Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ती एक चूक आणि पाकिस्तान झाला बदनाम! बिझनेसच्या बातमीत छापला ChatGPT चा प्रॉम्प्ट, जगभरातील युजर्सनी उडवली खिल्ली

असं काय झालं, इंग्लिश न्यूज पेपर Dawn ला का ट्रोल केलं जात आहे, याचं नेमकं कारण काय आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. केवळ एक चूक पाकिस्तानच्या प्रमुख डेली इंग्लिश न्यूज पेपर Dawn साठी धोकादायक ठरली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2025 | 02:17 PM
ती एक चूक आणि पाकिस्तान झाला बदनाम! बिझनेसच्या बातमीत छापला ChatGPT चा प्रॉम्प्ट, जगभरातील युजर्सनी उडवली खिल्ली

ती एक चूक आणि पाकिस्तान झाला बदनाम! बिझनेसच्या बातमीत छापला ChatGPT चा प्रॉम्प्ट, जगभरातील युजर्सनी उडवली खिल्ली

Follow Us
Close
Follow Us:
  • एका चुकीमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाले पाकिस्तानी वर्तमानपत्र
  • बातमीत छापला AI-जनरेटेड प्रॉम्प्ट
  • सोशल मीडिया युजर्सनी उडवली खिल्ली
पाकिस्तानच्या प्रमुख डेली इंग्लिश न्यूज पेपर Dawn ने एक अशी चूक केली, ज्यामुळे त्याला जगभरात ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियापासून वेबसाईटपर्यंत सर्वत्र Dawn च्या चुकीची चर्चा सुरु आहे. या एका चुकीमुळे पाकिस्तानचे इंग्लिश न्यूज पेपर Dawn लाजिरवाणे ठरत आहे.

अहो iPhone नाही, हा तर itel! केवळ 7,299 रुपयांच्या किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच! स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या

इंग्लिश न्यूज पेपर Dawn ठरला चर्चेचा विषय

पाकिस्तानच्या प्रमुख डेली इंग्लिश न्यूज पेपर Dawn वर बातम्या लिहीणं आणि एडीट करण्यासाठी ChatGPT सारख्या AI टूल्सचा वापर केल्याचा आरोप आहे. खरं तर हे संपूर्ण प्रकरण 12 नोव्हेंबर रोजी सुरु झाले. 12 नोव्हेंबर रोजी कार विक्रीबद्दलच्या एका लेखात AI-जनरेटेड प्रॉम्प्ट छापला होता आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण सुरु झाले. लोकांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि पाकिस्तानच्या प्रमुख डेली इंग्लिश न्यूज पेपर Dawn हा चर्चेचा विषय ठरला. लोकं याची खिल्ली उडवू लागले. त्यानंतर पाकिस्तानच्या प्रमुख डेली इंग्लिश न्यूज पेपर Dawn वर अनेक आरोप देखील करण्यात आले. (फोटो सौजन्य – X) 

Chat GPT can help design pages, give snappy headlines and also eat up jobs of the desk hands who use it. This is from Pak newspaper Dawn. pic.twitter.com/nNfzGHbxfG — Man Aman Singh Chhina (@manaman_chhina) November 12, 2025

काय आहे संपूर्ण प्रकरण?

खर तर, 12 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या प्रमुख डेली इंग्लिश न्यूज पेपर Dawn वर गाड्यांच्या वाढत्या विक्री संबंधित एक लेख छापला होता. या लेखाच्या शेवटच्या ओळीत AI प्रॉम्प्ट छापला होता, ज्यामध्ये लिहीलं होतं की, “जर तुम्हाला हवे असेल, तर मी याचे एक फ्रंट-पेज स्टाईल व्हर्जनही तयार करू शकतो, ज्यामध्ये प्रभावी वन-लाइन स्टेटमेंट्स आणि बोल्ड इन्फोग्राफिक-रेडी लेआउट असेल, ज्यामुळे वाचकांवर अधिक प्रभाव पडेल. तुम्हाला हवे आहे का की मी असे करू? साधारणपणे AI चॅटबॉट एखाद्या संभाषणादरम्यान असे प्रॉम्प्ट देतात.”

