Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs New Zealand T20 Live Streaming: क्रिकेटचा थरार आता TikTok वर! भारत-न्यूझीलंड सामना LIVE पाहता येणार? जाणून घ्या

India vs New Zealand T20 Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 मालिकेत क्रिकेटप्रेमींसाठी एक वेगळा प्रयोग करण्यात येत आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड आणि Sky Sports यांच्या सहकार्याने सामन्यातील पहिले 6 षटके TikTok वर व्हर्टिकल फॉरमॅटमध्ये दाखवण्याची योजना आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 22, 2026 | 12:50 PM
India vs New Zealand T20 Live Streaming: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

India vs New Zealand T20 Live Streaming: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • IND vs NZ T20 सीरिजला आजपासून सुरुवात
  • TikTok वर पहिले 6 ओव्हर्स LIVE दाखवण्याचा प्रयोग
  • भारतात सामना SonyLIV आणि Sony Sports वर पाहता येणार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सीरिजचा धमाका आजपासून सुरू होत आहे. पण यावेळी क्रिकेटच्या दुनियेत एक वेगळाच प्रयोग होत आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पहिल्यांदाच हा सामना TikTok वर लाईव्ह दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. पण इथेच भारतीय चाहत्यांसाठी मोठा प्रॉब्लेम आहे, कारण भारतात TikTok बंद आहे. मग आता सामना पाहायचा कसा? टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला त्याचा सोपा उपाय सांगतो. India vs New Zealand T20 Live Streaming:

काय आहे नवीन प्रयोग?

क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय. न्यूझीलंड बोर्ड आणि Sky Sports यांनी मिळून ठरवलंय की भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या T20 मधले पहिले 6 ओव्हर्स, म्हणजे पॉवरप्ले, ते TikTok वर व्हर्टिकल फॉरमॅटमध्ये दाखवतील. म्हणजे जसं आपण रील बघतो, तसाच सामना मोबाईलवर उभा दिसणार.

India Today च्या रिपोर्टनुसार, तरुण पिढीला, ज्यांना सतत रील्स पाहायची सवय आहे, त्यांना क्रिकेटकडे खेचण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे.

भारतीय फॅन्ससाठी अडचण काय?

जगभरात याची चर्चा सुरू आहे, पण भारतात TikTok वर बंदी आहे. सुरक्षेच्या कारणामुळे सरकारने काही वर्षांपूर्वीच TikTok भारतात बंद केलंय. त्यामुळे भारतीय लोक सरळ TikTok वर जाऊन सामना पाहू शकत नाहीत. काही लोक VPN वापरून पाहण्याचा प्रयत्न करतील, पण तो मार्ग सुरक्षित नाही आणि त्यात अडचणी येऊ शकतात.

फोन वारंवार चार्ज करण्याची कटकट संपणार? Redmi K100 मध्ये मिळणार तब्बल 10,000mAh बॅटरी, लाँचपूर्वीच चर्चा सुरु

त्यात पण TikTok वर फक्त पहिले 6 ओव्हर्सच दिसणार आहेत. पूर्ण सामना तिथे दिसणार नाहीये. त्यामुळे फक्त 6 ओव्हरसाठी एवढा खटाटोप करण्यापेक्षा पूर्ण सामना पाहण्यासाठी एकदम सोपा आणि अधिकृत मार्ग उपलब्ध आहे.

भारतात सामना कुठे पाहायचा?

भारतासाठी न्यूझीलंड क्रिकेटचे सगळे हक्क Sony Pictures कडे आहेत. 2024 ते 2031 पर्यंतचे TV आणि ऑनलाईन हक्क त्यांच्याकडेच आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणतंही टेन्शन न घेता सामना इथे पाहता येईल.

6700mAh बॅटरीसह नवा Poco 5G स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरा अन् 120Hz OLED डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स, वाचा सविस्तर

तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत:

1. मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर: तुम्हाला ऑनलाईन सामना पाहायचा असेल तर Sony LIV App डाउनलोड करा. त्याच्या वेबसाईटवर पण तुम्ही लॉगिन करून सामना पाहू शकता.

2. टीव्हीवर: तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर सामना पाहायचा असेल तर Sony Sports Ten 1, Ten 3 आणि Ten 5 या चॅनेलवर सामना थेट दाखवला जाईल.श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीम हा सामना खेळत आहे. सगळे T20 सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता सुरू होतील. त्यामुळे TikTok च्या भानगडीत न पडता Sony LIV हाच सगळ्यात सुरक्षित आणि बेस्ट ऑप्शन आहे. कोणताही अडथळा नाही, एकदम क्लिअर मध्ये तुम्हाला पूर्ण मॅच पाहता येईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना TikTok वर LIVE दाखवला जाणार आहे का?

    Ans: बातमीनुसार, सामन्यातील पहिले 6 षटके TikTok वर व्हर्टिकल फॉरमॅटमध्ये दाखवण्याचा प्रयोग केला जाणार

  • Que: भारतीय चाहत्यांना TikTok वर सामना पाहता येईल का?

    Ans: भारतात TikTok वर बंदी असल्यामुळे भारतीय चाहत्यांना या प्लॅटफॉर्मवर थेट सामना पाहता येणार नाही.

  • Que: भारतात IND vs NZ सामना ऑनलाइन कुठे पाहता येईल?

    Ans: SonyLIV ॲप किंवा वेबसाइटवर ऑनलाइन सामना पाहता येईल.

Web Title: India vs new zealand t20 live streaming tiktok sonyliv india rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Marathi News
  • Sony Liv
  • Tech News
  • TikTok

संबंधित बातम्या

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी
1

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! DA वाढीचं नेमकं काय झालं?
2

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! DA वाढीचं नेमकं काय झालं?

Ebola Outbreak : नायजेरियात इबोलाचा शिरकाव; पहिल्या रुग्णाची पुष्टी, ४४ जण आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली
3

Ebola Outbreak : नायजेरियात इबोलाचा शिरकाव; पहिल्या रुग्णाची पुष्टी, ४४ जण आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली

Yemen News : येमेनमध्ये हुथी बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; ७३ जणांचा मृत्यू, अडीच लाख नागरिक विस्थापित!
4

Yemen News : येमेनमध्ये हुथी बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; ७३ जणांचा मृत्यू, अडीच लाख नागरिक विस्थापित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.