Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता… हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स

Meta Ray-Ban Display Smart Glasses: मेटाने त्यांच्या स्मार्ट ग्लासेने पुन्हा एकदा टेक जगतात खळबळ उडाली आहे. कंपनीच्या नवीन AI-पावर्ड स्मार्ट ग्लासेसमुळे आता हवेत हात हलवून मेसेज टाईप करणं शक्य होणार आहे

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 17, 2026 | 01:16 PM
काय सांगता... हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स

काय सांगता... हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Meta च्या नवीन स्मार्ट ग्लासेसमध्ये न्यूरल हँडराईटिंग फीचरमुळे यूजर्स हवेत इशारा करून मेसेज टाईप करू शकतील.
  • स्मार्ट ग्लासेससोबत लॉन्च करण्यात आलेले न्यूरल रिस्टबँड हातांच्या हालचाली ट्रॅक करून त्यांना फोनवर इनपुटमध्ये बदलते.
  • या AI फीचरच्या मदतीने व्हॉट्सॲप, मेसेंजर आणि इंस्टाग्रामसारख्या अ‍ॅप्सवर फोन न काढताही मेसेज पाठवता येणार आहेत.
Meta Smart Glasses: फेसबुकची मूळ कंपनी मेटा नेहमीच त्यांच्या नव्या गॅझेट्सने सर्वांना चकित करत असते. गेल्यावर्षी कंपनीने डिस्प्ले वाले Meta Ray-Ban Display स्मार्ट ग्लासेस लाँच करत टेक जगात खळबळ उडवली होती. कंपनीच्या या स्मार्ट ग्लासेसने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडाली होती. यानंतर आता कंपनी आणखी एक मोठा धमाका करणार आहे. कंपनीने त्यांच्या स्मार्ट ग्लासेससाठी नवीन एआय-पावर्ड फीचर्सची घोषणा केली आहे. याधील सर्वात खास न्यूरल हँडराइटिंग फीचर सर्वांना चकित करत आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स हवेत हात हलवून टाईप करू शकणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला तुमचा फोन खिशातून काढण्याची देखील गरज पडणार नाही. तुम्हाला केवळ हवेत इशारा करायचा आहे. त्यानंतर मेसेज टाईप करून पाठवला जाईल. हे फीचर कसं काम करतं, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

BSNL Recharge Plan: हे आहेत सरकारी टेलिकॉम कंपनीचे 3 ढासू प्लॅन्स! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे… वाचा किंमत

रिस्टबँड करणार कमाल

स्मार्ट ग्लासेससोबत कंपनीने एक न्यूरल रिस्टबँड देखील लाँच केले आहे. या न्यूरल रिस्टबँडच्या मदतीने न्यूरल हँडराइटिंग कंट्रोल केली जाऊ शकते. हे रिस्टबँड यूजरच्या हाताच्या इशाऱ्यांना ट्रॅक करते आणि इनपुट समजू शकते. याचा अर्थ असा आहे की, जर एखादा यूजर हवेत काही लिहीण्याचा प्रयत्न करत असेल तर रिस्टबँड ही क्रिया फोनवर ट्रांसफर करणार आहे. याच्या मदतीने मेसेज टाईप करणं आणि इंटरफेस कंट्रोल करण्यासारखी कामं अगदी सहजपणे केली जाऊ शकतात. स्मार्ट ग्लासेससाठी नवीन फीचर रोलआऊट करण्यात आल्यानंतर हवेत इशारा करून व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर आणि इंस्टाग्रामसह अनेक अ‍ॅप्ससाठी मेसेज टाईप केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Meta ) 

मेटाने या फीचर्सची केली घोषणा

न्यूरल हँडराइटिंग फीचर व्यतिरिक्त मेटाने त्यांच्या स्मार्ट ग्लासेससाठी अनेक फीचर्सची घोषणा केली आहे. यामध्ये डिस्प्ले रेकॉर्डिंग, आणि एक्सपांडेड लाईव्ह कॅप्शन सपोर्टसह नेविगेशन देखील सुधारण्यात आले आहे. यामधील काही फीचर्स आधीच लिमिटेड अर्ली एक्सेससह ऑफर करण्यात आले आहेत. मेटाची अशी इच्छा आहे की, रोजच्या जीवनात त्यांचे गॅझेट्स अतिशय फायदेशीर ठरावे.

Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर

फिल्मी आणि ड्रामॅटिक गोष्टी खऱ्या होत आहेत

जर काही वर्षांपूर्वीचा विचार केला तर हवेत हात हलवून मेसेज टाईप करणं थोडं फिल्मी आणि ड्रामॅटिक वाटत होतं. पण आता एआयमुळे सर्वकाही शक्य झालं आहे. ज्या गोष्टी काही वर्षांपूर्वी केवळ फिल्मी आणि ड्रामॅटिक वाटत होत्या, त्या सर्व गोष्टी आता एआयमुळे करणं शक्य झालं आहे. केवळ एआयचं नाही तर रोबोटिक्स सेक्टरमध्ये देखील मोठी प्रगती होत आहे. काही वर्षांपूर्वी सिनेमाच्या जगात दिसणारे रोबोट्स आता खऱ्या जगात देखील पाहायला मिळत आहेत.

Web Title: Meta ray ban display smart glasses will be game changer in technology world now type message by shaking hand in air tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • meta
  • Tech News

संबंधित बातम्या

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
1

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
2

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
3

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
4

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.