Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp वर येत आहे नवीन अपडेट! मेसेजमध्ये देऊ शकता आता “असे ” रिअक्शन

WhatsApp वर लवकरच एक नवीन अपडेट येत आहे. कंपनी नवीन इमोजी रिअक्शन फिचरला उत्तम करायला जात आहे. या फीचरला Android आणि iOS दोन्हीवर देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या फीचरच्या बाबतीत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 28, 2025 | 01:39 PM
WHATSAAP( फोटो सौजन्य- PINTERST)

WHATSAAP( फोटो सौजन्य- PINTERST)

Follow Us
Close
Follow Us:

WhatsApp वर लवकरच एक नवीन अपडेट येत आहे. कंपनी नवीन इमोजी रिअक्शन फिचरला उत्तम करायला जात आहे. कंपनी एक असा फिचर आणत आहे जो युजर्सला टेक्स्टवर रिऍक्ट करण्यासाठी स्टिकरचा उपयोग करण्याची सुविधा देणार. या फीचरला Android आणि iOS दोन्हीवर देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या फीचरच्या बाबतीत.

२०२५ मध्ये किती RAMचा स्मार्टफोन घेणं बरोबर? खरेदी करण्यापूर्वी माहित करून घ्या

WhatsAppचा वापर जगभरात करोडो लोक करतात. कंपनी देखील युजर एक्सपीरियंसला उत्तम करायला वेळो वेळी नवीन अपडेट घेऊन येते. मागच्यावर्षी डिसेम्बर २०२४ला कंपनी ने एक खास इमोजी रिअक्शन फिचर सादर केला होता. जे वापरकर्त्यांना इमोजी वापरून टेक्स्टवर प्रतिक्रिया देण्याची परवानगी देते. आता कंपनी याला अजून चांगलं करण्यावर काम करत आहे आणि एक असा फिचर आण्याची तैयारी मध्ये आहे जे युजर्स ला टेक्स्टवर रिऍक्ट करायला स्टिकरचा वापर करण्याची सुविधा देणार.

इथे न केवळ उपस्थित अस्लेल्यात फिचरचा अ‍ॅड ऑन नाही तर, याचा उद्देश्य यूजर एक्सपीरियंसला उत्तम बनवणं आहे. इंस्टाग्रामने पहिलेच हा फिचर सादर केला आहे. मात्र फक्त iOS युजर्स याचा लाभ घेऊ शकतात. आता, WABeta च्या अलिकडच्या अहवालात, हे नवीन WhatsApp फीचर अँड्रॉइड आणि iOS दोन्हीवर आढळले आहे, याचा अर्थ कंपनी लवकरच ते रोल आउट करू शकते.

कसं काम करणार “हा” नवीन फिचर?

हा नवीन फिचर मागच्या फिचरच्या अंदर अपग्रेड घेऊन आला आहे. जो वापरकर्त्याला स्टिकरसोबत मेसेजवर रिअक्शन देण्याची सुविधा देतो. ज्याने उपस्थित असेलेले रिअक्शन पर्यायच्या जागेवर तुम्हाला एक नवीन पर्याय मिळेल. जेव्हाकी ईमोजी कोणत्याही मेसेजला फास्ट रिअक्शन देण्याचा एक सोपा पर्याय आहे. जेव्हाकी आगामी अपडेटसोबत WhatsApp युजर्सला मेसेज आणि मीडिया दोन्हीवर स्टिकर बेस्ड रिअक्शनला ऑन करून चांगल्याने फिलिंग शेअर करण्याची संधी मिळेल.

भावना चांगल्या पद्धतीने करू शकाल शेअर

रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले की अपडेटच्या माध्यमातून वापरकर्ता स्टिकर कीबोर्डशी कोणतेही स्टिकर सिलेक्ट करू शकतो. ज्यात WhatsAppच्या स्टिकर स्टोरपासून डाउनलोड केले गाये स्टिकर देखील शामिल आहे. याच्या शिवाय थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या माध्यमातून एक्स्पोर्ट केलेगेले स्टिकर देखील याला सपोर्ट करेल. हे नवीन सुविधा त्या कंडिशन मध्ये बेस्ट होऊ शकते. जिथे स्टिकर कोणत्या खास फिलिंग किंवा चांगल्या पद्धतीने शेयर करायला मदत करेल. उद्धरण कोणतेही गमतीदार व्हॉइस न किंवा मिमचा उत्तर एक खास ऍनिमेटेड स्टिकर सिबत देणं अधिक मजेदार होऊ शकते.

एडवांस चॅट प्राइवेसी फीचर

केवळ हेच नाही कंपनीने नुकताच एक नवीन अडवान्सड चॅट प्रायव्हसी फिचर देखील रोल आऊट केला आहे. ज्याने आता चॅट्स आणखी जास्त सेफ झालं आहे. आपल्या उपस्तिथ एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह आता कंपनी चॅट एक्स्पोर्टला कंट्रोलची सुविधा देत आहे.

आयफोनच्या “या” फोनवर मिळत आहे मोठा डिस्काउंट! ऑफर्स मिळविण्यासाठी मोबाईलवर लागेल ‘हे’ अ‍ॅप

Web Title: New update coming to whatsapp you can now give ashe reactions in messages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • WhatsApp New Update

संबंधित बातम्या

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार
1

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन
2

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?
3

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन
4

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.