Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

या स्मार्टफोनवर फिदा झाले यूजर्स! विक्रीत ठरला नंबर 1, जाणून घ्या लोकप्रियतेचं रहस्य

2024 मध्ये आयफोन 16 लाँच करण्यात आला होता. मात्र आजही या डिव्हाईसने लोकांना वेड लावलं आहे. या आयफोनध्ये असलेले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लोकांना आकर्षित करत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 01, 2026 | 07:26 AM
या स्मार्टफोनवर फिदा झाले यूजर्स! विक्रीत ठरला नंबर 1, जाणून घ्या लोकप्रियतेचं रहस्य

या स्मार्टफोनवर फिदा झाले यूजर्स! विक्रीत ठरला नंबर 1, जाणून घ्या लोकप्रियतेचं रहस्य

Follow Us
Follow Us:
  • 2025 मध्ये आयफोन 17 सिरीज लाँच
  • लोकं आयफोन 16 कडे अधिक आकर्षित होत आहेत
  • आयफोन 16 मध्ये 6.1 इंच OLED डिस्प्ले
टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने सुमारे वर्षभरापूर्वी आयफोन 16 लाँच केला होता. कंपनीने वर्षभरापूर्वी लाँच केलेल्या या आयफोन मॉडेलची जादू आजही टिकून आहे. एका ताज्या रिपोर्टनुसार, आयफोन 16 गेल्यावर्षी जगातील सर्वाधिक विक्री झालेला आयफोन आहे. तर भारतात देखील 2025 मध्ये आयफोन 16 ची सर्वाधिक विक्री झाली होती. कंपनीने सप्टेंबर, 2025 मध्ये आयफोन 17 सिरीज लाँच केली. मात्र तरी देखील लोकं आयफोन 16 कडे अधिक आकर्षित होत आहेत. आयफोन 16 मध्ये असे कोणते जे लोकांना आवडत आहेत, आयफोन 16 ला लोकांची सर्वाधिक पसंती का मिळत आहे, याबाबत आता जाणून घेऊया.

Redmi Turbo 5 Series: तगडा प्रोसेसर, मिड-रेंज किंमत आणि 7,560mAh बॅटरी… प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्सचा परफेक्ट कॉम्बो

आयफोन 16 चे स्पेसिफिकेशन्स

सर्वाधिक विक्री झालेल्या आयफोन 16 मध्ये 6.1 इंच OLED डिस्प्ले आहे, जो HDR कंटेट सपोर्ट आणि 2,000 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. A18 प्रोसेसरवाला हा आयफोन मल्टीटास्किंग आणि अ‍ॅपल इंटेलीजेंस फीचर्स अगदी सहज हँडल केले जाऊ शकतात. हाय परफॉर्मंससह हा प्रोसेसर एफिशिएंट आणि अपकमिंग सॉफ्टवेयर अपडेटसाठी कंपेटिबल देखील आहे. या डिव्हाईच्या रिअरमध्ये 48MP + 12MP चा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी आयफोनच्या फ्रंटला 12MP चा कॅमेरा दिला आहे. बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर फुल चार्जिंगवर हा आयफोन 22 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक सपोर्ट ऑफर करतो.(फोटो सौजन्य – Pinterest)

लोकांना का आवडला आयफोन 16? आयफोन 16 मध्ये काय आहे खास?

किंमत- अ‍ॅपलच्या लेटेस्ट आयफोन मॉडेल्सच्या तुलनेत या आयफोन 16 ची किंमत अत्यंत कमी आहे आणि सेल दरम्यान ग्राहकांना या डिव्हाईसच्या खरेदीवर आणखी डिस्काऊंट देखील मिळणार आहे. त्यामुळे लोकांना जास्त पैसे खर्च न करता देखील आयफोनमध्ये प्रिमियम अनुभव ऑफर केला जातो.

Vivo Y31d: मार्केटमध्ये आला नवा बादशाह! 7,200mAh बॅटरीने मिटवली चार्जिंगची समस्या, गेमिंगपासून कॅमेऱ्यापर्यंत सर्वच भारी

परफॉर्मंस- या आयफोनमध्ये A18 चिपसेट ऑफर केला जातो, जो जबरदस्त परफॉर्मंस ऑफर करतो. गेम्सपासून अ‍ॅपल इंटेलीजेंसपर्यंत अनेक दमदार फीचर्स या आयफोनमध्ये देण्यात आले आहेत. ज्यामुळे डिव्हाईस अगदी सहज हँडल केले जाऊ शकते.

सॉफ्टवेयर सपोर्ट- गेल्या काही वर्षांत, अ‍ॅपल त्यांच्या जुन्या डिव्हाईससाठी सॉफ्टवेअर अपडेट्स देत आहे, म्हणजेच जुन्या आयफोन्सनाही नवीनतम वैशिष्ट्ये मिळत राहतील. या विश्वासामुळे, लोक नवीनतम आयफोन खरेदी करण्यासाठी जास्त किंमत देण्याऐवजी थोडे जुने मॉडेल देखील खरेदी करतात.

Web Title: This iphone becomes most selling phone of 2025 worldwide what are the features and specification of this smartphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 07:26 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
3

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
4

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.