Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

Upcoming OnePlus Smartphone: पुढील महिन्यात टेक कंपनी वनप्लस चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे एक गेमिंग डिव्हाईस असू शकते. या डिव्हाईसमध्ये 200MP कॅमेऱ्यासह अनेक फीचर्स मिळणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 28, 2026 | 12:09 PM
अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16... 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16... 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • आगामी OnePlus 16 होम मार्केट चीनमध्ये 12 ऑक्टोबर रोजी लाँच होणार
  • वनप्लस 16 स्मार्टफोन एका गेमिंग डिव्हाईसच्या रुपात लाँच होण्याची शक्यता
  • फोन 185 एफपीएसच्या कमाल फ्रेम रेटसह नेटिव्ह गेमिंगचा अनुभव देईल
OnePlus 16: टेक कंपनी वनप्लसने त्यांच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. कंपनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, आगामी OnePlus 16 होम मार्केट चीनमध्ये 12 ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार आहे. वनप्लसने 2026 वनप्लस गेमिंग कॉन्फरंस दरम्यान नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली. या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांच्या तीन मुख्य टेक्नोलॉजीबाबत देखील माहिती शेअर केली आहे.

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

ऑलराउंडर फ्लॅगशिप स्मार्टफोन

वनप्लस 16 स्मार्टफोनला एका गेमिंग डिव्हाईसच्या रुपात लाँच करण्याची प्लॅनिंग कंपनी करत आहे. हा एक ऑलराउंडर फ्लॅगशिप स्मार्टफोन असणार आहे. कंपनी त्यांचा हा आगामी स्मार्टफोन न्यू जेनरेशन फेंगची गेमिंग कर्नेलसह लाँच करणार असल्याचे सांगितलं जात आहे. याबाबत वनप्लसचं असं म्हणणं आहे की, हे हार्डवेअर रिसोर्स कॉर्डिनेशनचे काम करणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

185 एफपीएस वर गेमिंग

कंपनीने दावा केला आहे की, हा फोन 185 एफपीएसच्या कमाल फ्रेम रेटसह नेटिव्ह गेमिंगचा अनुभव देईल. कंपनीने म्हटलं आहे की, या स्तरावरील गेमिंग परफॉर्मंससाठी त्यांनी वेगळ्या कोणत्याही चिपचा वापर केला नाही. तथापी, कंपनीचं असं म्हणणं आहे की, त्यांनी या फोनमध्ये नवीन सेल्फ डेवलप थ्री-चिप इस्पोर्ट्स सिस्टिमचा वापर केला आहे. हे नेटवर्क, टच रिस्पॉन्स आणि डिस्प्ले रिलेटेड प्रोसेसिंग हँडल करते.

टच रिस्पॉन्स आणि विजुअल क्लॅरिटी सुधारणार

वनप्लसचं असं म्हणणं आहे की, ही चिप सिस्टिम कनेक्शन स्टेबिलिटी, टच रिस्पॉन्स आणि विजुअल क्लॅरिटी देखील सुधारते. या फोनमध्ये कंपनीने 185Hz डिस्प्ले दिला आहे, जो हाय फ्रेम रेट गेमिंग आणि फास्टर विजुअल रिस्पॉन्स ऑफर करणार आहे. वनप्लस 16 बाबत कंपनीचं असं म्हणणं आहे की, तो नेटिव्ह 185 एफपीएससह विविध गेमिंग प्लॅटफॉर्मला सपोर्ट करेल. यामध्ये पीस एलिट, एरिना ब्रेकआउट, निझान: ​​फ्युचर आणि नारुतो मोबाईल यांसारख्या गेम्सचा समावेश आहे. कंपनीने या आगामी फोनचे रिस्पॉन्स एडवांटेजचे 1-0डिवाइस टेस्ट देखील सादर केले. कंपनीने असा दावा केला आहे की, हे डिव्हाईस दुसऱ्या डिव्हाईसच्या तुलनेत एकसारखे नेटवर्क आणि गेमप्लेमध्ये अधिक चांगला परफॉर्मंस देतो.

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

वनप्लस 16 चे अपेक्षित फीचर्स

वनप्लसच्या आगामी स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 प्रोसेसर मिळणार आहे. यापूर्वी काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे, ज्यासोबत 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा लेंस दिला जाऊ शकतो. वनप्लसचा आगामी स्मार्टफोन विविध रंगांच्या पर्यायांत लाँच केला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी कंपनी काही डिटेल्स शेअर करण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Oneplus 16 will launch in china next month with 200 megapixel camera

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
1

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Smartphone Price Dropped: नवा Samsung फ्लिप फोन झाला स्वस्त! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय सर्वोत्तम डिल, जाणून घ्या सविस्तर
2

Smartphone Price Dropped: नवा Samsung फ्लिप फोन झाला स्वस्त! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय सर्वोत्तम डिल, जाणून घ्या सविस्तर

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
3

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
4

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.