Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जाहिरात उद्योगात बदल घडवून आणण्यासाठी Meta सज्ज, प्रोडक्शन क्रूशिवाय जाहिरात तयार करण्याचे उद्दिष्ट! AI करणार मदत

Meta Advertising Campaign: जाहिरात उद्योगात आता मेटा पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भविष्यात मेटाचा AI पूर्ण जाहिरात कॅम्पेन तयार करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 04, 2025 | 12:16 PM
जाहिरात उद्योगात बदल घडवून आणण्यासाठी Meta सज्ज, प्रोडक्शन क्रूशिवाय जाहिरात तयार करण्याचे उद्दिष्ट! AI करणार मदत

जाहिरात उद्योगात बदल घडवून आणण्यासाठी Meta सज्ज, प्रोडक्शन क्रूशिवाय जाहिरात तयार करण्याचे उद्दिष्ट! AI करणार मदत

Follow Us
Close
Follow Us:

मेटा प्लॅटफॉर्म्स जाहिरात उद्योगात मोठा बदल करण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनी जाहिराती तयार करण्याच्या आणि वितरित करण्याच्या पद्धतीत आता मोठा बदल करणार आहे. जाहिरात उद्योगात आता मेटा पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेटा 2026 च्या अखेरपर्यंत जाहिरातदारांना AI – टेक्स्ट, विजुअल, व्हिडिओ आणि टार्गेटिंगचा वापर करून पूर्णपणे जाहिरात तयार करण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

एआय अँकरचा जमाना गेला, आता या देशाने तयार केला चक्क AI Reporter! मानवी न्यूज रिपोटर्सपेक्षा किती वेगळा?

जाहिराती हा पूर्वीपासूनच मेटाच्या व्यवसायाचा एक मुख्य भाग आहे. आता CEO मार्क झुकरबर्ग AI ला केवळ व्यवसाय करण्याचा एक मार्ग मानत नाहीत तर त्यांच्या मते AI बदल घडवण्याचा एक प्रमुख मार्ग आहे. झुकरबर्गने मेटाच्या अ‍ॅनुअल शेयरहोल्डर मीटिंगमध्ये सांगितलं होतं की, भविष्यात, आम्हाला व्यवसायांनी त्यांचे मार्केटिंग उद्दिष्टे सांगावीत अशी आमची इच्छा आहे. आम्ही त्यांच्यासाठी उर्वरित काम करू.  (फोटो सौजन्य – Pinterest)

मिळालेल्या माहितीनुसार, भविष्यात एक छोटा बिजनेस प्रोडक्ट फोटो अपलोड करेल, मार्केटिंग गोल आणि बजेट देखील सांगेल आणि मेटाचा AI पूर्ण जाहिरात कॅम्पेन तयार करणार आहे. AI फेसबुक आणि इंस्टाग्रामवर प्लेसमेंट आणि टारगेटिंग मॅनेज करणार आहे, ज्यामध्ये ऑडियंस, लोकेशन आणि हवामानाच्या हिशोबाने बदल केले जातील.

मेटाची कल्पना यशस्वी झाली तर त्याचा सर्वात जास्त फायदा लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना किंवा मेटाच्या बहुतेक जाहिरातदारांना होणार आहे. कारण अशा व्यवसायिकांकडे मोठ्या मोहिमांसाठी बजेट किंवा क्रिएटिव रिसोर्स नसतात. मेटाचे AI रिअल-टाइममध्ये जाहिरातीचे वेरिएशन्स तयार करेल, युजर्सच्या लोकेशन किंवा कॉन्टेक्स्टनुसार प्रतिमा आणि मेसेजिंग तयार करेल. उदाहरणार्थ, बर्फाळ भागात कारची जाहिरात डोंगराळ रस्त्यावर दिसेल, तर शहरात, तीच कार शहरी वातावरणात दिसेल.

6,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… असे आहेत Vivo च्या नव्या Smartphone चे फीचर्स, किंमत तुमच्या बजेटमध्ये

AI जाहिरातींच्या शर्यतीत मेटा एकटा नाही. गूगलने अलीकडेच त्यांचे Veo व्हिडीओ जनरेशन टूलचे नवीन वर्जन लाँच केले आहे. हे टूल साधारण टेक्स्ट प्रॉम्प्ट्सपासून व्हिडीओ जाहिरात तयार करते. OpenAI चा DALL·E आणि Midjourney सारख्या दूसऱ्या AI टूल्सचा आधीपासूनच ब्रँड्सद्वारे इमेज-बेस्ड कॅम्पेन कंटेंट जनरेटसाठी वापर केला जात आहे. फास्ट प्रोग्रेस असून देखील, AI-जनरेटेड जाहिराती अजूनही परफेक्ट नाही. मार्केटर्स म्हणतात की, उपलब्ध असलेले टूल्स अनेकदा लो-क्वालिटी विजुअल्स तयार करतात. वैयक्तिक ब्रँडसाठी तयार केलेले एआय मॉडेल तयार करण्यासाठी उच्च संगणकीय शक्तीची देखील आवश्यकता असते, ज्यामुळे टेक्निकल कॉम्प्लेक्सिटी वाढते.

Web Title: Meta is planning to run advertising campaign with the help of ai and without crew tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • AI technology
  • meta
  • Tech News

संबंधित बातम्या

Airdrop Feature: आता अँड्रॉईड यूजर्सनाही मिळणार आयफोनचे ‘हे’ फीचर, फाईल शेअर करणं होणार आणखी सोपं
1

Airdrop Feature: आता अँड्रॉईड यूजर्सनाही मिळणार आयफोनचे ‘हे’ फीचर, फाईल शेअर करणं होणार आणखी सोपं

आता अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे होणार Ray-Ban Meta Glasses ची विक्री, 12MP कॅमेऱ्याने सुसज्ज! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
2

आता अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे होणार Ray-Ban Meta Glasses ची विक्री, 12MP कॅमेऱ्याने सुसज्ज! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Flipkart Black Friday: विशलिस्ट तयार केली का? Flipkart ब्लॅक फ्राइडे सेलची तारीख जाहीर, आता स्वस्तात खरेदी करा महागडे प्रोडक्ट्स
3

Flipkart Black Friday: विशलिस्ट तयार केली का? Flipkart ब्लॅक फ्राइडे सेलची तारीख जाहीर, आता स्वस्तात खरेदी करा महागडे प्रोडक्ट्स

WhatsApp Data Leak: तुमचा नंबर लीक नाही झाला ना? सर्वच भारतीयांचा व्हॉट्सअ‍ॅप डेटा धोक्यात, अशी करा तुमची सुरक्षा
4

WhatsApp Data Leak: तुमचा नंबर लीक नाही झाला ना? सर्वच भारतीयांचा व्हॉट्सअ‍ॅप डेटा धोक्यात, अशी करा तुमची सुरक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.