Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ANC सपोर्ट आणि अ‍ॅक्टिव नॉइज कँसलेशनसह Oppo चे नवीन ईअरबड्स लाँच, किंमत 5 हजार रुपयांहून कमी

Oppo Enco Free 4 Launched: Enco Free 4 मध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) बंद असताना 11 तासांपर्यंत ऑडिओ प्लेबॅक देण्याचा दावा केला जातो आणि ANC चालू असताना ही संख्या 5.5 तासांपर्यंत कमी होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2025 | 08:35 AM
ANC सपोर्ट आणि अ‍ॅक्टिव नॉइज कँसलेशनसह Oppo चे नवीन ईअरबड्स लाँच, किंमत 5 हजार रुपयांहून कमी

ANC सपोर्ट आणि अ‍ॅक्टिव नॉइज कँसलेशनसह Oppo चे नवीन ईअरबड्स लाँच, किंमत 5 हजार रुपयांहून कमी

Follow Us
Follow Us:

टेक कंपनी Oppo ने चीनमध्ये त्यांचे नवीन एअरबड्स Oppo Enco Free 4 लाँच केले आहेत. अनेक आपग्रेडेड फिचर्स आणि नवीन डिझाईनसह कंपनीने त्यांचे नवीन एअरबड्स लाँच केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लाँच करण्यात आलेला हा कंपनीचा नवीनतम ट्रूली वायरलेस स्टीरिओ (TWS) हेडसेट आहे. यामध्ये असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे हे एअरबड्स युजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात. कंपनीने लाँच केलेल्या या नवीनतम एअरबड्समध्ये 11 मिमी वूफर आणि 6 मिमी ट्विटरसह कोएक्सियल ड्युअल ड्रायव्हर सेटअप आहे. या नवीन डिव्हाईसची किंमत आणि त्याचे इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Instagram वर आलं नवं फीचर, आता रिल पाहण्यासाठी टाकावा लागणार सीक्रेट कोड! युजर्सची मजा वाढणार की गोंधळ?

Oppo Enco Free 4 ची किंमत, उपलब्धता

Oppo Enco Free 4 ची किंमत CNY 400 म्हणजेच सुमारे 4,700 रुपये आहे आणि हेडसेट वॉटर ब्लू कलर पर्यायात उपलब्ध आहे. ग्राहक पर्यायी मॉडेल देखील निवडू शकतात ज्याची किंमत CNY 450 म्हणजेच अंदाजे 5,300 रुपये आहे आणि ती स्टार सिल्व्हर (डायनॉडिओ एडिशन) रंगात उपलब्ध आहे. कंपनीने चीनमध्ये Oppo Enco Free 4 साठी प्री-ऑर्डर सुरू केली आहे आणि हा हँडसेट 16 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. Oppo Enco Free 4 हे एअरबड्स जागतिक बाजारात, भारतात किंवा इतर देशांमध्ये कधी लाँच बोलणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Oppo Enco Free 4 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नवीन Oppo Enco Free 4 मध्ये 11 मिमी वूफर आणि 6 मिमी ट्विटर आहे. कंपनीच्या मते, वायरलेस हेडसेटमध्ये ड्युअल डिजिटल ते अ‍ॅनालॉग कन्व्हर्टर (DAC) देखील आहेत. स्टार सिल्व्हर व्हेरियंट डायनॉडिओने ट्यून केला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Oppo Enco Free 4 मध्ये 55 डीबीपर्यंत एएनसी सपोर्ट आहे आणि प्रत्येक इअरफोनमध्ये तीन मायक्रोफोन आहेत, जे कॉलदरम्यान इतर आवाज कमी करण्यास मदत करतात. हा वायरलेस हेडसेट उच्च-रिझोल्यूशन ऑडिओ आणि तीन कोडेक्स – SBC, AAC आणि LHDC 5.0 ला सपोर्ट करतो. यात वैयक्तिक ट्यूनिंगसह स्थानिक ऑडिओ देखील आहे.

AAC कोडेक वापरात असताना, Oppo Enco Free 4 ANC चालू आणि बंद असताना अनुक्रमे 11 तास आणि 6 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देऊ शकतो. तथापि, LHDC कोडेक चालू केल्यावर हे आकडे नऊ तास आणि 5.5 तासांच्या प्लेबॅकपर्यंत कमी होतात. चार्जिंग केस पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 1 तास 20 मिनिटे लागतात आणि बड्स 50 मिनिटांत चार्ज करता येतात.

50MP चे 4 कॅमेरे आणि 6,100mAh बॅटरी… प्रिमियम रेंजमध्ये Oppo चा नवीन Smartphone लाँच, असे आहेत फीचर्स

Oppo Enco Free 4 मध्ये ब्लूटूथ 5.4 कनेक्टिव्हिटी आहे. हे एअरबड्स तुम्ही स्मार्टफोन किंवा इतर डिव्हाईससोबत कनेक्ट केल्यानंतर अतिरिक्त एआय वैशिष्ट्यांसाठी समर्थन देते. या वायरलेस हेडसेटला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP55 रेटिंग आहे आणि त्याचे माप 65.4×52.4×25.3 मिमी आहे आणि त्याचे वजन सुमारे 49 ग्रॅम (केस) आणि 4.73 ग्रॅम (इअरफोन) आहे.

Web Title: Oppo enco free 4 launched in china know about features and price tech news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • earbuds
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.