Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OPPO Reno 14 सिरीजची लाँच डेट कन्फर्म! या दिवशी भारतात करणार एंट्री, जाणून घ्या अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 14 Series: OPPO ची नवीन स्मार्टफोन सिरीज लवकरच भारतात लाँच होणार आहे. या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. स्मार्टफोनची लाँच डेट जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 27, 2025 | 07:45 PM
OPPO Reno 14 सिरीजची लाँच डेट कन्फर्म! या दिवशी भारतात करणार एंट्री, जाणून घ्या अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 14 सिरीजची लाँच डेट कन्फर्म! या दिवशी भारतात करणार एंट्री, जाणून घ्या अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

अखेर OPPO ने त्यांच्या अपकमिंग Reno 14 सीरीजची भारतातील लाँच डेट कन्फर्म केली आहे. येत्या काही दिवसांतच हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोन सिरीजमध्ये कंपनी दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. ज्यामध्ये Reno 14 आणि Reno 14 Pro यांचा समावेश असणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट 3 जुलै असणार आहे. हे स्मार्टफोन्स Reno 13 आणि Reno 13 Pro स्मार्टफोनला रिप्लेस करणार आहेत.

OPPO Reno 14 सीरीज इंडिया लाँच डिटेल्स

OPPO Reno 14 आणि Reno 14 Pro स्मार्टफोन 3 जुलै रोजी भारतात लाँच केले जाणार आहेत. OPPO चे लेटेस्ट स्मार्टफोन फ्लिपकार्ट, OPPO ई-स्टोर आणि ऑफलाइन मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत.

OPPO Reno 14 सीरीज कन्फर्म स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 14 सीरीजचे काही स्पेसिफिकेशन्स कन्फर्म करण्यात आले आहेत. OPPO Reno 14 Pro स्मार्टफोनबाबत असं सांगितलं जात आहे की, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8450 चिपसेटसह लाँच केला जाणार आहे. MediaTek Dimensity 8450 चिपसेटसह लाँच होणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. यासोबतच असं देखील सांगितलं जात आहे की, हा फोन पर्ल व्हाइट, फॉरेस्ट ग्रीन, आणि टायटॅनियम ग्रे या पर्यांयामध्ये उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – OPPO)

अपकमिंग Reno 14 Pro आणि Reno 14 स्मार्टफोन्सच्या पर्ल व्हाइट व्हेरिअंटबद्दल बोलायचे झाले तर, OPPO Velvet Glass मध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आला आहे. या फोनच्या बॅक पॅनलसाठी कंपनीने सिंगल पीस स्कल्प्टेड ग्लास वापरला आहे. यासोबतच, फोनची फ्रेम एरोस्पेस-ग्रेड अ‍ॅल्युमिनियमपासून बनलेली आहे.

OPPO Reno 14 सीरीज मध्ये काय असणार खास?

OPPO Reno 14 Pro मध्ये 6.83-इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले असणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, ब्राइटनेस 1200 निट्स आणि स्क्रीन टू बॉडी रेश्यो 93.6 टक्के आहे. तर, OPPO Reno 14 स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाचा डिस्प्ले, स्क्रीन-टू-बॉडी 93.4 टक्के आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असणार आहे. OPPO Reno 14 सीरीज फोनमध्ये 3,840Hz PWM डीमिंग, लो-ब्लू लाइट फिल्टरिंग आणि HDR10+ सपोर्ट दिला जाणार आहे.

Reno 14 Pro स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8450 चिपसेट दिला जाणार आहे, ज्यामध्ये ग्राफिक्ससाठी Mali-G720 GPU दिला जाणार आहे. OPPO ने Reno 14 स्मार्टफोनला चीनमध्ये MediaTek Dimensity 8350 सह लाँच केला जाणार आहे. OPPO Reno 14 च्या चायनीज व्हेरिअंटमध्ये 50MP चा ऑप्टिकल इमेज स्टेबलाजेशन (OIS) सपोर्ट वाला प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याचा सेकेंडरी कॅमेरा 50MP चा 3.5x टेलीफोटो लेंस आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंससह येतो.

OPPO ने कन्फर्म केलं आहे की फोनमध्ये AI Editor 2.0, AI Perfect Shot, AI Recompose, आणि Google Gemini AI चा सपोर्ट मिळणार आहे. OPPO Reno 14 स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी असेल जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. तर Reno 14 Pro मध्ये 6200mAh बॅटरी मिळणार आहे.

OPPO Reno 14 ची किंमत

OPPO Reno 14 सीरीजची किंमत काय असेल याबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. OPPO Reno 14 Pro बद्दल असे म्हटले जात आहे की त्याच्या बॉक्सवर 54,999 रुपये छापलेले आहेत. कंपनीने गेल्या वर्षी OPPO Reno 13 सीरीज 37,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केली होती.

Web Title: Oppo reno 14 smartphone series launch date in india is confirmed tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका
2

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
3

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
4

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.