Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

Oppo Find X10 Series Launched: फोटोग्राफीचा अनुभव आता बदलणार आहे. कारण ओप्पोने एक नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमधील तिन्ही स्मार्टफोन मॉडेल्स प्रिमियम प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 23, 2026 | 11:45 AM
DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

Follow Us
Follow Us:
  • ओप्पो फाइंड एक्स10 सीरीजमध्ये फाइंड एक्स10, फाइंड एक्स10 ईआणि फाइंड एक्स10 प्रो मॅक्स हे तीन प्रीमियम स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत.
  • फाइंड एक्स10 प्रो मॅक्स मध्ये 200MP चे तीन रिअर कॅमेरे, 8,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग मिळते.
  • या सीरीजची किंमत सुमारे ₹71,000 पासून सुरू होत असून, टॉप व्हेरिएंटची किंमत सुमारे ₹1.28 लाख आहे.
Oppo Smartphone Launched: स्मार्टफोन निर्माता ओप्पोने त्यांची फ्लॅगशिप Oppo Find X10 सीरीज लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने ओप्पो फाइंड एक्स10, ओप्पो फाइंड एक्स10 ई, आणि ओप्पो फाइंड एक्स10 प्रो मॅक्स हे तीन मॉडेल्स लाँच केले आहेत. कंपनीने त्यांचे तिन्ही स्मार्टफोन मॉडेल्स प्रिमियम प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केले आहेत. या स्मार्टफोन्सबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

तारीख ठरली! या दिवशी सुरु होणार Amazon सेल… आयफोनपासून सॅमसंगपर्यंत, या स्मार्टफोन्सवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट

ओप्पो फाइंड एक्स10, ओप्पो फाइंड एक्स10 ई, आणि ओप्पो फाइंड एक्स10 प्रो मॅक्स ची किंमत

ओप्पो फाइंड एक्स10 च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,499 म्हणजेच सुमारे 78,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 86,000 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 6,499 म्हणजेच सुमारे 93,000 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 1,07,000 रुपये आहे. ओप्पो फाइंड एक्स10 ई च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,999 म्हणजेच सुमारे 71,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,499 म्हणजेच सुमारे 78,000 रुपये आहे.

ओप्पो फाइंड एक्स10 प्रो मॅक्स च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 6,799 म्हणजेच सुमारे 97,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 1,07,000 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,999 म्हणजेच सुमारे 1,14,000 रुपये आणि 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 8,999 म्हणजेच सुमारे 1,28,000 रुपये आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोन्सची विक्री 24 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. ओप्पो फाइंड एक्स10 हा लाईट टायटॅनियम, आइस ब्लू आणि किंगचेंग या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. फाइंड एक्स10 ई हा लाईट टायटॅनियम आणि आइस ब्लू रंगांमध्ये, तर ओप्पो फाइंड एक्स10 प्रो मॅक्स हा लाईट टायटॅनियम, मून व्हाइट आणि वॉर्म ऑरेंज या रंगांमध्ये उपलब्ध असेल. (फोटो सौजन्य: Oppo)

ओप्पो फाइंड एक्स10 प्रो मॅक्स चे स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच का फुल-एचडी+ (1,272 x 2,772 पिक्सेल्स) अमोलेड डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत, पीक ब्राइटनेस 2,000 निट्सपर्यंत आहे. या फोनच्या डिस्प्लेचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 95.5 प्रसेंट आणि टच सँपलिंग रेट 288Hz पर्यंत आहे. हा फोन IP66 + IP68 + IP69 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे.

कंपनीचा हा स्मार्टफोन फ्लॅगशिप 2nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 प्रो चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे, ज्याची पीक क्लॉक स्पीड 4.55GHz आहे. हा स्मार्टफोन एआरएम माली जी2 अल्ट्रा जीपीयू, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम, आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 17-वर आधारित कलरओएस 17वर चालतो.

डिव्हाईसमध्ये Hasselblad-ट्यून ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 200-मेगापिक्सेल (f/1.5) चा आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह येतो. यासोबतच या फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. हा 3एक्स ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाईसमध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

ओप्पो फाइंड एक्स10 चे स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोनमध्ये 6.59-इंच फुल-एचडी+ (1,272 x 2,768 पिक्सेल्स) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत, पीक ब्राइटनेस 2,000 निट्सपर्यंत आणि टच सँपलिंग रेट 288Hz पर्यंत आहे. हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9600M चिपसेटने सुसज्ज आहे. याची पीक क्लॉक स्पीड 4.21GHz ची आहे. यासोबतच या फोनमध्ये एआरएम माली-जी710 एमसी12 जीपीयू दिला आहे. फोनचे रॅम, स्टोरेज, फिंगरप्रिंट स्कॅनर, ऑनबोर्ड सेंसर, कनेक्टिविटी ऑप्शन, बॅटरी आणि चार्जिंग ओप्पो फाइंड एक्स10 प्रो मॅक्स सारखेच आहे.

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा

ओप्पो फाइंड एक्स10 मध्ये Hasselblad-ट्यून ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 200-मेगापिक्सेल (f/1.6) चा आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनला सपोर्ट करतो. तसेच, यामध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.0) अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200-मेगापिक्सेल (f/2.6) टेलीफोटो कॅमेरा दिला आहे.

ओप्पो फाइंड एक्स10 ई चे स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोनमध्ये 6.59-इंच फुल-एचडी+ (1,256 x 2,760 पिक्सेल्स) अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz, पिक्सेल डेन्सिटी 460 पिपीआय, टच सँपलिंग रेट 240Hz आणि पीक ब्राइटनेस 1,800 निट्सपर्यंत आहे. डिव्हाईस मीडियाटेक डायमेन्सिटी 9500s चिपसेटने सुसज्ज आहे. या प्रोसेसरची पीक क्लॉक स्पीड 3.73GHz आहे. स्मार्टफोनमध्ये 7,025mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईसमध्ये Hasselblad-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेल (f/1.6) चा आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनला सपोर्ट करतो. तसेच, या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.0) अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल (f/2.6) टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. तसेच यामध्ये 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Web Title: Oppo find x10 series launched 200mp triple camera find x10 pro max price specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर
1

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
2

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
3

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.