Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp युजर्सची मजाच मजा! Instagram चं ‘हे’ फीचर आता WhatsApp वर येणार, स्टेससचा अनुभव अधिक मजेदार होणार

आता WhatsApp वर स्टेटस शेअर करणे आणखी मजेदार होणार आहे, कारण युजर्सना आता लवकरच एका नवीन फीचरचा आनंद घेता येणार आहे. खरं तर हे फीचर इंस्टाग्रामवर आधीपासूनच उपल्बध आहे. आता हे WhatsApp वर देखील येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 02, 2025 | 07:45 PM
WhatsApp युजर्सची मजाच मजा! Instagram चं 'हे' फीचर आता WhatsApp वर येणार, स्टेससचा अनुभव अधिक मजेदार होणार

WhatsApp युजर्सची मजाच मजा! Instagram चं 'हे' फीचर आता WhatsApp वर येणार, स्टेससचा अनुभव अधिक मजेदार होणार

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण कोणताही प्रसंग असो, आपले फोटो आणि आपल्या आठवणी WhatsApp वर शेअर करत असतो. WhatsApp वर स्टेटस शेअर करत असतो. तुम्ही देखील सतत WhatsApp वर नवीन फोटो शेअर करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची एक आनंदाची बातमी आहे. आता WhatsApp वर तुम्हाला इंस्टाग्रामचं नवीन फीचर मिळणार आहे, ज्यामुळे तुम्हाला WhatsApp वर स्टेटस शेअर करण्याचा अनुभव अधिक मजेदार होणार आहे.

Upcoming Smartphone: नवीन स्मार्टफोन खरेदी करायचाय? थोडा धीर धरा, हे आहेत मार्चमध्ये लाँच होणारे ब्रँड न्यू मॉडल्स

आता WhatsApp वर स्टेटस शेअर करणे आणखी मजेदार होणार आहे. खरंतर, कंपनी एक नवीन फीचर घेऊन येत आहे, ज्यानंतर युजर्स त्यांच्या स्टेटसमध्ये स्टिकर फोटो जोडू शकतील. या फीचरमुळे युजर्सना अनेक स्टेटस जोडण्याऐवजी एकाच स्टेटसमध्ये स्टिकर्ससारखे अनेक इमेजेस जोडण्याचा पर्याय मिळणार आहे. हे वैशिष्ट्य काही बीटा युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. हे वैशिष्ट्य कसे कार्य करेल याबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

नवीन वैशिष्ट्य अशा प्रकारे कार्य करेल

हे फीचर इंस्टाग्रामवर आधीच उपलब्ध आहे. हे युजर्सना त्यांच्या स्टेटसमधील फोटो आणि व्हिडिओंमध्ये अतिरिक्त ईमेज जोडण्याची परवानगी देते. याच्या मदतीने स्टेटस सर्जनशील आणि मजेदार बनवता येते. जेव्हा युजर्स फोटो किंवा व्हिडिओवर स्टिकर फोटो लावतात तेव्हा WhatsApp त्यांना वर्तुळ, हृदय, आयत आणि तारा इत्यादी विविध आकार जोडण्याची परवानगी देणार आहे. युजर्स यामधून त्यांचा आवडता आकार निवडू शकतील. एकदा तुम्ही स्टिकरचा फोटो आणि आकार निवडला की, तुम्हाला त्यांचा आकार बदलण्याचा आणि हलवण्याचा पर्याय देखील मिळेल. त्याच्या मदतीने, युजर्स हे स्टिकर्स त्यांच्या फोटो किंवा व्हिडिओवर इच्छित ठिकाणी लावू शकतील.

हे वैशिष्ट्य सध्या या युजर्ससाठी उपलब्ध आहे

हे वैशिष्ट्य सध्या काही बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. असे मानले जाते की हे नवीन फीचर प्रथम अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध केले जाईल आणि येत्या काही दिवसांत ते सर्व अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होईल. WhatsApp च्या नवीनतम वैशिष्ट्यांचा लाभ घेण्यासाठी, वेळोवेळी तुमच्या स्मार्टफोनमधील WhatsApp प्ले स्टोअरवरून अपडेट करत राहा.

Claude 3.7 Sonnet: AI च्या शर्यतीत आता Amazon ची एंट्री, OpenAI आणि DeepSeek ला टक्कर देण्यासाठी तयार केलं अनोखं मॉडेल

लवकरच WhatsApp वर यूपीआय लाईट सेवा उपलब्ध होईल

WhatsApp भारतात त्यांच्या पेमेंट फंक्शनॅलिटीमध्ये UPI लाईटचा समावेश करणार आहे. यामुळे युजर्सना पेमेंट करणे सोपे होईल. UPI लाईट सामान्यतः लहान रकमेच्या व्यवहारांसाठी वापरले जाते आणि त्यासाठी कोअर-बँकिंग सिस्टमची आवश्यकता नसते. हे फीचर आल्यानंतर, WhatsApp द्वारे व्यवहार करणे सोपे होईल आणि युजर्सना वारंवार पिन टाकण्याची गरज भासणार नाही.

Web Title: Now whatsapp users can add extra photos and stickers in whatsapp status new features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • WhatsApp New Update

संबंधित बातम्या

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन
1

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?
2

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन
3

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग
4

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.