Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: डायमंडसह प्लेअर्सना फ्री मिळणार Sketch Pro Bundle, गेममध्ये सुरु झाला नवीन टॉप-इप ईव्हेंट

Garena Free Max Redeem Codes For 7 December 2025: फ्री फायर मॅक्स म्हणजे नवीन ईव्हेंट्सचा खजिना आहे. प्लेअर्सना दर दोन दिवसांनी नवीन ईव्हेंटमध्ये सहभागी होण्याची आणि आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 07, 2025 | 08:32 AM
Free Fire MAX: डायमंडसह प्लेअर्सना फ्री मिळणार Sketch Pro Bundle, गेममध्ये सुरु झाला नवीन टॉप-इप ईव्हेंट

Free Fire MAX: डायमंडसह प्लेअर्सना फ्री मिळणार Sketch Pro Bundle, गेममध्ये सुरु झाला नवीन टॉप-इप ईव्हेंट

Follow Us
Follow Us:
  • पैसे खर्च करून डायमंड्स मिळतात
  • गेममध्ये 4 जानेवारी 2026 पर्यंत लाईव्ह असणार ईव्हेंट
  • प्लेअर्सना फ्री मिळणार स्केच प्रो बंडल रिवॉर्ड
 

Free Fire MAX Diamonds: लोकप्रिय मोबाईल गेम असलेल्या फ्री फायर मॅक्समध्ये नवीन टॉप-इप ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डायमंडची खरेदी केल्यानंतर वेगवेगळे बोनस दिले जाणार आहेत. डायमंड फ्री फायर मॅक्समधील इन-गेम करेंसी आहे. डायमंड्सच्या मदतीने प्लेअर्स गेममध्ये विविध प्रकारचे इन-गेम आइटम्स खरेदी करू शकणार आहे. पण हे डायमंड खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना त्यांचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे सहसा प्लेअर्स डायमंड खरेदी करण्यासाठी ईव्हेंटची वाट बघत असतात.

OnePlus 15 चा पर्याय शोधताय? हे 4 स्मार्टफोन्स देणार दमदार परफॉर्मन्स आणि जबरदस्त फीचर्स, वाचा यादी

फ्री फायर मॅक्समध्ये नवीन टॉप-अप ईव्हेंट लाईव्ह

तुम्ही देखील डायमंड खरेदी करण्यासाठी एखाद्या ईव्हेंटची बघत आहात का? गेममध्ये नवीन टॉप-अप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. यामध्ये प्लेअर्सना डायमंडच्या खरेदीवर वेगवेगळे रिवॉर्ड्स दिले जाणार आहेत. फ्री फायर मॅक्समध्ये नवीन टॉप-अप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये डायमंड टॉप-अप केल्यानंतर प्लेअर्सना स्केच प्रो बंडल रिवॉर्ड फ्री मिळणार आहे. हा ईव्हेंट गेममध्ये 4 जानेवारी 2026 पर्यंत लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये जर तुम्ही डायमंड टॉप अप केले तर तुम्हाला फ्री रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

रिवॉर्ड्स

  • 100 डायमंड्स खरेदी केल्यावर प्लेअर्सना प्रिझम विंग्स (हेड) फ्री मिळणार आहे.
  • 300 डायमंड खरेदी केल्यावर प्लेअर्सना स्केच प्रो (शूज) फ्री मिळणार आहे.
  • 500 डायमंड खरेदी केल्यावर प्लेअर्सना स्केच प्रो (हेड) फ्री मिळणार आहे.
  • 700 डायमंड खरेदी केल्यावर प्लेअर्सना स्केच प्रो (बॉटम) फ्री मिळणार आहे.
  • 1000 डायमंड खरेदी केल्यावर प्लेअर्सना स्केच प्रो (टॉप) रिवॉर्ड मिळणार आहे.
  • 1500 डायमंड्सचा टॉपअप केल्यावर प्लेअर्सना स्टेरी फेसपेंट फ्री मिळणार आहे.
  • 2000 डायमंड खरेदी केल्यावर प्लेअर्सना विंग्स ऑफ फॅक्ट्री आणि सिल्वर विंग्ज फ्री मिळणार आहे.

फ्री फायर मॅक्समध्ये टॉप-इप ईव्हेंट कसा एक्सेस कराल?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता लॉबीच्या टॉपला स्केच प्रो बंडल आयकॉन दिसेल
  • या आयकॉनवर क्लिक करा आणि अशा पद्धतीने तुम्ही टॉप-इप ईव्हेंट एक्सेस करू शकता.
  • आता तुम्ही डायमंड्सची खरेदी केल्यानंतर तुम्हाला रिवॉर्ड्स मिळणार आहेत.
IndiGo फ्लाइट लेट आहे का? लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी वापरा ही पद्धत, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

आत्ताच क्लेम करा फ्री फायर मॅक्सचे 7 डिसेंबरटे रिडीम कोड्स

  • GYTK56E4D2ET
  • RYTB4R3EDV34
  • FBV4567UIKBV
  • JHVGCXZ5TYUI
  • MNOV34RT56UX
  • CVFD94KLOWEI
  • ZAQXSWEDCVFR
  • BNGHNJMKPOIU
  • YHNMKIOLP098
  • XSWEC57CVBGH
  • PLKMUJNBVGFT
  • QAZXSWC3EDRF

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: New top up event live in free fire max user will get sketch pro bundle as reward tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.