Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

MIVI ONE 5G Launched: टेक कंपनी मिवीने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक पावरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 25, 2026 | 11:11 AM
दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • MIVI ONE 5G भारतात लाँच
  • तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये नवा स्मार्टफोन उपलब्ध
  • स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 5G प्रोसेसर
MIVI Smartphone Launched:  भारतीय इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड MIVI ने बजेट फ्रेंडली स्मार्टफोन पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी एक खास सरप्राईज आणले आहे. कंपनीने भारतात त्यांचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन MIVI ONE 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 15 हजार रुपये असेल तर मिवी वन 5G तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

मिवी वन 5G ची किंमत आणि ऑफर

नवा मिवी वन 5G 4GB + 128GB, 6GB + 128GB, 8GB + 128GB या तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,499 रुपये आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, यूपीआय व्यवहारांवर 1,000 रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. स्मार्टफोनची विक्री 8 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता सुरु होणार आहे.  (फोटो सौजन्य – flipkart) 

मिवी वन 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

डिस्प्ले

स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.75 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार आहे, ज्यामुळे स्क्रॉलिंग आणि एनिमेशन जास्त स्मूथ होणार आहे. कंपनीने फोनच्या डिझाईनमध्ये प्रिमियम अनुभव देण्यावर अधिक फोकस केला असल्याचे सांगितलं जात आहे.

प्रोसेसर

दमदार परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 5G प्रोसेसर मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये एलपीडीडीआर4एक्स रॅमचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनचा चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.

कॅमेरा

फोटोग्राफी लवर्ससाठी मिवी वन 5G मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरासह डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

बॅटरी

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीने या डिव्हाईसमध्ये सुपर कॉल फीचर देखील दिले आहे. या डिव्हाईसमध्ये प्युअर अँड्रॉईड 16 मिळणार आहे.

Web Title: Mivi one 5g launched in india in budget friendly price segment read features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
1

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स
2

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
3

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
4

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.