Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: फोनच्या नादात आईकडून भयंकर चूक; बाळाला फ्रिजमध्ये ठेवलं अन्…; पुढे जे घडलं ते फारच भयानक!

Viral Video: फोनवर बोलण्यात गुंग असलेल्या एका महिलेने नकळत आपल्या बाळाला फ्रिजमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती घरी आल्यानंतरही ती फोनवर बोलण्यात व्यस्त होती. दरम्यान, बाळ फ्रिजमध्येच असल्याचे पाहून मन हेलावून जाते. या घटनेच्या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे...

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 05, 2026 | 12:22 PM
फोनच्या नादात आईकडून भयंकर चूक; बाळाला फ्रिजमध्ये ठेवलं अन्...; पुढे जे घडलं ते फारच भयानक!

फोनच्या नादात आईकडून भयंकर चूक; बाळाला फ्रिजमध्ये ठेवलं अन्...; पुढे जे घडलं ते फारच भयानक!

Follow Us
Follow Us:
  • फोनवर बोलण्यात इतकी गुंग झाली की बाळाला फ्रिजमध्ये ठेवलं
  • पुढे जे घडलं ते पाहून मन सुन्न!
  • व्हायरल व्हिडिओच्या शेवटाने हळहळ
Viral Video: स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे माणसाची स्मरमशक्ती कमी होत चालली आहे. अर्थात ही बाब आजवर अनेक विविध प्रकारच्या संशोधनांमधून सिद्ध देखील झाली. काही जण तर फोनवर बोलताना इतके बेधुंद होतात की आपण कोणती चूक करतो हे देखील लक्षात येत नाही. याचिच प्रचिती देणारा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, फोनवर बोलताना किंवा सोशल मीडियाचा वापर करताना आजूबाजूच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष होण्याचे अनेक प्रसंग समोर येत असतात. अशाच एका धक्कादायक प्रसंगाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Delhi Viral Video : दिल्लीच्या रस्त्यावर धूर फवारणारी गाडी पाहून ब्रिटिश व्लॉगरला धक्का; म्हणाला, ‘भारत सर्वात वेडा देश!’

बाळाला फ्रिजमध्ये ठेवले

फोनवर बोलण्यात पूर्णपणे गुंग असलेल्या एका महिलेने नकळत आपल्या बाळाला फ्रिजमध्ये ठेवले. बाळाला फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही ती फोनवरील संभाषणात इतकी व्यस्त होती की, तिला आपल्या चुकीची जाणीव झाली नाही. दरम्यान, बाळ मात्र तोपर्यंत फ्रिजमध्येच होते.

इतकचं नाही, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही वेळाने महिलेचा पती घरी आला. त्याने पत्नीला काही विचारले, मात्र ती फोनवर बोलण्यात इतकी गुंग होती की, तिने त्याच्याशी बोलण्याकडेही दुर्लक्ष केले. ऐवढेच नाही तर, पतीला ही जेवणाच रिकामी ताट जेवणासाठी देते. फोनवर बोलण्याच्या नादात तीला या गोष्टीचे देखील भान नव्हते. पती लक्षात आल्यानंतर त्याने चिडून पत्नीला विचारले रिकामी ताट दिल आहे.. तरी देखील ती महिला फोनवर बोलण्यात गुंग होती. त्यानंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येते की, पती आपल्या बाळाची विचारपूस करताना पाहायला मिळत. तरी देखीली ती महिला फोन वर बोलण्यात गुंग असते.

電話をしながら赤ちゃんを誤って冷蔵庫に入れながら放置した、
夫が来て聞いても電話に夢中で話にならない妻その間も子供は、冷たい冷蔵庫にいる
コメントの続きを見て結末に悲哀した、、 https://t.co/tg2XIkvPJp
— かえ♡韓国 (@9j7ZlD) November 5, 2026

बाळ फ्रिजमध्ये असल्याची बाब अधिकच चिंताजनक

अखेर चिडलेल्या पतीने पत्नीच्या हातातून फोन खेचून घेतला. त्यानंतर पत्नीला लक्षात आलं, आपलं बाळ घरात कुठेही दिसत नाही. बाळ नजरेसमोर दिसलं नाही म्हणून संपूर्ण घरात बाळाचा शोध घेण्यात आला. मात्र तरीही बाळ कुठेही सापडतं नव्हते. इतका वेळ फोन दरम्यान बाळ फ्रिजमध्ये असल्याची बाब अधिकच चिंताजनक ठरते. हा व्हिडीओ कोणत्या भागातला आहे, या संदर्भातील माहिती अद्याप समोर आली आहे.

या प्रसंगाचा उल्लेख सोशल मीडियावरील चर्चेत करण्यात आला असून, त्यासंदर्भातील पुढील कमेंट्स वाचल्यानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. विशेषतः या घटनेचा शेवट पाहून मन सुन्न झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. व्हायरल व्हिडीओ या घटनेची सत्यता, बाळाची नेमकी स्थिती आणि घटनेचा शेवट याबाबत स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. लहान मुलांची काळजी घेताना पालकांनी विशेष सतर्क राहणे आवश्यक आहे. मोबाईलवर बोलणे, मेसेज करणे किंवा इतर कामांमध्ये व्यस्त असताना मुलांकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे अशा प्रसंगातून मुलांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचा महत्त्वाचा संदेश मिळतो.

Viral Instagram Video : दिवाळी गिफ्टचा भन्नाट सरप्राइज! दिल्लीतील कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन 16, सोशल मीडियावर चर्चा

💡

Frequently Asked Questions

  • Que: फोनवर बोलताना आईकडून कोणती चूक झाली?

    Ans: फोनवर बोलण्यात गुंग असताना आईने नकळत बाळाला फ्रिजमध्ये ठेवले आणि त्याला बाहेर काढण्याचे भान राहिले नाही.

  • Que: पती घरी आल्यानंतर काय घडले?

    Ans: पती घरी आल्यानंतर त्याने पत्नीला विचारले, मात्र ती फोनवरील संभाषणात इतकी गुंग होती की त्याच्याशी बोलण्याकडेही तिने दुर्लक्ष केले.

  • Que: या घटनेतून कोणता संदेश मिळतो?

    Ans: लहान मुलांकडे लक्ष देताना फोनसारख्या गोष्टींमुळे होणारे दुर्लक्ष टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांची सुरक्षितता ही सर्वात मोठी जबाबदारी आहे.

Web Title: Mother accidentally puts baby in refrigerator phone call sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • smartphone
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Instagram Video : दिवाळी गिफ्टचा भन्नाट सरप्राइज! दिल्लीतील कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन 16, सोशल मीडियावर चर्चा
1

Viral Instagram Video : दिवाळी गिफ्टचा भन्नाट सरप्राइज! दिल्लीतील कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन 16, सोशल मीडियावर चर्चा

Hyderabad Viral Video : अलमासगुडा येथे दोन महिलांवर धर्मांतराचा आरोप; स्थानिक तरुणांकडून मारहाण
2

Hyderabad Viral Video : अलमासगुडा येथे दोन महिलांवर धर्मांतराचा आरोप; स्थानिक तरुणांकडून मारहाण

Gas Cylinder Blast Viral Video : गॅस सिलिंडर घरापर्यंत पोहोचताच मोठा भडका ! स्फोटाने बेंगळुरूत खळबळ, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
3

Gas Cylinder Blast Viral Video : गॅस सिलिंडर घरापर्यंत पोहोचताच मोठा भडका ! स्फोटाने बेंगळुरूत खळबळ, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल
4

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.