Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स

Oppo Find X9 Price Dropped: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ओप्पो फाईंड एक्स 9 च्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर हजारो रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. या डिलबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 04, 2026 | 12:04 PM
Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोन 6.59-इंच डिस्प्ले, एक मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर आणि दमदार फीचर्सने सुसज्ज
  • ओप्पो फाईंड एक्स 9 ची अधिकृत किंमत भारतात 84,999 रुपये
  • स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना मिळणार हजारो रुपयांची बचत करण्याची संधी
Oppo Find X9 Offer: नवा कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुम्ही Oppo Find X9 बाबत विचार करू शकता. 84,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.59-इंच डिस्प्ले, एक मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर आणि इतर अनेक फीचर्स मिळणार आहेत.

Jio Recharge Plan: 189 रुपये की 199 रुपये? कोणता जिओ रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर? जाणून घ्या डेटा आणि इतर फायदे

विशेष म्हणजेच या स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट विशेष डिल्स देत आहे. यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करू शकतात. फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या या डिलमुळे तुम्हाला कमी किंमतीत फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. लक्षाात ठेवा की, या ऑफर्स मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे जर तुम्हाला या ऑफरअंतर्गत ओप्पो फाईंड एक्स 9 खरेदी करायचा असेल तर घाई करावी लागणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

ओप्पो फाईंड एक्स 9 वर जबरदस्त डिल उपलब्ध

ओप्पो फाईंड एक्स 9 ची अधिकृत किंमत भारतात 84,999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन सध्या 77,995 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना थेट 7,004 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. ही किंमत फोनच्या 12G रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक आणि फ्लिपकार्ट एसबीआय कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना अधिक डिस्काऊंट मिळणार आहे.

तसेच, आयसीआयसीआय आणि ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना 1500 रुपयांपर्यंत अधिक डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच ग्राहक ईएमआय पर्यायाचा देखील वापर करू शकणार आहेत. अधिक बचत करण्यासाठी ग्राहक त्यांचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करू शकतात.

ओप्पो फाईंड एक्स 9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ओप्पो फाईंड एक्स 9 मध्ये 1.5K रेजोल्यूशन (2760×1256), 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,600 निट्सच्या पीक ब्राइटनेसवाला 6.59-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस 2 चे प्रोटेक्शन देखील मिळणार आहे. परफॉर्मंससाठी या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 चिपसेट देण्यात आला आहे. याशिवाय, या डिव्हाईसमध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 7,025mAh बॅटरी मिळणार आहे. हा फोन 10W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम

फोटोग्राफीसाठी ओप्पो फाईंड एक्स 9 मध्ये बॅक पॅनलवर हॅसेलब्लॅड ट्यून्ड 50MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये ओआयएस आणि f/1.6 अपर्चरसह 50MP चा मुख्य कॅमेरा (सोनी एलवायटी-808), f/2.0 अपर्चरवाला 50MP चा अल्ट्रा-वाईड (सॅमसंग जेएन5) आणि 3x ऑप्टिकल झूम आणि ओआयएस सपोर्टसह 50MP चा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस (सोनी एलवायटी-600) समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.

Web Title: Oppo find x9 price dropped at flipkart know about the deal and discount

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • flipkart
  • OPPO smartphone
  • smartphone

संबंधित बातम्या

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर
1

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर
2

Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज… वाचा सविस्तर

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
3

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स
4

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.