Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Motorola Edge 70 अखेर भारतात लाँच! दमदार फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनने केला धमाका, किंमत जाणून घ्या

Motorola Edge 70 Launched: मोटोरोलाने पुन्हा एकदा इतर स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवली आहे. कंपनीने बजेट रेंजमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील फीचर्स जबरदस्त आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 15, 2025 | 02:58 PM
Motorola Edge 70 अखेर भारतात लाँच! दमदार फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनने केला धमाका, किंमत जाणून घ्या

Motorola Edge 70 अखेर भारतात लाँच! दमदार फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनने केला धमाका, किंमत जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • Motorola Edge 70 चे फीचर्स पाहून Samsung-OnePlus ला टेन्शन
  • कॅमेरा-परफॉर्मन्समध्ये जबरदस्त अपग्रेड
  • Motorola Edge 70 ने स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री केली
Motorola Edge 70 स्मार्टफोन अखेर आता भारतात लाँच करण्यात आला आहे. मिड रेंज स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना एक चांगला पर्याय मिळावा, ज्यामध्ये दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असतील, या उद्देशाने कंपनीने नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांहून कमी आहे. कंपनीने लाँच केलेल्या या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा लेटेस्ट Snapdragon 7 Gen 4 चिपसेट देण्यात आला आहे. मिड रेंज किंमतीत लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन 5000mAh सिलिकन कार्बन बॅटरीने सुसज्ज आहे. मोटोरोलाचा हा लेटेस्ट स्मार्टफोन भारतात 68W वायर्ड आणि 15W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे. Motorola Edge 70 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Year Ender 2025: झूम, नाईट मोड, पोर्ट्रेट…सर्वकाही मिळणार! 2025 मधील हे 5 स्मार्टफोन्स फोटोग्राफीमध्ये आहेत ‘बेस्ट’

Motorola Edge 70 ची किंमत

Motorola Edge 70 भाररतात 29,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी निवडक बँक कार्डसह या फोनवर 1000 रुपयांची बँक सूट देत आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडियाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. यासोबतच याव्यतिरिक्त, हा फोन कंपनीच्या भागीदार रिटेल स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. Motorola Edge 70 स्मार्टफोन पॅन्टोन ब्रॉन्झ ग्रीन, पॅन्टोन गॅझेट ग्रे आणि पॅन्टोन लिली पॅड रंग पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X) 

Motorola Edge 70 officially launched in India🔥 ✨ Key Specs
📱 6.67″ 1.5K Flat AMOLED 1.5K GG7i
✨ Ultra-slim 5.99mm | Just 159g
📸 50MP (OIS) + 50MP Ultra-Wide+Macro
🤳 50MP Front Camera
⚡ Snapdragon 7 Gen 4 LPDDR5X| UFS 3.1
🔋 5000mAh Battery | 68W Fast Charge
🔌 15W… pic.twitter.com/YQc2uakcSa
— Manoj Saru (@ManojSaru) December 15, 2025

Motorola Edge 70 स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

डिस्प्ले

Motorola Edge 70 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि पीक ब्राइटनेस 4,500 निट्स पर्यंत आहे. हा डिस्प्ले Gorilla Glass 7i प्रोटेक्शन, Dolby Vision, आणि HDR10+ सपोर्टसह येतो.

प्रोसेसर आणि रॅम

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये Qualcomm च्या Snapdragon 7 Gen 4 चिपसेटसह, 8GB चे LPDDR5x रॅम आणि 256GB चे UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे.

सॉफ्टवेयर

Android 16 वर आधारित Hello UI वप चालतो. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या स्मार्टफोनला 3 अँड्रॉईड मेजर अपग्रेड आणि 4 वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट दिले जाणार आहे. Motorola चं असं म्हणणं आहे की, हा फोन Moto AI टूल्स, नेक्स्ट मूव्ह,कॅच मी अप 2.0, पे अटेंशन 2.0, रिमेंबर धिस प्लस रिकॉल, को-पायलट सारख्या फीचर्सनी सुसज्ज आहे.

New Year 2026: करोडो यूजर्सना जिओने दिलं नवीन वर्षांचं खास सरप्राईज, लाँच केले 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स

फोटोग्राफी

Motorola Edge 70 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS)चा सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50-MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि थ्री-इन-वन लाइट सेंसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन 60fps वर 4K रेजोल्यूशनवर व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. यासोबतच स्मार्टफोनमध्ये एआय व्हिडिओ एन्हांसमेंट, एआय अ‍ॅक्शन शॉट आणि एआय फोटो एन्हांसमेंट टूल्स देण्यात आले आहेत.

बॅटरी आणि इतर फीचर्स

Motorola Edge 70 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची सिलिकन कार्बन बॅटरी दिली आहे. हा फोन सिंगल चार्जवर 31 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक टाईम देतो. फोनमध्ये 68W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला आहे. हा फोन IP68 + IP69 रेटिंग आणि MIL-STD-810H मिलिट्री ग्रेड ड्यूरेबिलिटीसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन एयरक्राफ्ट-ग्रेड एल्यूमिनियम फ्रेमने सुसज्ज आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Motorola कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: Motorola ही मूळ अमेरिकन कंपनी आहे. सध्या ती Lenovo Group चा भाग आहे.

  • Que: Motorola फोन भारतात कुठे बनवले जातात?

    Ans: बहुतांश Motorola स्मार्टफोन भारतातच “Make in India” अंतर्गत तयार केले जातात.

  • Que: Motorola फोनमध्ये Stock Android मिळतो का?

    Ans: होय, Motorola फोनमध्ये जवळपास Stock Android (क्लीन UI) मिळतो, त्यामुळे फोन जलद आणि स्मूथ चालतो.

Web Title: Motorola edge 70 launched in india this are the features and specifications price is in budget range tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Samsung चा मास्टरस्ट्रोक! Galaxy Unpacked 2026 पूर्वीच भारतात एंट्री करणार ‘हे’ ढासू 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

Samsung चा मास्टरस्ट्रोक! Galaxy Unpacked 2026 पूर्वीच भारतात एंट्री करणार ‘हे’ ढासू 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

डिस्काऊंट पाहून विश्वास बसणार नाही! 45700 रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या Samsung Galaxy Z Flip 6, इथे मिळतेय बेस्ट डिल
2

डिस्काऊंट पाहून विश्वास बसणार नाही! 45700 रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या Samsung Galaxy Z Flip 6, इथे मिळतेय बेस्ट डिल

Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका
3

Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका

फक्त वेळ नाही, आरोग्यही सांभाळणार! 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा नवं स्मार्टवॉच, हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजनवर ठेवणार लक्ष
4

फक्त वेळ नाही, आरोग्यही सांभाळणार! 1300 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा नवं स्मार्टवॉच, हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजनवर ठेवणार लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.