Free Fire Max: स्पिन करा आणि जिंका प्रिमियम रिवॉर्ड्स, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची धमाकेदार एंट्री
iPhone यूजर्स सावधान! Apple ने दिला इशारा, आत्ताच अपडेट करा तुमचे डिव्हाईस; अन्यथा…
फ्री फायर मॅक्समध्ये रुबी लीजेंड ईव्हेंट लाईव्ह आहे. हा एक फेडेड व्हील ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना रूबी लीजेंड स्काईविंग, पराग आणि वेपन लूट क्रेट जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स सुपर लॅग पॉकेट, टीम बूस्टर आणि क्यूब फ्रेगमेंट देखील क्लेम करू शकतात. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करावे लागणार. (फोटो सौजन्य – YouTube)






