Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Web Down :लॅपटॉप किंवा पीसी हॅग नाही तर WhatsApp Web डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम

जगभरात सर्वात मोठ्या प्नमाणात वापरला जाणारा सोशल मीडिया म्हणजे Whats app. कॉर्पोरेट वर्क असो किंवा इतर कोणतीही कामं whtas app web चा सर्वात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 09, 2025 | 08:49 PM
WhatsApp Web Down :लॅपटॉप किंवा पीसी हॅग नाही तर WhatsApp Web डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
Follow Us
Close
Follow Us:
  • WhatsApp Web Scroll समस्येने युजरना नाहक त्रास
  • कॉर्पोरेट वर्कवर याचा मोठा परिणाम
  • Whats app web ला स्क्रोलींगसाठी मोठी समस्या

WhatsApp Web Scroll Issue:  जगभरात सर्वात मोठ्या प्नमाणात वापरला जाणारा सोशल मीडिया म्हणजे Whats app. कॉर्पोरेट वर्क असो किंवा इतर कोणतीही कामं whtas app web चा सर्वात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच Whats app web चा आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्याने युजर्सना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सकाळपासून Whats app web ला स्क्रोलींगसाठी मोठी समस्या होत असल्याचं दिसून आलं आहे.

सोशल मीडियावर या समस्येबाबत तक्रारी युजर्सकडून करण्यात आल्या आहेत. Whats app web युजर्सने याबाबत  ट्विटरवर या समस्येबद्दल पोस्ट केल्या आहेत. अनेकांनी ट्विटरवर केलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की Whats app web चे स्क्रोल फीचर योग्यरित्या काम करत नाही. web scrolling ला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत असल्याचं सांगितलं गेलं आहे. सकाळपासून हा प्रॉब्लेम होत होता. 

सुरुवातीला काही युजर्सना असं वाटत होतं की, लॅपटॉप किंवा पीसीचा काही टेकनिकल प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे Whats app web स्क्रोलिंगला बऱ्याच समस्या येत असाव्यात. मात्र काही वेळानंतर असं लक्षात आलं की, Whats app web server च्या प्रॉब्लेममुळे हा त्रास होत आहे.

काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?

“Is it something wrong with wa web? I can’t scroll up or down.” तर दुसऱ्या युजरने असं म्हटलं की, “Can you scroll through WhatsApp  web?” असे प्रश्न देखील विचारले आहेत.

Whats app web चा वापर विशेषतः ऑफिसमध्ये आणि काम करणाऱ्या लोकांमध्ये जास्त केला जातो. स्क्रोल न होण्याची समस्येमुळे कामात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत. यावर chat history किंवा महत्त्वाचे मेसेज शोधणाऱ्या वापरकर्त्यांना सर्वात जास्त त्रास देत आहे. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार काही technical error किंवा तात्पुरत्या server error मुळे असू शकते. मात्र या सगळ्यावर कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. WhatsApp  web मधील ही समस्या सध्या युजरसाठी डोकेदुखी बनली आहे. जर ही समस्या दीर्घकाळ राहिली तर ती केवळ काम करणाऱ्या लोकांसाठीच नाही तर सामान्य वापरकर्त्यांसाठीही मोठी समस्या ठरू शकते. आता कंपनी यावर काय उपाययोजना करतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल

 

Web Title: Not laptop or pc lagging whatsapp web is down users face scrolling issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 07:02 PM

Topics:  

  • Tech News
  • Technical Failure
  • WhatsApp New Update

संबंधित बातम्या

काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?
1

काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?

iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल
2

iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल

Samsung ने लाँच केले रिडिझाइन केलेले S Pen आणि Galaxy Tab S11 सिरीज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
3

Samsung ने लाँच केले रिडिझाइन केलेले S Pen आणि Galaxy Tab S11 सिरीज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

iPhone 17 Series launch: iPhone 17 लाँचपूर्वीच कंपनीने रिलीज केले iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, युजर्सना मिळणार कोणते नवीन फीचर्स?
4

iPhone 17 Series launch: iPhone 17 लाँचपूर्वीच कंपनीने रिलीज केले iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, युजर्सना मिळणार कोणते नवीन फीचर्स?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.