Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NASA च्या चंद्र मोहिमेत अडचण! अंतराळात Microsoft Outlook ने दिला दगा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

नासाच्या महत्त्वाच्या Artemis II दरम्यान एक अनपेक्षित टेक्निकल समस्या समोर आली. अंतराळात मायक्रोसॉफ्ट आऊटलूक बंद पडल्याने मिशन कंट्रोलला हस्तक्षेप करावा लागला आणि ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2026 | 01:14 PM
NASA च्या चंद्र मोहिमेत अडचण! अंतराळात Microsoft Outlook ने दिला दगा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

NASA च्या चंद्र मोहिमेत अडचण! अंतराळात Microsoft Outlook ने दिला दगा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Follow Us
Close
Follow Us:
  • NASA च्या Artemis II दरम्यान मायक्रोसॉफ्ट आऊटलूकमध्ये तांत्रिक बिघाड आढळला.
  • कमांडर रीड वाईजमन यांनी मिशन कंट्रोलकडे रिमोट मदत मागितली, कारण आऊटलूकची दोन्ही वर्जन्स काम करत नव्हती.
  • ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून युजर्सनी मोठ्या प्रमाणात मिम्स शेअर केले.
NASA च्या Artemis II मिशन दरम्यान एक मोठी टेक्निकल समस्या पाहायला मिळाली आहे. यामुळे सिद्ध झाले आहे की अंतराळात देखील सामान्य सॉफ्टवेअरमध्ये गडबड होऊ शकते. चंद्राकडे जाणाऱ्या Orion स्पेसक्राफ्टच्या लाईव्ह स्ट्रीमदरम्यान एका अंतराळवीराने मायक्रोसॉफ्ट आउटलूक संबंधित समस्येबाबत मिशन कंट्रोलला माहिती दिली. त्यांनी सांगितले की सिस्टममध्ये आऊट लुकचे दोन वर्जन सुरू आहेत आणि ह्या दोन्ही वर्जनमध्ये गडबड आढळली आहे. ही समस्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून युजर्स यावर मिम्स बनवून शेअर करत आहेत.

फक्त टेक्स्ट लिहा आणि व्हिडिओ तयार करा! Google चे यूजर्ससाठी खास गिफ्ट, नवे अपडेट ठरणार फायदेशीर

Artemis II हे एक असे मिशन आहे ज्यावर नासाने कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे. या मिशन अंतर्गत 4 अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्यात आले आहे. Artemis II 1 एप्रिल 2026 रोजी यशस्वीरित्या लाँच करण्यात आले. यानंतर जेव्हा यात्रा सुरू झाली तेव्हा अंतकाळीविरांना एक मोठा झटका लागला कारण त्यांना आउट लुकचा वापर करण्यात समस्या येत होते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित झाल्यानंतर काही तासांत, आर्टेमिस II चे कमांडर रीड वाईजमन यांनी शटलच्या पर्सनल कॉम्प्युटिंग डिव्हाइसेसवर (PCDs) आउटलुक चालत नसल्याच्या दोन घटनांची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, वाईजमन यांनी वापरलेले PCD डिव्हाइस मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो होते. त्या अंतराळवीराने पृथ्वीवरील ह्यूस्टन येथील मिशन कंट्रोलकडून दूरस्थ मदतीची विनंती केली. रीड वाईजमन यांनी सांगितलं की, “माझ्या लक्षात आले आहे की माझ्याकडे दोन मायक्रोसॉफ्ट आउटलुक आहेत आणि त्यापैकी एकही काम करत नाही. त्यामुळे तुम्ही रिमोटली कनेक्ट करून ऑप्टिमस आणि दोन्ही आउटलुक तपासू शकलात तर उत्तम होईल.”

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज

ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यांनतर अनेक सोशल मीडिया यूजर्सनी यावर मिम्स शेअर करण्यास सुरुवात केली. एका यूजरने नेटफ्लिक्स शो स्पेस फोर्समधील एक क्लिप शेअर केले होते, ज्यामध्ये मिशन कंट्रोलमधील संगणक आपोआप विंडोज अपडेट्स सुरू करतो आणि अंतराळातील मिशन थांबते. तर दुसऱ्या यूजरने लिहीलं आहे, मायक्रोसॉफ्टचे प्रोड्क्टस इतके खराब आहेत की, त्यांनी स्पेस फोर्समधील दृष्ट सत्यात उतरवले आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलं आहे की, नासाने इतक्या महत्त्वाच्या मिशनसाठी आऊटलूकवर विश्वास नव्हता ठेवला पाहिजे. अवकाशात आउटलुक वापरणे विचित्र आहे. यापेक्षा स्पेससूट घातलेली कबुतरे अधिक विश्वासार्ह ठरतील.

Web Title: Nasa artemis ii faces technical glitch as microsoft outlook stops working in space tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • NASA
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

ArtemisII: अथांग अवकाशात ‘अशी’ दिसते आपली वसुंधरा; NASAच्या अंतराळवीरांनी टिपले पृथ्वीचे अत्यंत विलोभनीय फोटो
1

ArtemisII: अथांग अवकाशात ‘अशी’ दिसते आपली वसुंधरा; NASAच्या अंतराळवीरांनी टिपले पृथ्वीचे अत्यंत विलोभनीय फोटो

फक्त टेक्स्ट लिहा आणि व्हिडिओ तयार करा! Google चे यूजर्ससाठी खास गिफ्ट, नवे अपडेट ठरणार फायदेशीर
2

फक्त टेक्स्ट लिहा आणि व्हिडिओ तयार करा! Google चे यूजर्ससाठी खास गिफ्ट, नवे अपडेट ठरणार फायदेशीर

Flipkart Big Bachat Days: अवघे काही शिल्लक! डिस्काऊंटसह खरेदी करा एसी, टिव्ही आणि बरंच काही; जाणून घ्या ऑफर्स
3

Flipkart Big Bachat Days: अवघे काही शिल्लक! डिस्काऊंटसह खरेदी करा एसी, टिव्ही आणि बरंच काही; जाणून घ्या ऑफर्स

Apple Anniversary Sale: 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त ग्राहकांसाठी सेल! या प्रोडक्ट्सवर मिळतंय धमाकेदार डिस्काऊंट
4

Apple Anniversary Sale: 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त ग्राहकांसाठी सेल! या प्रोडक्ट्सवर मिळतंय धमाकेदार डिस्काऊंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.