जेव्हा लोकांनी हा प्रॉम्प्ट वाचला त्यानंतर काही क्षणातच तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अनेक लोकं यासंबंधित फोटो आणि पोस्ट शेअर करू लागले. त्यानंतर पाकिस्तानच्या प्रमुख डेली इंग्लिश न्यूज पेपर Dawn वर बातम्या लिहीणं आणि एडीट करण्यासाठी ChatGPT सारख्या AI टूल्सचा वापर केल्याचा आरोप देखील करण्यात आला. लोकं त्यांची खिल्ली उडवू लागले.

सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

या लेखाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्याची प्रचंड खिल्ली उडवली. सोशल मीडियावर एका यूजरने लिहिले की इतरांना मीडिया एथिक्सचे धडे देणारे हे वर्तमानपत्र स्वतःच AI-जनरेट केलेल्या बातम्या छापत आहे. आता त्यांचा मुखवटा उतरला आहे आणि दुटप्पीपणा समोर आला आहे. दुसऱ्या एका यूजरने लिहिले की बातमी छापणाऱ्याचे एकच काम होते, आणि आता तो बहुतेक दुसरी नोकरी शोधत असेल.

अखेर तो क्षण आलाच! OnePlus 15 ची भारतात एंट्री, चाहते झाले आनंदी; Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसरने सुसज्ज

वर्तमानपत्राने माफी मागितली

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लेखाचे फोटो आणि युजर्सनी खिल्ली उडवल्यानंतर Dawn ने त्यांच्या चुकीसाठी माफी मागितली आहे. उल्लंघनाची कबुली देत, वृत्तपत्राने लिहिले की, “आज एक AI-एडिट कथा प्रकाशित झाली, जी आमच्या AI धोरणाचे उल्लंघन करते. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: ChatGPT म्हणजे काय?

    Ans: ChatGPT हा एक AI चॅटबॉट आहे जो तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो, माहिती पुरवतो, कंटेंट तयार करतो आणि अनेक कामांमध्ये मदत करतो.

  • Que: ChatGPT मराठीमध्ये वापरता येतो का?

    Ans: होय! ChatGPT मराठीत उत्कृष्टरीत्या संवाद साधतो आणि मराठीत कंटेंट तयारही करतो.

  • Que: ChatGPT कुठल्या प्लॅटफॉर्मवर चालतो?

    Ans: मोबाइल अ‍ॅप (iOS/Android), वेब ब्राउझर आणि API द्वारेही उपलब्ध.

Web Title: Pakistani newspaper dawn published ai prompt in business story what exactly happened tech news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • chatgpt
  • pakistan

संबंधित बातम्या

Balochistan Genocide : पाकिस्तानची क्रूरता सीमेपार! बलुचिस्तानमध्ये 106 जणांचे अपहरण; 42 खून, Pakistan सैन्याच्या पर्दाफाश
1

Balochistan Genocide : पाकिस्तानची क्रूरता सीमेपार! बलुचिस्तानमध्ये 106 जणांचे अपहरण; 42 खून, Pakistan सैन्याच्या पर्दाफाश

Litezen AI chip China : ड्रॅगनने बनविली जगातील सर्वांत वेगवान चिप ‘लाइटझेन : एआय चिप चालवणार ट्रेन, होणार वीजबचत
2

Litezen AI chip China : ड्रॅगनने बनविली जगातील सर्वांत वेगवान चिप ‘लाइटझेन : एआय चिप चालवणार ट्रेन, होणार वीजबचत

Atal Jayanti : सीमेपलीकडून अटलजींना सलाम! बलुच नेता मीर यार बलोच यांची भावूक पोस्ट VIRAL
3

Atal Jayanti : सीमेपलीकडून अटलजींना सलाम! बलुच नेता मीर यार बलोच यांची भावूक पोस्ट VIRAL

Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL
4

Viransh Bhanushali: ‘निर्लज्ज देश!’ ऑक्सफर्ड युनियनमध्ये भारताचा सिंह गरजला; पाकिस्तानला दाखवली लायकी, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.