Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय बाजारात OnePlus च्या नव्या ईयरबड्सची एंट्री! अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन आणि रियल-टाइम ट्रांसलेशनने सुसज्ज, इतकी आहे किंमत

वनप्लसने यावेळी त्यांच्या ईअरबड्समध्ये टच कंट्रोल सपोर्ट देखीसल दिला आहे. यासोबतच या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये IP55 रेटिंग दिली आहे. ईयरबड्समध्ये अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन (ANC) फीचर देण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 20, 2026 | 03:29 PM
भारतीय बाजारात OnePlus च्या नव्या ईयरबड्सची एंट्री! अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन आणि रियल-टाइम ट्रांसलेशनने सुसज्ज, इतकी आहे किंमत

भारतीय बाजारात OnePlus च्या नव्या ईयरबड्सची एंट्री! अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन आणि रियल-टाइम ट्रांसलेशनने सुसज्ज, इतकी आहे किंमत

Follow Us
Follow Us:
  • OnePlus चा धमाका! Nord Buds 4 Pro भारतात लॉन्च; ANC आणि 54 तास बॅटरीची ताकद
  • OnePlus Nord Buds 4 Pro आले मार्केटमध्ये; ट्रान्सलेशन फीचरमुळे वाढली चर्चा
  • 54 तास बॅटरी, 55dB ANC आणि AI फीचर्स; OnePlus चे नवे Buds भारतात लॉन्च
 

OnePlus ने भारतीय बाजारात त्यांचे नवीन ईअरबड्स लाँच केले आहे. नवीन ईयरबड्सनी OnePlus Nord Buds 4 Pro या नावाने भारतीय बाजारात एंट्री केली आहे. Nord सीरीजअंतर्गत लाँच करण्यात आलेल्या या ईयरबड्समध्ये अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन (ANC) फीचर देण्यात आले आहे. कंपनीचे लेटेस्ट ईयरबड्स ओवल-शेप वर्टिकल केस डिझाईनसह भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, मागील वर्जनच्या तुलनेत लेटेस्ट ईयरबड्सचा आकार 10 टक्क्यांनी लहान आहे.

स्टाईल आणि किंमतीचा परफेक्ट कॉम्बो! Oppo ने गुपचूप लाँच केला 6,500mAh बॅटरीवाला स्वस्त 5G फोन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचा

वनप्लस नॉर्ड बड्स 4 प्रो ची किंमत आणि उपलब्धता

वनप्लस नॉर्ड बड्स 4 प्रो दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले आहे. यामध्ये ग्रे आणि ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शनचा समावेश आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन ईअरबड्सची किंमत 3,999 रुपये आहे. ग्राहक हे डिव्हाईस ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, वनप्लस ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सवरून खरेदी करू शकतात. याव्यतिरिक्त ब्लिंकइट 23 मार्चपासून कंपनीच्या भागीदार रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येईल. यासोबतच, लाँच ऑफर अंतर्गत कंपनी या नवीन ईअरबड्सच्या खरेदीवर ग्राहकांना 200 रुपयांची सूट देत आहे.  (फोटो सौजन्य – वनप्लस)

वनप्लस नॉर्ड बड्स 4 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वनप्लस नॉर्ड बड्स 4 प्रो ईयरबड्स रियल-टाइम ट्रांसलेशन फीचरसह लाँच करण्यात आले आहेत. हे डिव्हाईस इंग्लिश, हिंदी, स्पेनिश आणि फ्रेंच लँग्वेज सपोर्टसह उपलब्ध आहेत. या फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सना HeyMelody अ‍ॅपचा वापर करावा लागणार आहे. वनप्लसच्या लेटेस्ट ईयरबड्समधील सिंगल बड्सचे वजन 4.4 ग्रॅम आहे. वनप्लस नॉर्ड बड्स 4 प्रो केसमध्ये 530mAh बॅटरी देण्यात आली आहे. सिंगल बड्समध्ये 62mAh बॅटरी देण्यात आली आहे. डिव्हाईस एका चार्जवर ANC शिवाय 54 तासांपर्यंत आणि एका चार्जवर 13 तासांपर्यंत स्टँडअलोन प्लेबॅक देतात. हे वनप्लस बड्स फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

Realme च्या नव्या 5G फोनने उडवली सर्वांची झोप… 7,000mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज, किंमत 11,499 रुपयांहून कमी

वनप्लस नॉर्ड बड्स 4 प्रो मध्ये 12mm टायटॅनियम-कोटेड डायनमिक ड्राइवर देणयात आले आहे. या डिव्हाईसमध्ये ब्लूटूथ 6.0, एलएचडीसी 5.0 एसबीसी आणि एएसी कोडेक्स दिले आहेत. वनप्लसचे हे ईयरबड्स 55dB पर्यंत अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन (ANC), ट्रांसपेरेंट मोड आणि क्लीयर कॉल ऑफर करतात. एआई कॉल नॉइस केंसलेशनसाठी यामध्ये 6 माइक्रोफोन (3 माइकवर बड्स) चा सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच या ईयरबड्समध्ये एआई फीचर्सचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. वनप्लसने टच कंट्रोल फीचर पुन्हा सादर केले आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते ट्रॅक बदलू शकतात, व्हॉइस असिस्टंट, प्ले आणि पॉज, व्हॉल्यूम कंट्रोल करू शकतात.

Web Title: Oneplus nord buds 4 pro earbuds launched in india read features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • earbuds
  • oneplus
  • tech launch

संबंधित बातम्या

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!
1

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!

Tech Tips: Earbuds अचानक बंद पडले? नवीन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, आधी ‘या’ गोष्टी तपासा
2

Tech Tips: Earbuds अचानक बंद पडले? नवीन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, आधी ‘या’ गोष्टी तपासा

नव्या Vivo स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, पावरफुल फीचर्सने आहे सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!
3

नव्या Vivo स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, पावरफुल फीचर्सने आहे सुसज्ज; डिझाईन पाहताच तुम्हीही म्हणाल, वाह!!!

Redmi Note 17 5G ची भारतात तुफानी एंट्री; मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने वेधले लक्ष, किंमत तुमच्या बजेटमध्ये
4

Redmi Note 17 5G ची भारतात तुफानी एंट्री; मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने वेधले लक्ष, किंमत तुमच्या बजेटमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.