Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nothing Phone 3: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! 45000 हजार रुपयांनी घसरली स्मार्टफोनची किंमत, स्पेशल ऑफर मिळवा एका क्लिकवर

Flipkart Big Bang Diwali Sale 2025: प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण फ्लिपकार्टवर अनेक प्रिमियम स्मार्टफोन्सवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 11, 2025 | 07:41 PM
Nothing Phone 3: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! 45000 हजार रुपयांनी घसरली स्मार्टफोनची किंमत, स्पेशल ऑफर मिळवा एका क्लिकवर

Nothing Phone 3: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! 45000 हजार रुपयांनी घसरली स्मार्टफोनची किंमत, स्पेशल ऑफर मिळवा एका क्लिकवर

Follow Us
Close
Follow Us:

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग बँग दीवाळी सेल 2025 सुरु झाला आहे. या सेलमध्ये गॅझेट्सवर अनेक धमाकेदार ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करायचा असेल किंवा नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टवर सुरु असलेला बिग बँग दीवाळी सेल तुमच्यासाठी एक चांगली संधी असू शकते. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये नथिंग स्मार्टफोनची किंमत तब्बल 45 हजार रुपयांनी कमी झाली आहे.

Tim Cook लवकरच Apple ला बोलणार गुडबाय? आता कोणाच्या हाती येणार कंपनीची सूत्र, ‘या’ नावाची जोरदार चर्चा

फ्लिपकार्ट बिग बँग दीवाळी सेल 2025 मध्ये अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या Nothing Phone 3 या स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. तीन महिन्यांपूर्वी Nothing Phone 3 हा स्मार्टफोन 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. आता या स्मार्टफोनची किंमत तब्बल 45 हजार रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता हा प्रिमियम स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये Nothing Phone 3 स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या डिस्काऊंट आणि ऑफर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

Nothing Phone 3 वर उपलब्ध आहे जबरदस्त डील

अलीकडेच Nothing Phone 3 या स्मार्टफोनचा 12GB+ 256GB स्टोरेज व्हेरिअंट 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 50,118 रुपयांच्या किंमतीत लिस्टेड आहे. जर तुम्ही या स्मार्टफोनच्या खरेदीवर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला 15,325 रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जाणार आहे. या सर्व ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर Nothing Phone 3 स्मार्टफोनची किंमत 34,793 रुपये झाली आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये Nothing Phone 3 या स्मार्टफोनचा 12GB+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 45,000 रुपयांनी कमी झाली आहे. याशिवाय, जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास युजर्सना आणखी डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे, त्यामुळे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे.

Nothing Phone 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

डिस्प्ले: Nothing Phone 3 स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच AMOLED पॅनल, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्सची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.

प्रोसेसर: नथिंग स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 4 चिपसेट परफॉर्मेंस देण्यात आला आहे.

ऑपरेटिंग सिस्टम: Nothing Phone 3 स्मार्टफोन Android 15 बेस्ड Nothing OS 3.5 वर आधारित आहे. कंपनी या स्मार्टफोनसाठी 5 मोठे Android अपडेट देण्याचा दावा करते.

Upcoming Apple Products: टेक जायंट कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज! एक – दोन नाही या महिन्यात लाँच करणार पाच ढासू प्रोडक्ट्स

कॅमेरा : Nothing Phone 3 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप (प्राइमरी + पेरिस्कोप टेलीफोटो + अल्ट्रावाइड) देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये फ्रंटला 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी: Nothing Phone 3 स्मार्टफोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये Glyph Matrix लाइटिंग सिस्टमसह ट्रांसपेरेंट बॅक डिझाईन देण्यात आली आहे.

Web Title: Nothing phone 3 price dropped during flipkart big bang diwali sale tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 07:41 PM

Topics:  

  • flipkart
  • nothing
  • smartphone

संबंधित बातम्या

Samsung Galaxy S24 FE: आतापर्यंतची सर्वात दमदार ऑफर! अर्ध्या किंमतीत खरेदी करा Samsung चा हा स्मार्टफोन, अशी आहे डिल
1

Samsung Galaxy S24 FE: आतापर्यंतची सर्वात दमदार ऑफर! अर्ध्या किंमतीत खरेदी करा Samsung चा हा स्मार्टफोन, अशी आहे डिल

Vivo स्मार्टफोन होणार अजून स्टायलिश! OriginOS 6 अखेर लाँच, AI फीचर्ससह मिळणार Apple वाला लुक, तुमच्या फोनला कधी मिळणार नवा अपडेट?
2

Vivo स्मार्टफोन होणार अजून स्टायलिश! OriginOS 6 अखेर लाँच, AI फीचर्ससह मिळणार Apple वाला लुक, तुमच्या फोनला कधी मिळणार नवा अपडेट?

Samsung Galaxy M17 5G: Samsung चा नवा जलवा! दमदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीने केला धडाका
3

Samsung Galaxy M17 5G: Samsung चा नवा जलवा! दमदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीने केला धडाका

HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला ‘हाइब्रिड फोन’, 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये
4

HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला ‘हाइब्रिड फोन’, 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.