Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus 15: OnePlus चा ‘छोटू’ फ्लॅगशिप फोन लवकरच करणार एंट्री, तगडे फीचर्स आणि मिळणार 120W चार्जिंगचा सपोर्ट!

OnePlus Upcoming Flagship 2025 Smartphone: OnePlus 15 हा फोन एकाच वेळी चीन आणि इंटरनेशनल मार्केटमध्ये लाँच केला जाणार आहे. या आगामी स्मार्टफोनचे काही फीचर्स लीक झाले आहेत, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 12, 2025 | 02:19 PM
OnePlus 15: OnePlus चा ‘छोटू' फ्लॅगशिप फोन लवकरच करणार एंट्री, तगडे फीचर्स आणि मिळणार 120W चार्जिंगचा सपोर्ट!

OnePlus 15: OnePlus चा ‘छोटू' फ्लॅगशिप फोन लवकरच करणार एंट्री, तगडे फीचर्स आणि मिळणार 120W चार्जिंगचा सपोर्ट!

Follow Us
Close
Follow Us:

2025 हे स्मार्टफोनसाठी अत्यंत खास वर्ष ठरलं. कारण यावर्षी अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच केले. यातील काही स्मार्टफोन्स अत्यंत कमी किंमतीत म्हणजेच बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आले होते तर काही स्मार्टफोन्स प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आले. 2025 हे वर्ष संपण्यासाठी आणखी काही महिने शिल्लक आहे. अजूनही टेक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करत आहेत. आता देखील आम्ही तुम्हाला अशाच एका स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, जे येत्या काहीच दिवसांत लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

OnePlus OxygenOS 16 भारतात लाँच होणार – जाणून घ्या कोणत्या फोनला मिळणार नवे AI फीचर्स

OnePlus 15 कधी होणार लाँच?

स्मार्टफोन ब्रँड OnePlus लवकरच त्यांचा नवीन फ्लॅगशिप OnePlus 15 लाँच करण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, OnePlus 15 हा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन नोव्हेंबर महिन्यात लाँच केला जाणार आहे. सर्वात आधी हा स्मार्टफोन ग्लोबल लेव्हलवर लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. असं सांगितलं जात आहे की, यावेळी OnePlus त्यांची पारंपरिक लाँच स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल करू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

OnePlus 15 स्पेसिफिकेशन (लीक्ड)

लीक्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, OnePlus 15 मध्ये 6.78-इंच BOE X3 AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे, 1.5K रेजॉल्यूशन आणि 165Hz वेरिएबल रिफ्रेश रेट सपोर्टसह येणार आहे. डिस्प्लेमध्ये Dolby Vision आणि Pro XDR सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 1800 निट्सपर्यंत असणार आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट, LPDDR5X RAM आणि UFS 4.1 स्टोरेज दिले जाऊ शकते. हा आगामी स्मार्टफोन 12GB आणि 16GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. गेमिंग प्रेमींसाठी, यात Wind Chi Game Kernel 2.0 फीचर दिले जाऊ शकते, जे कामगिरी आणि थर्मल कंट्रोल सुधारेल.

कॅमेरा सेटअप

OnePlus 15 मध्ये ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप असू शकतो. फोनमध्ये OIS सपोर्टसह Sony LYT-700 दिला जाऊ शकतो.

बॅटरी आणि चार्जिंग

यावेळी OnePlus 15 मध्ये 7300mAh ची मोठी बॅटरी दिली जाणार आहे, जी120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

डिझाइन आणि कलर ऑप्शन

डिझाइनच्या बाबतीत, हा फोन OnePlus 13 सीरीजसारखा असेल, परंतु मागील कॅमेरा मॉड्यूल बदलण्यात आला आहे. हा फोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये टायटॅनियम, काळा, जांभळा आणि एक नवीन सँड स्टॉर्म फिनिश यांचा समावेश असू शकतो.

लाँच डेट आणि अपेक्षिक किंमत

रिपोर्ट्सनुसार, जागतिक स्तरावर लाँच 13 नोव्हेंबर 2025 रोजी होईल आणि भारतातही त्याच तारखेला लाँच होण्याची अपेक्षा आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus 15 ची किंमत भारतात 65,000 ते 75,000 रुपयांदरम्यान असू शकते.

Web Title: Oneplus 15 smartphone will launch soon with 120w charging support tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Airtel Recharge Plan: वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता मिटली! हा आहे सुपरहिट अ‍ॅनुअल प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार बरेच फायदे
1

Airtel Recharge Plan: वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता मिटली! हा आहे सुपरहिट अ‍ॅनुअल प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार बरेच फायदे

इंटरनेट हादरलं! झुकरबर्ग आणि मस्क झाले रोबोट डॉग, Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
2

इंटरनेट हादरलं! झुकरबर्ग आणि मस्क झाले रोबोट डॉग, Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Flipkart Buy Buy 2025: ही संधी सोडू नका! iPhone 16 वर मिळतंय तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट, असा घ्या ऑफरचा फायदा
3

Flipkart Buy Buy 2025: ही संधी सोडू नका! iPhone 16 वर मिळतंय तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट, असा घ्या ऑफरचा फायदा

Free Fire MAX: डायमंडसह प्लेअर्सना फ्री मिळणार Sketch Pro Bundle, गेममध्ये सुरु झाला नवीन टॉप-इप ईव्हेंट
4

Free Fire MAX: डायमंडसह प्लेअर्सना फ्री मिळणार Sketch Pro Bundle, गेममध्ये सुरु झाला नवीन टॉप-इप ईव्हेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.