Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nothing Phone 3: सेलपूर्वीच स्वस्त झाला Nothing चा प्रिमियम स्मार्टफोन, तब्बल 33 हजार रुपयांनी कमी झाली किंमत

Nothing चा प्रिमियम स्मार्टफोन तुम्हाला आता बजेट किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर Nothing Phone 3 वर मोठं डिस्काऊंट उपलब्ध आहे. या ऑफरबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 14, 2025 | 02:01 PM
Nothing Phone 3: सेलपूर्वीच स्वस्त झाला Nothing चा प्रिमियम स्मार्टफोन, तब्बल 33 हजार रुपयांनी कमी झाली किंमत

Nothing Phone 3: सेलपूर्वीच स्वस्त झाला Nothing चा प्रिमियम स्मार्टफोन, तब्बल 33 हजार रुपयांनी कमी झाली किंमत

Follow Us
Follow Us:

लवकरच Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु होणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, 23 सप्टेंबरपासून Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये गॅझेट्स आणि स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट उपलब्ध असणार आहे. म्हणजेच ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. मात्र आता हा सेल सुरु होण्यापूर्वीच ग्राहकांना एक प्रिमियम स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी Amazon देत आहे.

Flipkart Big Billion Days Sale 2025: iPhone 16 Pro आणि 16 Pro Max खरेदी करण्याची हीच आहे संधी! मिस करू नका ही डिल

Amazon वर लेटेस्ट फ्लॅगशिप, Nothing Phone 3 वर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. म्हणजेच सेलपूर्वीच हा स्मार्टफोन स्वस्त झाला आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने हा प्रिमियम स्मार्टफोन 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता हे डिव्हाईस Amazon वर 47,000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच या स्मार्टफोनची किंमत प्रचंड कमी झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या डीलमुळे Phone (3) ची किंमत Nothing Phone (2) च्या 44,999 रुपयांच्या लाँच किमतीच्या जवळ येते. (फोटो सौजन्य – Pinterest)

जर तुम्हाला जास्त खर्च न करता फ्लॅगशिप डिव्हाईस खरेदी करायचा असेल, तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. आता तुम्ही तुमच्या बजेटमध्ये प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहात. Nothing Phone 3 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्स आणि डिल्सबाबत जाणून घेऊया.

Amazon वर Nothing Phone 3 वर मोठं डिस्काऊंट उपलब्ध

सध्या Amazon वर Nothing Phone 3 हा प्रिमियम स्मार्टफोन 46,579 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या लाँच किंमतीपेक्षा 33,420 रुपयांनी कमी आहे. या डिस्काऊंट किंमतीमध्ये काही बँक ऑफर्सचा देखील समावेश करण्यात आला आहे. तसेच ग्राहक त्यांचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 42,350 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट मिळवू शकतात. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीसाठी EMI पर्यायाची देखील निवड केली जाऊ शकते. याच्या किंमती 2,258 रुपये/मंथ अशा आहेत. यामध्ये नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे.

Flipkart Big Billion Days Sale 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये 60 हजारांहून कमी किंमतीत मिळणार Samsung Galaxy S24 Ultra? काय आहे ऑफर?

Nothing Phone 3 चे स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone 3 मध्ये 6.67-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये HDR10+, 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे, याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i ने प्रोटेक्ट करण्यात आले आहे. या डिव्हाईसमध्ये लेटेस्ट Snapdragon 8s Gen 4 चिपसेट देण्यात आला आहे, जो 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो. हे गेमिंग, मल्टीटास्किंग आणि डिमांडिंग अ‍ॅप्ससाठी फ्लॅगशिप-ग्रेड परफॉर्मन्स देते. हे 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,500mAh बॅटरीद्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी, Nothing Phone 3 मध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 50MP पेरिस्कोप लेन्स (3एक्स ऑप्टिकल झूम) आणि 50MP अल्ट्रावाइड सेन्सर आहे. समोर 50MP सेल्फी कॅमेरा आहे.

Web Title: Nothing phone 3 price is reduced by 33 thousand know about the offer tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • nothing
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
3

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.