Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redmi A7 Pro: 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री… आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Redmi Smartphone Launched: स्मार्टफोन कंपनी रेडमी इंडोनेशियामध्ये A7 Pro 4G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस भारतात कधी लाँच होणार, याची प्रतिक्षा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 03, 2026 | 11:11 AM
Redmi A7 Pro: 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री... आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Redmi A7 Pro: 6000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री... आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • रेडमी A7 Pro 4G या नावाने नवीन स्मार्टफोन लाँच
  • रेडमी A7 Pro 4G मध्ये 6000mAh बॅटरी
  • लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 12nm आर्किटेक्चरवर बेस्ड Unisoc T7250 प्रोसेसर
टेक कंपनी शाओमीच्या सब ब्रँड रेडमीने इंडोनेशियामध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन A-सीरीज अंतर्गत लाँच करण्यात आला आहे. कंपनीने नवीन स्मार्टफोन रेडमी A7 Pro 4G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने ह स्मार्टफोन बजेट किंमतीत लाँच केला आहे. म्हणजेच यूजर्सना आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

रेडमी A7 Pro 4G मध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी स्ट्रीमिंग, ब्राउजिंग आणि कॉल्ससाठी दिर्घकाळापर्यंत वापरली जाऊ शकते, अशा प्रकारे डिझाईन करण्यात आली आहे. यासोबतच कंपनीच्या या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 15W चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Redmi A7 Pro चे खास फीचर्स

रेडमीच्या या नवीन डिव्हाईसमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेट वाली 6.9-इंच IPS LCD स्क्रीनने सुसज्ज आहे. सामान्य बजेटमध्ये उपलब्ध असणाऱ्या स्मार्टफोनच्या तुलनेत हे डिव्हाईस जास्त स्मूद स्क्रॉलिंग ऑफर करतो. एवढंच नाही तर कंपनीच्या या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 12nm आर्किटेक्चरवर बेस्ड Unisoc T7250 प्रोसेसर आहे. यासोबतच फोनमध्ये श्याओमी हाइपरओएस देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देखील देण्यात आले आहे.

Redmi A7 प्रोचे कॅमेरा स्पेक्स

रेडमी स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा AI डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये AI एनहांसमेंट देखील आहे. ज्याचा उद्देश वेगवेगळ्या लाइटिंग कंडीशनमध्ये चांगले फोटो क्लिक करणं असा आहे. डिव्हाईस चार रंगांच्या पर्यायात लाँच करण्यात आले आहे. ज्यामध्ये ब्लॅक, ब्लू, ग्रीन आणि ऑरेंज कलर यांचा समावेश आहे. ऑरेंज व्हेरिअंटमध्ये एक खास लहरदार रियर पॅनल टेक्सचर आहे. हे पॅनल टेक्सचर किंमतीच्या हिशोबाने अतिशय खास आहे.

JIO Recharge Plan: फक्त 500 रुपयांत धमाका! 10 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि 2GB डेली डेटा… यूजर्सना मिळणार जबरदस्त फायदे

Redmi A7 प्रोची किंमत

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये Rp 1,699,000 म्हणजेच सुमारे 9,200 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे. 7 मार्चपर्यंत कंपनी खास प्री-आर्डर ऑफर देखील देत आहे. या ऑफरमध्ये फोन खरेदी केल्यास ग्राहकांना केवळ Rp 1,499,000 म्हणजेच सुमारे 8,100 रुपये खर्च करावे लागणार आहेत. याचा अर्थ असा की जर तुम्ही फोन प्री-ऑर्डर केला तर तुम्हाला 1,000 रुपयांहून अधिक सूट मिळेल. ही ऑफर शोपी, टोकोपेडिया, टिकटॉक शॉप, ब्लिबली, लाझाडा आणि अकुलाकू सारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, तर फोनची नियमित विक्री 13 मार्चपासून सुरू होईल.

Web Title: Redmi a7 pro smartphone launched read features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

Amazfit ने लाँच केली जबरदस्त कॉम्पॅक्ट स्मार्टवॉच! रनर आणि हाइब्रिड एथलीट्ससाठी ठरणार खास, वाचा किंमत
1

Amazfit ने लाँच केली जबरदस्त कॉम्पॅक्ट स्मार्टवॉच! रनर आणि हाइब्रिड एथलीट्ससाठी ठरणार खास, वाचा किंमत

Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
2

Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Mobile World Congress 2026: स्मार्टफोनचा नवा अवतार! HONOR ने दाखवला जगातील पहिला ‘Robot Phone’, पाहून टेक वर्ल्ड झाले थक्क
3

Mobile World Congress 2026: स्मार्टफोनचा नवा अवतार! HONOR ने दाखवला जगातील पहिला ‘Robot Phone’, पाहून टेक वर्ल्ड झाले थक्क

Mobile World Congress 2026: अल्ट्रा-थिन डिझाईन आणि पावरफुल परफॉर्मंस… टेक ईव्हेंटमध्ये HONOR चा फोल्डेबल फोन लाँच, वाचा फीचर्स
4

Mobile World Congress 2026: अल्ट्रा-थिन डिझाईन आणि पावरफुल परफॉर्मंस… टेक ईव्हेंटमध्ये HONOR चा फोल्डेबल फोन लाँच, वाचा फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.