Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार्जिंगची चिंता मिटणार? 9,000mAh बॅटरीसह नवा OnePlus स्मार्टफोन धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज… वाचा फीचर्स

OnePlus Turbo 6Vs Launched: दमदार बॅटरीसह वनप्लसने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेला स्मार्टफोन चीनच्या ऑनलाईन स्टोअरवर लिस्ट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 02, 2026 | 11:25 AM
चार्जिंगची चिंता मिटणार? 9,000mAh बॅटरीसह नवा OnePlus स्मार्टफोन धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज... वाचा फीचर्स

चार्जिंगची चिंता मिटणार? 9,000mAh बॅटरीसह नवा OnePlus स्मार्टफोन धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज... वाचा फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • नवीन वनप्लस ‘टर्बो’ मिड-रेंज 5G स्मार्टफोन लाँच
  • डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर
  • पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंग
OnePlus Smartphone Launched: स्मार्टफोन कंपनी वनप्लसने चीनमध्ये आणखी एक नवीन ‘टर्बो’ मिड-रेंज 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन OnePlus Turbo 6Vs या नावाने सादर करण्यात आला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन चीनच्या ऑनलाईन स्टोअरवर लिस्ट करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी दिली आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स बऱ्याच प्रमाणात वनप्लस टर्बो 6V सारखेच वाटत आहेत.

लूक प्रीमियम अन् फीचर्सही दमदार! Redmi चा नवा फोन पाहिलात का? लाँच होताच सुरु झाल्या चर्चा

वनप्लस टर्बो 6Vs ची किंमत आणि उपलब्धता

चीनमध्ये नवीन वनप्लस स्मार्टफोन 12GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसची किंमत 3,699 युआन म्हणजेच सुमारे 53 हजार रुपये आहे. हा स्मार्टफोन ऑरेंज आणि नोवा व्हाइट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. मात्र, चिनी ऑनलाईन स्टोअरच्या पेजवर हा फोन आधीच ‘सोल्ड आऊट’ (विक्रीसाठी उपलब्ध नाही) असे दाखवत आहे आणि तो पुन्हा कधी उपलब्ध होईल, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. (फोटो सौजन्य: X) 

वनप्लस टर्बो 6Vs चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच फ्लॅट अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. स्मार्टफोनची ब्राइटनेस मॅक्सिमम 1,800 निट्सपर्यंत जाऊ शकते. फोनमध्ये हाय-फ्रीक्वेंसी पीडब्ल्यूएम आणि डिसी-सारखी डिमिंग टेक्नोलॉजी देखील मिळणार आहे. डिव्हाईसची जाडी 8.5mm आहे.

प्रोसेसर

फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर देखील मिळणार आहे. सध्या हा स्मार्टफोन केवळ 12GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB यूएफएस 3.1 स्टोरेज पर्यायात उपलब्ध आहे. डिव्हाईसमध्ये पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंग दिली आहे. फोनमध्ये स्टीरियो स्पीकर, X-एक्सिस मोटर, अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, आयआर ब्लास्टर आणि एनएफसी सारखे फीचर्स मिळणार आहेत.

कॅमेरा

नव्या वनप्लस टर्बो 6Vs स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मोनो सेंसर मिळणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.

Lava च्या ग्राहकांना मोठा धक्का! स्मार्टफोन खरेदी महागणार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन किंमती

बॅटरी

डिव्हाईसमध्ये 9,000mAh बॅटरी दिली आहे. यामध्ये 80W वायर्ड चार्जिंग, 27W पर्यंत रिवर्स वायर्ड चार्जिंग आणि ‘बायपास चार्जिंग’ सारखे फीचर्स देखील मिळणार आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वनप्लस टर्बो 6Vs स्मार्टफोनची किंमत किती आहे?

    Ans: वनप्लस टर्बो 6Vs स्मार्टफोन चीनमध्ये 3,699 युआन म्हणजेच सुमारे 53 हजार रुपये किमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

  • Que: वनप्लस टर्बो 6Vs भारतात कधी लाँच होणार आहे?

    Ans: या स्मार्टफोनच्या भारतातील लाँचबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

  • Que: वनप्लस टर्बो 6Vs मध्ये किती क्षमतेची बॅटरी आहे?

    Ans: या स्मार्टफोनमध्ये तब्बल 9,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत 80W वायर्ड फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

Web Title: Oneplus turbo 6vs launched in china with 9000mah battery and 80w fast charging hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:55 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

लूक प्रीमियम अन् फीचर्सही दमदार! Redmi चा नवा फोन पाहिलात का? लाँच होताच सुरु झाल्या चर्चा
1

लूक प्रीमियम अन् फीचर्सही दमदार! Redmi चा नवा फोन पाहिलात का? लाँच होताच सुरु झाल्या चर्चा

Lava च्या ग्राहकांना मोठा धक्का! स्मार्टफोन खरेदी महागणार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन किंमती
2

Lava च्या ग्राहकांना मोठा धक्का! स्मार्टफोन खरेदी महागणार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन किंमती

Wobble Speed 5G चा लूक आला समोर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार ड्युअल कॅमेरा सेटअप, डिझाइनही आहे हटके
3

Wobble Speed 5G चा लूक आला समोर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणार ड्युअल कॅमेरा सेटअप, डिझाइनही आहे हटके

मजबूत बिल्ड क्वालिटी अन् दमदार कॅमेरा फीचर्स… नवा Honor स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

मजबूत बिल्ड क्वालिटी अन् दमदार कॅमेरा फीचर्स… नवा Honor स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.