Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta चा मास्टरस्ट्रोक! Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच लाँच करणार नवं अ‍ॅप, असे असतील फीचर्स

मेटा पुन्हा एकदा त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन सरप्राईज घेऊन येत आहे. कंपनी सध्या एका अ‍ॅपवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय इंस्टाग्रामसाठी एक नवीन फीचर देखील लाँच केले जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 11, 2026 | 11:16 AM
Meta चा मास्टरस्ट्रोक! Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच लाँच करणार नवं अ‍ॅप, असे असतील फीचर्स

Meta चा मास्टरस्ट्रोक! Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच लाँच करणार नवं अ‍ॅप, असे असतील फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल मीडियाच्या जगात एंट्री करणार नवा खेळाडू
  • Snapchat ला टक्कर देण्यासाठी Meta चं नवं ‘Instants’ अ‍ॅप?
  • ‘Instants’ अ‍ॅपमुळे सोशल मीडियात रंगणार नवी लढत
टेक कंपनी मेटा एक मोठं प्लॅनिंग करत आहे. कंपनी सध्या एका नव्या स्टँडअलोन अ‍ॅपवर काम करत आहे. हे अ‍ॅप शॉर्ट-टर्म कम्युनिकेशनच्या बाबतीत स्नॅपचॅटला टक्कर देणार असल्याचे सांगितलं जात आहे. कंपनी त्यांचं नवं अ‍ॅप Instants नावाने लाँच करू शकते. कारण एका रिपोर्टनुसार, कंपनीने कन्फर्म केलं आहे की, अ‍ॅपच्या नावाचे इंटरनल प्रोटोटाइप, डेव्हलप केले जात आहे. हे यूजर्सना डिसअपीयरिंग फोटो आणि व्हिडीओ सेंड आणि रिसिव्ह करण्याची परवानगी देणार आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, मेटा त्यांच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामसाठी देखील त्याच नावाचे आणि समान फंक्शनॅलिटीसह एक नवीन फीचर विकसित करत असल्याचे वृत्त आहे.

boAt ने महिलांना दिलं खास सरप्राईज! दमदार फीचर्ससह लाँच केलं नवं स्मार्टवॉच, स्टाईल आणि फिटनेस आता एकाच ठिकाणी

इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट यांच्यात तीव्र स्पर्धा

अशी आशा आहे की, हे इन-डेवलपमेंट स्टँडअलोन अ‍ॅप स्नॅपचॅटप्रमाणेच तयार केले जात आहे. मेटाच्या एक स्पोक्सपर्सनने बिजनेस इनसाइडरला कन्फर्म केले आहे की, नवीन स्टँडअलोन अ‍ॅप यूजर्सना डिसअपीयरिंग फोटो पाठवण्याची परवागनी देणार आहे आणि सध्या अंतर्गत प्रोटोटाइप म्हणून विकसित केले जात आहे. तथापि, त्याची एक्सटर्नल टेस्टिंग केली जात नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

अ‍ॅप्स रिव्हर्स इंजिनिअर करणारे मोबाईल डेव्हलपर अलेस्सांद्रो पालुझी यांनी म्हटलं आहे की, मेटा त्यांचे नवीन अ‍ॅप Instants या नावाने लाँच करण्याची शक्यता आहे. इंस्टाग्रामवरील मेटा पेजवर देखील कंपनीच्या आगामी अ‍ॅपचा संदर्भ आढळला, जिथे मित्रांसह डिसअपीरिंग फोटो शेअर करण्याचा एक मार्ग म्हणून इन्स्टंटची यादी देण्यात आली होती. मेटाच्या प्रवक्त्याने पुष्टी केली आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instants नावाचे आणखी एका फीचरची चाचणी करत आहे. पूर्वी शॉट्स म्हणून ओळखले जाणारे फीचर जगभरातील अनेक देशांमध्ये लिमिटेड टेस्टद्वारे उपलब्ध उपलब्ध असल्याचे सांगितलं जात आहे

रिपोर्ट्सनुसार, हे इन-डेवलपमेंट फीचर यूजर्सना त्यांच्या डायरेक्ट मेसेज (DMs) इनबॉक्समध्ये डिसअपीयरिंग मीडिया पाठवण्याची सुविधा ऑफर करतात. फोटो ओपन केल्यानंतर गायब होते आणि 24 तासांनंतर एक्सपायर होते. रिपोर्ट्सनुसार, इंस्टाग्रामचं असं म्हणणं आहे की, Instants फीचरचा वापर केवळ अशाच फॉलोवर्ससाठी केला जाऊ शकतो, ज्यांना तुम्ही फॉलो बॅक केलं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा पाठवलेले Instants पुन्हा एडीट केले जाऊ शकत नाही.

OPPO K14x 5G: 50MP कॅमेरा आणि डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर… Oppo च्या नव्या स्मार्टफोनने सर्वांना फोडला घाम, किंमत केवळ इतकी

मेटाने पहिल्यांदाच मेसेज गायब करण्यासंबंधित फीचरच्या टेस्टिंगची सुरुवात केली, असं नाही. इंस्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेजिंग सिस्टममध्ये आधीपासूनच असे अनेक फीचर उपलब्ध आहेत, जे मेसेज किंवा मीडिया एका ठरावीक काळानंतर गायब होतील, अशी सुविधा ऑफर करते. उदारहरणार्थ, इंस्टाग्राम “व्यू वन्स” आणि वॅनिश मोडसारखे फीचर्स तुम्ही पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ गायब करण्यासाठी मदत करतात.

Web Title: Meta is planning to launch new social media app which will compete with snapchat tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • meta
  • Snapchat
  • Social Media

संबंधित बातम्या

सावधान! सोशल मीडियाचे व्यसन अंमली पदार्थाच्या सेवनाइतकेच घातक, न्यायालयाने Meta, Insta, YouTube च्या डिझाईनला ठरवले दोषी
1

सावधान! सोशल मीडियाचे व्यसन अंमली पदार्थाच्या सेवनाइतकेच घातक, न्यायालयाने Meta, Insta, YouTube च्या डिझाईनला ठरवले दोषी

अल्पवयीन मुलांच्या Social Media वापराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! शाळांमध्ये आता ‘डिजिटल सेफ्टी’चे धडे?
2

अल्पवयीन मुलांच्या Social Media वापराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! शाळांमध्ये आता ‘डिजिटल सेफ्टी’चे धडे?

विद्यार्थ्यांसाठी नवे डिजिटल धोरण; कर्नाटकमध्ये स्क्रीन टाइमवर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या नवे डिजिटल नियम
3

विद्यार्थ्यांसाठी नवे डिजिटल धोरण; कर्नाटकमध्ये स्क्रीन टाइमवर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या नवे डिजिटल नियम

Meta lawsuit USA: Meta Platforms ला मोठा झटका; अमेरिकन न्यायालयाकडून ३७५ दशलक्ष डॉलर दंड
4

Meta lawsuit USA: Meta Platforms ला मोठा झटका; अमेरिकन न्यायालयाकडून ३७५ दशलक्ष डॉलर दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.