Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! Windows 10 झाले ‘आउट ऑफ सपोर्ट’, युजर्ससाठी वाढला हॅकिंगचा धोका

Windows 10 चा सपोर्ट आता अखेर बंद करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की युजर्स विंडोज १० वापरणे सुरू ठेवू शकतील, पण मायक्रोसॉफ्ट यापुढे सुरक्षा आणि तांत्रिक सपोर्ट देणार नाही. यामुळे युजर्ससाठी सायबर हल्ल्यांचा धोका वाढेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 15, 2025 | 12:06 PM
मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! Windows 10 झाले ‘आउट ऑफ सपोर्ट’, युजर्ससाठी वाढला हॅकिंगचा धोका

मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! Windows 10 झाले ‘आउट ऑफ सपोर्ट’, युजर्ससाठी वाढला हॅकिंगचा धोका

Follow Us
Close
Follow Us:

भारतात अजूनही असे अनेक युजर्स आहेत जे Windows 10 चा वापर करत आहेत. आता युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खंर तर आता माइक्रोसॉफ्टने Windows 10 चा सपोर्ट अधिकृतपणे बंद केला आहे. आता युजर्सच्या मनातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता Windows 10 चा सपोर्ट कायमसाठी बंद करण्यात आला आहे, त्यामुळे आता त्यांचे लॅपटॉप आणि सिस्टम कशा प्रकारे काम करतील? जर Windows 10 चा सपोर्ट बंद झाला तर काय होईल आणि लोकांकडे आता कोणते पर्याय आहेत याबाबत आता जाणून घेऊया.

भारतात Samsung Galaxy M17 5G च्‍या विक्रीला सुरूवात, खरेदीवर मिळणार जबरदस्त ऑफर्स आणि धमाकेदार डिस्काऊंट

40% यूजर अजूनही करतात Windows 10 चा वापर

Windows 11 कंपनीचे लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे, ज्याला माइक्रोसॉफ्टने चार वर्षांपूर्वी लाँच केले होते. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर केवळ 40% यूजर आता Windows 10 चा वापर करत आहेत. द गार्जियनच्या रिपोर्टनुसार, सप्टेंबर 2025 पर्यंत जगभरातील सुमारे 40% विंडोज यूजर्स अजूनही Windows 10 चा वापर करत आहेत. केवळ यूकेमध्ये सुमारे 50 लाख लोकं जुन्या सिस्टमवर काम करत आहेत. त्यामुळे या लोकांना सायबर हॅकर्सचा धोका आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Windows 10 सपोर्ट बंद झाल्याचे हे होणार परिणाम

Microsoft ने Windows 10 चा सपोर्ट बंद केला आहे, याचा अर्थ ही सिस्टम काम करणं बंद करेल असं होत नाही. ही सिस्टम आधी ज्याप्रमाणे काम करत होती, आता देखील तशीच काम करणार आहे. पण आता Windows 10 कंप्यूटरमध्ये फीचर अपडेट्स दिले जाणार नाहीत. Windows 10 साठी आता माइक्रोसॉफ्ट टेक्निकल असिस्टेंस देखील दिला जाणार नाही.

सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Microsoft चं असं म्हणणं आहे की, Windows 11 सध्याच्या सुरक्षा गरजा लक्षात घेऊन बनवले आहे. जर तुमचा कंप्युटर चार वर्ष जुना आहे तर तो windows 11 ला सपोर्ट करेल. यासाठी माइक्रोसाफ्टने एक फ्री कम्पैटिबिलिटी टूल देखील दिलं आहे. जर अपग्रेड करणं शक्य होत नसेल तर तुम्ही माइक्रोसॉफ्टच्या ‘Extended Security Updates’ सर्विसचा वापर करू शकणार आहेत, जो 13 अक्टूबर 2026 पर्यंत सुरक्षा देणार आहे. माइक्रोसॉफ्ट अकाउंटवरून साईन ईन केल्यास ही सर्विस फ्री आहे. अन्यथा, त्याची किंमत सुमारे $30 किंवा 1,000 मायक्रोसॉफ्ट रिवॉर्ड्स पॉइंट्स आहे.

Flipkart-Amazon Sale 2025: 5G फोन्सचा धमाका! सेलमध्ये मिळवा जबरदस्त ऑफर, 10 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा नवीन स्मार्टफोन

अपडेट न मिळाल्यास काय होईल?

आता कंपनी Windows 10 साठी कोणतेही अपडेट जारी करणार नाही किंवा तांत्रिक सहाय्य किंवा समर्थन देणार नाही. कंपनीच्या या कारणामुळे तुमच्या लॅपटॉप आणि सिस्टमची सिक्योरिटी धोक्यात येणार आहे. इंटरनेटद्वारे दररोज नवीन धोके उद्भवतात आणि नवीनतम अपडेट्सशिवाय, तुमचा संगणक एक्स्टर्नल थ्रेट्स डिटेक्ट करू शकणार नाही. यामुळे हॅकर्सना तुमचा पीसी किंवा लॅपटॉप धोक्यात आणणे अत्यंत सोपे होते.

Web Title: Microsoft closed windows 10 support now hackers can target users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

भारतात Samsung Galaxy M17 5G च्‍या विक्रीला सुरूवात, खरेदीवर मिळणार जबरदस्त ऑफर्स आणि धमाकेदार डिस्काऊंट
1

भारतात Samsung Galaxy M17 5G च्‍या विक्रीला सुरूवात, खरेदीवर मिळणार जबरदस्त ऑफर्स आणि धमाकेदार डिस्काऊंट

Free Fire Max: गॅरेनाचा धमाका! बॅटलग्राऊंड गेमचे नवीन रिडीम कोड्स प्लेअर्सना डायमंडशिवाय देणार एक्सक्लुसिव्ह गिफ्ट्स
2

Free Fire Max: गॅरेनाचा धमाका! बॅटलग्राऊंड गेमचे नवीन रिडीम कोड्स प्लेअर्सना डायमंडशिवाय देणार एक्सक्लुसिव्ह गिफ्ट्स

Oppo Find X8 Pro Price Dropped: Oppo Find X9 लाँच होण्यापूर्वीच स्वस्त झाला जुना स्मार्टफोन, मोठ्या बॅटरीसह दमदार फीचर्सनी सुसज्ज
3

Oppo Find X8 Pro Price Dropped: Oppo Find X9 लाँच होण्यापूर्वीच स्वस्त झाला जुना स्मार्टफोन, मोठ्या बॅटरीसह दमदार फीचर्सनी सुसज्ज

फोन आणि फ्लशची जोडी ठरत आहे ‘घातक’! नव्या अभ्यासाने उघड केले धक्कादायक सत्य, डॉक्टरांनी दिलाय इशारा
4

फोन आणि फ्लशची जोडी ठरत आहे ‘घातक’! नव्या अभ्यासाने उघड केले धक्कादायक सत्य, डॉक्टरांनी दिलाय इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.