Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता मिळणार नॉनस्टॉप म्युझिकचा आनंद! 135 तास चालणाऱ्या बॅटरीसह Nothing चे नवे हेडफोन्स लाँच, ANC सपोर्ट आणि असे आहेत फीचर्स

Nothing Headphone (a) Launched: तुम्ही स्टायलिश लूक असलेल्या हेडफोन्सच्या शोधात आहात का? तर नथिंगने लाँच केलेले नवीन हेडफोन्स तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील कमाल आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 08, 2026 | 01:39 PM
आता मिळणार नॉनस्टॉप म्युझिकचा आनंद! 135 तास चालणाऱ्या बॅटरीसह Nothing चे नवे हेडफोन्स लाँच, ANC सपोर्ट आणि असे आहेत फीचर्स

आता मिळणार नॉनस्टॉप म्युझिकचा आनंद! 135 तास चालणाऱ्या बॅटरीसह Nothing चे नवे हेडफोन्स लाँच, ANC सपोर्ट आणि असे आहेत फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • हेडफोन ओवर-ईयर ऑडियो लाइनअपमधील लेटेस्ट एडिशन
  • हेडफोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध
  • हेडफोनच्या इयरकपमध्ये नथिंगचे फिजिकल कंट्रोल सिस्टम इंटीग्रेटेड
ग्लोबल मार्केटमध्ये Nothing Headphone (a) लाँच करण्यात आले आहेत. हे हेडफोन ओवर-ईयर ऑडियो लाइनअपमधील लेटेस्ट एडिशन आहे. नवीन हेडफोन्स कंपनीने नथिंग फोन 4a सीरीजसह लाँच केले आहे. कंपनीचे हे नवीन हेडफोन्स फ्लॅगशिप नथिंग हेडफोन 1 पेक्षा जास्त एक्सप्रेसिव आणि परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहेत. यामध्ये हलके डिझाईन, अडॅप्टिव नॉइज कँसलेशन आणि ब्रँडच्या सिग्नेचर इंडस्ट्रियल एस्थेटिकसह कस्टमाइजेबल कंट्रोल आहे.

Samsung चा मोठा निर्णय! ‘या’ 6 बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ, ग्राहकांना बसला धक्का

नथिंग हेडफोन (a) ची किंमत आणि उपलब्धता

यूकेमध्ये नथिंग हेडफोन (a) ची किंमत GBP 149 म्हणजेच सुमारे 18,200 रुपये, यूएसमध्ये $199 म्हणजेच सुमारे 18,200 रुपये आणि यूरोपमध्ये EUR 159 म्हणजेच सुमारे 17,000 रुपये आहे. हेडफोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये काळा, पांढरा, गुलाबी आणि पिवळा यांचा समावेष आहे. ब्रँडने दिलेल्या माहितीनुसार, हेडफोन (a) चे ग्लोबल प्री-ऑर्डर सुरु झाले आहे. काळा, पांढरा, गुलाबी रंगाच्या व्हेरिअंटची विक्री 13 मार्चपासून सुरु होणार आहे. लिमिटेड-एडिशन असलेले पिवळा कलर ऑप्शन 6 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. नथिंगने अद्याप त्यांच्या नवीनतम ओव्हर-इअर हेडफोन्सची किंमत किंवा उपलब्धता भारतात जाहीर केलेली नाही. (फोटो सौजन्य – X) 

नथिंग हेडफोन (a) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नथिंग हेडफोन (a) चे डिझाईन अतिशय हलके आहे. या हेडफोनचे वजन 310 ग्रॅम आहे. ऐकताना अधिक आराम मिळावा यासाठी त्यात ब्रीदेबल मेमरी फोम इअर कुशन आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, लेटेस्ट लाँच हेडफोन्समध्ये अडॅप्टिव एक्टिव नॉइज कँसलेशन (ANC) देण्यात आला आहे. जे वातावरणानुसार आवाज रद्द करण्याची पातळी आपोआप एडजस्ट करू शकते.

व्हॉईस कॉलिंगसाठी हेडफोन तीन-माइक्रोफोन एनवायर्नमेंटल नॉइज कँसलेशन (ENC) सिस्टिमचा वापर करते. यामध्ये बॅकग्राऊंड आवाज कमी करण्यासाठी आणि यूजरचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकण्यासाठी मदत होते. यामध्ये स्टॅटिक स्पॅटियल ऑडियो टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ज्याबाबत असा दावा केला जात आहे की, हे सराउंड साउंड अनुभव प्रदान करते, जे ऑडिओ प्लेबॅक सुधारते.

boAt महिलांसाठी घेऊन आला खास स्मार्टवॉच! स्टायलिश लूकपासून फिटनेस ट्रॅकिंगपर्यंत मिळणारे हे फीचर्स, इतकी आहे किंमत

हेडफोनच्या इयरकपमध्ये नथिंगचे फिजिकल कंट्रोल सिस्टम इंटीग्रेटेड आहे. यामध्ये रोलर, पॅडल आणि बटन कंट्रोल समाविष्ट आहे. याच्या मदतीने यूजर वॉल्यूम एडजस्ट केला जाऊ शकतो, मोड बदल शकतो आणि साध्या जेश्चरसह ट्रॅक नेव्हिगेट केले जाऊ शकते. बटन चॅनल हॉपला देखील सपोर्ट करते. जेणेकरून यूजर अ‍ॅप्स आणि फंक्शन्समध्ये जलद स्विच करू शकतील. याशिवाय, बटन कंट्रोलचा वापर कॅमेरा शटर ट्रिगरसाठी केला जाऊ शकतो. हे जोडलेल्या स्मार्टफोनवर दूरस्थपणे फोटो कॅप्चर करण्यास किंवा व्हिडिओ सुरू करण्यास मदत करते. यूजर नथिंग एक्स कंपॅनियन अ‍ॅपद्वारे ऑडिओ सेटिंग्ज कस्टमाइझ करू शकतील. या डिव्हाईसचे एक वैशिष्ट्य म्हणजे बॅटरी लाइफ, जे एका चार्जवर 135 तासांपर्यंत प्लेबॅक देऊ शकते, जे पाच दिवसांच्या समतुल्य आहे असा कंपनीचा दावा आहे.

Web Title: Nothing headphone a launched in global market with big battery read features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • headphone
  • nothing
  • tech launch

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.