटा एआय आता तब्बल 22 देशांमध्ये उपलब्ध आहे. Meta AI आता अर्जेंटिना, चिली, कोलंबिया, इक्वेडोर, मेक्सिको, पेरू आणि कॅमेरून या भाषांमध्येही आणले गेले आहे.

कोणत्या कामांत Meta AI चा वापर करता येईल

आत Meta AI गुगल सर्चप्रमाणे वापरता येईल. जसे तुम्ही गुगलला प्रश्न विचारता तसेच तुम्ही Meta AI ला प्रश्न विचारू शकता. Meta AI चा चॅटबॉट काही सेकंदात त्याच्या डेटावर आधारित उत्तरे तयार करतो. याशिवाय, Meta AI चा वापर मेल्स ड्राफ्ट करण्यासाठी, इंग्रजी शिकण्यासाठी, रजा अर्ज लिहिण्यासाठी आणि स्पेसिफिक फोटो तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.

 

Web Title: Meta ai is now available in 7 different languages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 09:35 AM

Topics:  

  • Meta AI
  • tech updates

संबंधित बातम्या

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
1

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान
2

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान
3

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स
4

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.